रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

३०/३५ मिनिटे
  1. 1पिकलेला आंबा
  2. 4 टेबलस्पूनसाखर
  3. १५० ग्राम मारी बिस्किटे
  4. 1ईनो
  5. 1 टेबलस्पूनपिठीसाखर
  6. 1 कपदूध
  7. तेल
  8. पाणी
  9. 1/2बदाम

कुकिंग सूचना

३०/३५ मिनिटे
  1. 1

    आंबा ची साल काढून चिरून घ्यावा व त्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यावी

  2. 2

    पॅन गरम करून त्यात ती पेस्ट घालून एकजीव करावे व साखर घालून शिजवून घ्यावे. ५ मिनिटे शिजवावे.

  3. 3

    साहित्य तयार करणे.बिस्किटे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे

  4. 4

    बारिक वाटून घेतलेली बिस्किटे घेणे व त्यात पिठीसाखर व थोडे थोडे दूध घालून चांगले मिक्स करून घेणे

  5. 5

    मिक्स झाल्यानंतर त्यात आंब्याची पेस्ट घालून चांगले एकजीव करून ईनो घालून फेटून घ्यावे

  6. 6
  7. 7

    टोपाला थोडं तेल लावून त्यात पेस्ट ओतावी.

  8. 8

    कुकरमध्ये २ कप पाणी घालून टोप ठेवावा.शिटी काढून मंद आचेवर ३०/३५ मिनिटे शिजवणे

  9. 9
  10. 10

    कुकर थंड झाल्यावर केक काढावा व राहिलेली आंब्याची पेस्ट लावावी

  11. 11

    एका आंबाची फोड घेऊन बारीक चिरून घ्यावी.आंबाचे काप केकवर सजवावे. १/२ बदाम बारीक करावे व केकवर सजवावे.

  12. 12
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
रोजी
Kalyan

Similar Recipes