कोबी वडी (KOBHI VADI RECIPE IN MARATHI)

Mamata Chaudhari
Mamata Chaudhari @cook_20878515

कोबी वडी (KOBHI VADI RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ वडी
  1. 1 वाटीकिसलेला कोबी
  2. 1 वाटीबेसन पीठ
  3. 1 वाटीकोथिंंबिर बारिक चिरलेली
  4. 2 चमचेरवा
  5. 1 चमचाहलद
  6. 1 चमचामिठ
  7. 1 चमचाओवा
  8. 1 चमचातिल
  9. 2 चमचेआल लसुन पेस्ट
  10. 1 चमचाहिंग
  11. 1 चमचाधने पाउडर
  12. 1/4 चमचासोडा
  13. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    वरिल सर्व् साहित्य एका बाउलमधे एकत्र करणे व घट्टसर गोला बनवुन घेणे.यात आवश्यक असल्यासच पाणी घालावे.

  2. 2

    या गोल्याचे लहान लहान मुटके बनवून घेणे व चालनीला तेल लावून त्यात ठेवणे.एका भांड्यात पानी गरम करुन त्यावर ही चालनी ठेवा व वरुन झाकण ठेवा.

  3. 3

    १५ मि. नंतर हे मुटके काढून घ्या व त्यांचे लहान लहान काप करा.हे काप गरम तेलात तलून घ्या.

  4. 4

    गरमा गरम कोबी वडी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamata Chaudhari
Mamata Chaudhari @cook_20878515
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes