मेंगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

ही रेसिपी पारंपरिक असा आहे पण त्यामध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे या मंगो त्रुटीमुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी होते , #मॅंगो

मेंगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)

ही रेसिपी पारंपरिक असा आहे पण त्यामध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे या मंगो त्रुटीमुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी होते , #मॅंगो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोआंबे
  2. 1ते दीड वाटी साखर किंवा गूळ
  3. 1 चमचाकाळी मिरी पावडर
  4. 1 चमचाजिरा पावडर
  5. 1/2 चमचाकाळमीठ
  6. प्रमाणानुसार साधं मीठ
  7. काहीपुदिन्याची पाने

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम आंबे स्वच्छ धुऊन उकळायला ठेवावे आंबे उकडून झाल्यानंतर त्याचा गर काढून घ्यावा काढल्यानंतर मिक्सरच्या पॉट मध्ये आंब्याचा गर साखर किंवा गूळ जिरे पूड जिरे पूड पुदिन्याचे पान प्रमाणानुसार मीठ घालून मिक्सरला ग्रँड करून घ्यावे.

  2. 2

    ग्रँड करून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यावे आपल्याला किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे ते आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो या मिश्रणाचे उकळी काढून घ्यावी. आणि आंब्याची हे मिश्रण थंड करून घ्यावे थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवावे..

  3. 3

    थंडा थंडा कुल कुल मेंगो फ्रुटी पिण्यासाठी तयार आहे ही मॅंगो फुटी आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये छान राहते उन्हाळ्यासाठी उष्णता कमी करण्यासाठी ही पिली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes