लिंबू लोणचे(limbu lonche recipe in marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

लिंबू लोणचे(limbu lonche recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
५व्यक्ती
  1. 1 किलोलिंबू
  2. ७५० ग्रॅम साखर
  3. 1 टेबलस्पूनमीठ
  4. 3 टेबलस्पूनलाल मिरची पावडर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    लिंबू स्वच्छ धुवून कपड्याने पुसून

  2. 2

    फोडी काही तास साखरेत मिसळून ठेवावे. नंतर त्याचा एकतारी पाक तयार करावा.दूसरीकडे लिंबू चर्या फोडी वाफवून घ्यावेत,

  3. 3

    पाक थोडा गार झाल्यावर त्यात लाल मिरची पावडर व मीठ घालून चांगले ढवळावे.

  4. 4

    नंतर त्यात वाफवलेल्या लिंबाच्या फोडी घालून मिक्स करून घ्यावे.व गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

  5. 5

    सर्व्हिग बाउल मध्ये काढून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

Similar Recipes