मँगो कोकोनट ज्युस (mango coconut juice recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#मॅंगो
आयुर्वेदिक घटकांसह कृती.

मँगो कोकोनट ज्युस (mango coconut juice recipe in marathi)

#मॅंगो
आयुर्वेदिक घटकांसह कृती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्विनग
  1. 200 मिली आंब्याचा गर
  2. 250 मिली दही
  3. 200 मिली नारळ दुध
  4. 3/4 टेबलस्पूनमध
  5. 20 ग्रॅमखडी साखर पावडर
  6. 1 टीस्पूनजेष्ठमध पावडर
  7. 1/2 टीस्पूनसूंठपुड
  8. चिमूटभरमिरपूड
  9. 3-4 थेंबलिंबूरस
  10. चिमूटभरसैंधव मीठ
  11. 1 टेबलस्पूनपाणी
  12. 4बदाम
  13. 2आक्रोडचे तुकडे
  14. 2काजू
  15. 4पिस्ते

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    बदाम रात्री भिजवा दुसऱ्या दिवशी सोलून घेऊन मिक्सरवर बारीक पेस्ट करा त्यांत, घुसळलेले दही, नारळ दूध, मॅंगो पल्प, मध,खडीसाखर व इतर सर्व घटक घेऊन त्यात चिमूटभर सैंधव मीठ(चवी पुरते) टाका.मिश्रण ब्लेंडरने चांगले घुसळून घ्या.10 मिनिटे फ्रीझर मध्ये ठेवा.

  2. 2

    सर्व्ह करतेवेळी आक्रोड व काजूचा बारीक किस वरून पेरा व त्याचा आस्वाद घ्या. (ह्या ज्यूस मध्ये आयुर्वेदिक घटक असल्याने,तो ताजच घ्यावा)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या (2)

Similar Recipes