मँगो केक(Mango cake Recipe In Marathi)

Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
Ambarnath
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमैदा
  2. 1 वाटीपिठीसाखर
  3. 1 वाटीदुध
  4. 2 टेबलस्पूनतुुुप
  5. 1 टेबलस्पूनसोडा
  6. 1 वाटीआंबाचा पल

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    एका टोपात आंबा चा पल टाकला व तो गरम झालयावर साखर घातली 5 मिनिटे होवू दिले.व पात्रात तुप घेतले.पिठ साखर टाकली चांगले फेटून घेतले.नंतर मैदा टाकला. दुध टाकले व मिश्रण 10 मिनिटे फेटून घेतले. आंबाचा पल टाकला. नंतर सोडा टाकला.मिक्स केले. मिश्रण तयार झालयावर एका स्टिलच्या डब्यात मैदा स्पेरड करून घेतला व मिश्रण डब्यात टाकले.गँसवर कुकर 5 मिनिटे गरम होवू दिला. कुकरमध्ये सटँड ठेवले व डब्बा कुकरमध्ये ठेवला. कुकरच झाकण लावले. शिट्टी लावायची नाही.

  2. 2

    मिश्रण तयार झालयावर एका स्टिलच्या डब्यात मैदा स्पेरड करून घेतला व मिश्रण डब्यात टाकले.गँसवर कुकर 5 मिनिटे गरम होवू दिला. कुकरमध्ये सटँड ठेवले व डब्बा कुकरमध्ये ठेवला. कुकरच झाकण लावले. शिट्टी लावायची नाही. 40 मिनिटानंतर केक तयार झाला.पल नी केक सजवून घेतला अशा प्रकारे मँगो केक तयार केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
रोजी
Ambarnath

Similar Recipes