रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 2 कपपाणी
  2. 1 कपदूध
  3. 1 इंचअद्रक किसलेलं
  4. 1लवंग
  5. छोटातुकडा दालचिनी
  6. साखर आवश्यकते नुसार
  7. 1 टेबलस्पूनचहा पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी चहा च्या भांड्यात पाणी, किसलेलं अद्रक, चहा पावडर, आणि साखर उकळवायला ठेवावं.

  2. 2

    चहा उकळला कि त्यात दूध घालून गाळणीने वर खाली करावं आणि चांगल उकळू द्यावं.

  3. 3

    एकीकडे गॅस वर एक छोटे मातीचे मडके ठेवून गॅस वर गरम करावे.

  4. 4

    आता एका खोलगट भांड्यात हे गरम मातीच मडक ठेवून त्यात गरम चहा ओतून घ्यावा.

  5. 5

    आता हा चहा दुसऱ्या चहा च्या भांड्यात गाळून सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes