मँगो चॉकलेट केक  (mango cake recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

मँगो चॉकलेट केक  (mango cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपमैदा
  2. 3/4 कपपिठीसाखर
  3. 3/4 कपदूध
  4. 1/2मिल्क पावडर
  5. 1/2 कपतेल
  6. 1 टीस्पूनवॅनिला एस्सेस
  7. 1 टीस्पूनमँगो इमल्शन
  8. 2 टीस्पूनव्हिनेगर
  9. 1/2 कपआंब्याचे तुकडे
  10. 3 टेबलस्पूनचोको चिपस

कुकिंग सूचना

  1. 1

    एक भांड्यात कोमट दूध घ्या त्यात व्हिनेगर मिक्स करून 10 मिनिट ठेवा

  2. 2

    आता मैदा बेकींग पावडर आणि बेकींग सोडा मिक्स करून तीन वेळा चाळून घ्या

  3. 3

    ज्या भांड्यात दूध घेतले आहे ते आता फाटले असेल त्यात साखर आणि मिल्क पावडर घालून ढवलून घ्या. आता त्यात वॅनिला इसेन्स आणि मँगो इमल्शन घाला. व चांगले फेटून घ्या आणि चोको चिपस मिक्स करा

  4. 4

    मग त्यात मैदा घालून कट अँड फोल्ड मेथड ने मिक्स करा व बेकीग ट्रे मध्ये 180% वर 10 मिनिट प्रीहीट करून 30 मिनिट बेक करा व केक थंड झाल्यावर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes