केशरी आंबा-कैरी पन्हं (KAIRI PANHE RECIPE IN MARATHI)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#मँगो
#मँगो ड्रिंक
आज मी थोड्या प्रमाणात पिकलेली एक मोठी कैरी घेवून त्याच केशर घालून पन्हं बनवलं, खूप छान रंग आलाय केशरमुळे. उन्हाळ्यात असं थंडगार पन्हं मिळालं तर मग अहाहा..... एकदम थंडा थंडा कूल कूल .......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-६ मिनिटे
७जण
  1. 1मोठी कैरी (अर्धवट पिकलेली)
  2. 1 कपगुळ
  3. 1 टिस्पून वेलचीपूड
  4. चवीनुसारसैंधव मीठ
  5. आवश्यकतेनुसारपाणी
  6. बर्फाचे तुकडे/ थंड पाणी

कुकिंग सूचना

५-६ मिनिटे
  1. 1

    प्रथम अर्धवट पिकलेली कैरी एका भांड्यात घेऊन त्यात पाणी घालून ५-७ मिनिटे शिजवून घ्या. (कुकरमध्ये २-३ शिट्टी करूनही शिजवू शकता)

  2. 2

    कैरी शिजल्यानंतर त्याचा गर व चिरलेला गुळ,केशर घालून मिक्सरवर फिरवून घ्या.

  3. 3

    हे दाट मिश्रण एक काचेच्या बाटलीत भरून ठेवा, हवे तेव्हा काढून ग्लासात थंड पाणी किंवा बर्फ घालून त्यात हे घट्ट पन्हं २ टिस्पून, वेलचीपूड, सैंधव मीठ टाका आणि थंड थंड सर्व्ह करा. वरून सजावटीसाठी केशर काड्या टाका.

  4. 4

    टिप्स : अर्धवट पिकलेली कैरी किती आंबट असेल त्याप्रमाणे गुळाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता. मी इथे तोतापुरी आंबा-कैरी वापरली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या (7)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
#cooksnap.
मी रेसिपी कूकस्नॅप करत आहे.

Similar Recipes