मँगो स्मूथी (mango smoothie recipe in marathi)

madhura bhaip @cook_22637249
#मँगो
मँगो स्मुथी ही रेसिपी माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होती..मी केलेला एक छोटासा प्रयत्न..
मँगो स्मूथी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो
मँगो स्मुथी ही रेसिपी माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होती..मी केलेला एक छोटासा प्रयत्न..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आंब्याची सालं काढून बारीक तुकडे करावेत व फ्रिझर मध्ये तीन तास ठेऊन द्यावेत.
- 2
आंब्याचे तुकडे थंडगार असताना ते सर्व मिक्सरचच्या भांड्यात भरून घ्यावेत त्याबरोबर दही,मध,व्हॅनिला इसेन्स त्यामध्ये मिक्स करून घ्यावे.व सर्व मिश्रण एकत्र फिरवून घ्यावे. गरजे प्रमाणे त्यात साखर व दूध मिक्स करावे.
- 3
तुमच्या आवडीप्रमाणे दाटसर किंवा थोडंसं सैल मिश्रण ठेऊ शकता.अशाप्रकारे मँगो स्मुथी तयार आहे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
-
-
-
-
मँगो टरबूज क़ीम स्मूदी (mango tarbuj cream smoothie recipe in marathi)
#मँगो ---काय करावे ते सुचेनासे झाले, आणि घरात टरबूज पाहताच ही रेसिपी सुचली,, आंबा शिजनला इतक्या रेसिपी करण्याची पहिलीच वेळ, तेव्हा अंकिता मँडमना थँक्स.......२ Shital Patil -
मँगो ग्लेज केक (mango glaze cake recipe in marathi)
#मँगो केक तर मी बर्याचदा केलेला आहे पण आयसिंग कधीच केलेल नाही. आयसिंगचा हा माझा पहिल्यांदाच प्रयत्न. जमलं की नाही हे तुम्हीच सांगा😀 Shweta Amle -
मँगो लस्सी विथ आईसक्रीम (mango lassi with ice-cream recipe in marathi)
#मँगो#दिपालीपाटील Pallavi Mahajan -
मँगो स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोमाझा मुलाला आणि मिस्टरानां मँगो खूप आवडतात आणि त्यापासून बनवलेल्या डिशेस ही खूप आवडतात. Jyoti Kinkar -
मँगो डिलाइट (MANGO DELIGHT RECIPE IN MARATHI)
#मँगो मँगो चा मोसम सुरू आहे, तर सद्या मँगो चे पदार्थ सुरू आहे,,,रोज आंब्याचा रस, नाहीतर आंब्याचे पन्हं वगैरे वगैरे...मग तर वर्षभर मँगो नाही मिळत...तसेही उन्हाळा हा गर्मीचा ,,,त्यात थंड मँगो चे थंडगार डिलाइट...💃💃💃म्हणून खाऊन घ्या विविध प्रकार आंब्याचे... Sonal Isal Kolhe -
मँगो स्मूदि (mango smoothie recipe in marathi)
#amr # मँगो स्मूदि # थोडीशी लस्सी, थोडे मिल्क शेक, असे काहीतरी मिक्स, असा हा प्रकार.. चवीला मात्र दोन्ही पेक्षा वेगळा... Varsha Ingole Bele -
मँगो- बेरी स्मुदी (mango berry smoothie recipe in marathi)
#मँगो मेनियाआपल्या मँगो मेनीया मधील माझी दुसरी रेसिपी. आंब्या बरोबर अनेक फळांचे स्वाद खूपच छान चव देतात त्यातील बेरी जातीमधील स्ट्रोबेरी, ब्लू बेरी माझ्याकडे फ्रोजन स्वरूपात होती. त्यांचा वापर करून अप्रतिम चवीची रेसिपी तयार झाली आहे.Pradnya Purandare
-
-
-
मॅंगो मिंट स्मुदि (mango mint smoothie recipe in marathi)
#मॅंगोउन्हाळ्यात खूप आंबे खायला मिळत आहे , आणि सर्व घरी आहेत तर एक दिवस ही आंब्याशिवय जात नाही , तर मग आंब्याचे काय काय प्रकार करता येईल सध्या तोच शोध सुरू आहे ...तर आज सकाळी सकाळी नाश्ता सोबत स्मुदी बनवली Maya Bawane Damai -
मँगो-ब़ेड केक (mango bread cake recipe in marathi)
#मँगो। ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट़ाय केली आहे, एकदम मस्तझालेली आहे, एका रेसिपीच्या पुस्तकात फार पूवी वाचली होती. नवनवीन करण्याचा प्रयत्न.............. भन्नाटच रेसिपी आहे,, नक्की ट़ाय करा. Shital Patil -
-
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#amrमुलांच्या आवडीचा आंब्याचा एक प्रकार म्हणजे मँगो फ्रुटी.त्याची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
मँगो मिल्क शेक
आंब्याचा सीझन आता चालू झाला आहे आणि आंब्याचे आवक बाजारात खूप वाढली आहे चला तर मग आता मँगो मिल्क शेक तो बनता है Supriya Devkar -
मँगो कस्तर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड रेसिपी मॅगझिन चॅलेंजविक 1साठी फणसाचे सांदन, आम्रखंड,मँगो मुस, मँगो कस्तर्ड आणि सरगुंडे याकीवर्ड्स मधून मी मँगो कस्तर्ड ही रेसिपी पोष्ट मी आता पोस्ट करणार काजुआहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
माझ्या मुलाला मँगो लस्सी खूप आवडते. #मँगो लस्सी Vrunda Shende -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#समर रेसिपी#मँगो मस्तानीघरी आंब्याचे आगमन झाले की त्या सोबत लस्सी, शेक,ज्युस ची रेल चेल.आज सर्वांची आवडती मस्तानी बनवली. Rohini Deshkar -
मँगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला आवडणारी अजून एक रेसिपी म्हणजे मँगो लस्सी Charusheela Prabhu -
मँगो ओब स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो अगदी सिम्पल पण टेस्टी स्मूदी आहे.मँगो ओब म्हणजे ओ -- ओट्स , ब -- बनाना मिक्स स्मूदी आहे. हेल्दी पण आहे. त्यानिमित्ताने ओट्स ही खातो व पोट ही भरते आणि जास्त खायची गरज नाही. 1 का ग्लास मध्ये फुल मिल सारखे ही होते. Sanhita Kand -
मँगो कस्टर्ड विथ चॉकलेट टॉपिंग (mango custard with chocolate topping recipe in marathi)
#cpmआंब्याचा सिझनमध्ये आंब्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातलाच हा एक सोपा डेझर्ट प्रकार मॅंगो कस्टर्ड. आंब्याची चव इतकी छान असते की तो कोणत्याही स्वरूपात खायला छानच वाटतो. सेक्सी कस्टर्ड पावडर, दूध आणि आंबा तीन गोष्टींनी हे सुंदर डेझर्ट अगदी दहा मिनिटात तयार होते. त्याला थोडा फ्लेवर देण्यासाठी म्हणून मी या डेजर्ट वर चॉकलेट सिरप टॉपिंग दिले आहे, त्यामुळे अजूनच छान चव आली आहे.Pradnya Purandare
-
-
मँगो फिरनी (Mango Phirni recipe in Marathi)
#amrआंब्याच्या मोसमात आइस्क्रीम ,कुल्फी असे अनेक प्रकार आपण ट्राय करत असतो पण मँगो फिरनी हा थोडासा वेगळा आणि अर्थातच वेळखाऊ असला तरी त्यानंतर तयार होणारा लाजवाब डेझर्ट..या मँगो फिरनी ला अप्रतिम टेक्श्चर येण्यासाठी मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकला आहे नक्की करून पहा हि अमेझिंग रेसिपी.... Prajakta Vidhate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12621690
टिप्पण्या