मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

#मँगो
माझ्या मुलीला फ्रुटी आवडते पण सोशल मीडियावर येणाऱ्या कोल्ड्रिंक्स च्या अनेक बातम्या बघून आम्ही तिला बाहेर चे कोल्ड्रिंक्स देणे बंद केले पण आता tv वरील जाहिराती मध्ये बघून तिला हवं झालं मग काय लागले कामाला सोप्प आहे करून बघा आता उन्हाळ्यात प्यायला मस्त

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 ग्लास
  1. 2पिकलेले आंबे
  2. 1कैरी
  3. 2 कपसाखर
  4. 4 कपपाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    आंबे,कैरी धुवून सोलून कापून कुकर ला 3 शिट्या काढून शिजवून घेतले सोबत च साखर विरघळले पर्यंत पाणी घालून उकळवून घेतले

  2. 2

    गर थंड झाल्यावर सगळं मिक्सर मधून फिरवून मग गळून घेणे मग त्यात जितके गोड आणि जितके घट्ट हवे तितके केलेले साखर पाणी घालून ढवळून थंड करून सर्व्ह करणे

  3. 3
  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes