ब्रेड गुलाबजाम (Bread Gulabjamun Recipe in Marathi)

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
Kalyan

ब्रेड गुलाबजाम (Bread Gulabjamun Recipe in Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4ब्रेड स्लाइस
  2. तेल
  3. 1 कपदूध
  4. 2 कपपाणी
  5. 1/2 वाटीसाखर
  6. 2वेलची
  7. आवडीनुसार बदाम

कुकिंग सूचना

  1. 1

    ब्रेडच्या कडा कट करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे व त्यात आवश्यकतेनुसार दूध घालून छोटे छोटे गोळे तयार करून घेणे

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात गोळे लालसर होईपर्यंत तळून घ्यावे

  3. 3

    पाक तयार करून घ्यावे व त्यात २ वेलची फोडून त्यात घालून एकजीव करावे. २ मिनिटे झाल्यावर त्यात गुलाबजाम घालून १५ मिनिटे झाकून ठेवावे

  4. 4

    थोडे थंड झाल्यावर वरुन बदामाचे काप लावून डिश सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
रोजी
Kalyan

Similar Recipes