इन्स्टंट बेसन ढोकळा (DHOKLA RECIPE IN MARATHI)

Varsha Pandit @cook_19678602
#cooksnap
वृंदा शेंडे यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.
इन्स्टंट बेसन ढोकळा (DHOKLA RECIPE IN MARATHI)
#cooksnap
वृंदा शेंडे यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य घ्या. एका वाटी मध्ये डाळीचे पीठ घ्या.
- 2
डाळीच्या पीठ मध्ये हळद घाला आणि पाणी घालून बॅटर बनवून घ्या त्यामध्ये मीठ, इनो घाला आणि मिक्स करून 10 मिन झाकून ठेवा.
- 3
कूकर मध्ये स्टॅन्ड ठेवा, पाणी घाला, कूकर च्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये बॅटर ओता.
- 4
कूकर ची शिट्टी काढून भांडे ठेवा, आणि 15 मिन गॅस मेडीयम फ्लेम वर ठेऊन द्या. पीठ छान फुगून वर येईल, थंड झाल्यावर काढून घ्या
- 5
एका पॅन मध्ये तेल गरम करून, त्यात जीरे, मोहरी, हिंग, मिरच्या घालून पाणी घाला त्यात थोडे मीठ आणि साखर घालून उकळून घ्या. हा तडका ढोकळा वर पसरून कट करून ढोकळा चटणी, किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#cooksnapमी रूपाली अत्रे देशपांडे ची खमण ढोकळा ही रेसिपी थोडासा बदल करून कुक स्नॅप केली आहे. Suvarna Potdar -
गुढीची ची गाठी/ साखरेची गाठी (sakhrache gathi recipe in marathi)
#gpमी सुरेखा वेदपाठक यांची गुढीची गाठी ही रेसीपी कूकस्नॅप केली आहे. गाठी अप्रतिम बनल्या आहेत थँक यु सो मच. Suvarna Potdar -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#बुधवार_खमण_ढोकळा#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale -
-
इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#cooksnap#VaishuGabholeहा ढोकला करायला अगदी सोपा आणि झटपट होणारा आहे. सर्वांना आवडणारा.. टेस्टी.. बच्चेकंपनी पासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल असा हा पदार्थ आहे. ढोकळा करताना यात मी माझा थोडासा टच दिला आहे, तो म्हणजे यात मी मिरची, अदरक, कोथिंबीरीचे वाटण घातले आहे.. त्यामुळे ढोकळाला छान वेगळी चव आली .. Vasudha Gudhe -
बेसन ढोकळा (Besan Dhokla Recipe In Marathi)
#KS#आस्वाद किड्स रेसिपीज चॅलेंज 🤪🤪#१४ नोव्हेंबर बालदिनाच्या निमित्ताने आस्वाद घेण्यासाठी लाडोबा साठी आवडीनुसार चटपटीत मेनु🤪🤪 Madhuri Watekar -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#cooksnapRupali Atre-Deshpande यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sanskruti Gaonkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
कूकस्नॅपमी सुप्रिया ठेंगडी यांची कोबीचा झुणका ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली.कांदा व लसूण मी वापरला आहे. Sujata Gengaje -
-
पालकाचे पिठले (Palak Pithala Recipe In Marathi)
रेसिपी मी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाले. Sujata Gengaje -
कांद्याच्या पातीचे पॅनकेक (kandyacha patiche pancake recipe in marathi)
तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज.मी हिरव्या रंगाची रेसिपी बनवली आहे.मी सुषमा पेडगावकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)
#मी डॉक्टर प्रीती साळवी मॅडम यांची ब्राऊन ब्रेड उपमा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)
#cooksnap # वैष्णवी दोडके # मी आज तुमची ही रेसिपी केली आहे. छान झाला आहे ढोकळा. मी त्याला वरून तडका दिलेला आहे... Varsha Ingole Bele -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. खरंतर हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो. पण हल्ली इंस्टंटचा जमाना आहे. एवढा वेळ नसतो थांबायला. ढोकळा खायची इच्छा झाली कि लगेच हजर पाहिजे. तसं बाहेर सगळं मिळतंच पण घरी करुन खायची गम्मत वेगळीच असते. म्हणून ह्या झटपट होणार्या रवा ढोकळ्याची रेसिपी आज शेयर करते. Prachi Phadke Puranik -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#cooksnap#photography#homeworkआज मी ऑनलाइन क्लास होमवर्क म्हणून खूप स्नॅप रेसिपी कल्पना डी चव्हाण यांची कूकस्नॅप केली आहे Sonal yogesh Shimpi -
-
मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8#week8#मिश्र_डाळीचा_ढोकळा...😋😋 ढोकळ्याचा अजून एक पौष्टिक,protein packed ,चविष्ट रुचकर असा प्रकार..अतिशय खमंग,पोटभरीचा हा breakfastकिंवा snacks साठी हमखास केला जाणारा पदार्थ..😍😋...सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त असा..सहज पचणारा हा ढोकळ्याचा प्रकार आपण आज करु या.. Bhagyashree Lele -
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#cooksnapआज वर्षा मॅडम ची रेसिपी ढोकळा करून बघितला खूप च छान आणि स्पंजी झाला Prachi Manerikar -
ढोकळा रेसिपी (dhokla recipe in marathi)
ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे तरी आपल्या सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे.🧀 Padma Dixit -
रोज वेलवेट खंमण डोकळा (rose velvet khaman dhokla recipe in marathi)
#cooksnap- ही सुधाताई अग्रवाल यांची थोडा बदल ककरून रेसिपी केली आहे.अतिशय सुरेख झालेली आहे. Shital Patil -
बेसन पिठाची बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#DDRमी लता धानापुने यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
इन्स्टंट ढोकळा (instant dhokla recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर एक वरदानच आहे यामुळे कुकिंग चा वेळ वाचतो आणि गॅस ही वाचतो कुकर चा आपण ओव्हन सारखा उपयोग करून केक भाजतो तर कधी स्टीमर म्हणून वापरून ढोकळा बनवतो Smita Kiran Patil -
कच्च्या पपईचे वडे (Row Papaya Vade Recipe In Marathi)
मी ही रेसिपी, छाया पढारी यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाले वडे. सर्वांना आवडले. Sujata Gengaje -
ढोकळा - इडली (dhokla idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9आज मी ढोकळा - इडली हा फ्युजन नाष्टा ट्राय केला आणि अतिशय सुरेख साध्य झाला. ढोकळा गुजराती खाद्य पदार्थ आहे तर इडली हा साऊथ इंडियन खाद्य पदार्थ आहे. मी या दोन्ही भारतीय संस्कृतीच्या पदार्थांचे कॉम्बिनेशन करून "ढोकळा - इडली" हा एक नवीन आणि सोपा प्रकार करून पाहिला. वरुन दिसताना जरी इडली दिसत असली तरी खरं तर हा आपला स्पौंजी ढोकळा आहे तुम्ही नक्की करून पाहा. Archana Joshi -
बटाटयाच्या किसाची भजी (batatyacha kheesachi bhaji recipe in marathi)
# कूकस्नॅप मी वर्षा इंगोले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली. झटपट होणारी भजी आहे. गोल काप करून करतोच,आज थोडया वेगळ्या पद्धतीने केली. Sujata Gengaje -
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मुगडाळीचा ढोकळा (moong dal dhokla recipe in marathi)
#मुगडाळीचा ढोकळा हा पौष्टिक पदार्थ आहे. चवीला ही छान लागतो. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12582430
टिप्पण्या