Walnut Dates smoothie

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
लातूर

हि रेसिपी सर्व महिला मंडळ आणि वयात येणाऱ्या मुली ज्या हार्मोनल imbalance ला बळी पडतात त्यांच्या साठी. तर सर्वांनी ही रेसिपी जरुर try करा 😊🙏

Read more
Edit recipe
See report
Share

Ingredients

५मिनीट
1 सर्विंग
  1. 5-6खजूर स्वच्छ धुवून
  2. 250मिली गाईचे दूध उकळून थंड केलेले
  3. 5-6अक्रोड पाण्यात भिजवून घ्यावे (२-३ तास)
  4. 1 टेबलस्पूनजवस

Cooking Instructions

५मिनीट
  1. 1

    सर्व जिन्नस एका मिक्सर च्या भांड्यात घ्या. सर्व प्रथम जवस बारीक दळून घ्या. नंतर त्यात बाकीचे जिन्नस घालुन चांगले एकजीव करुन घ्या

  2. 2

    त्यानंतर थोडे थोडे दूध घालून मिक्सर मध्ये बारीक करा आणि पेस्ट करून घ्या. ती पेस्ट उरलेल्या दुधात मिसळून घ्या.

  3. 3

    तुमचे magic potion तयार आहे. सर्व महिला मंडळ याचा नक्की लाभ घ्या आणि निरोगी राहा😊😊🙏

Edit recipe
See report
Share

Comments

Written by

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
on
लातूर
मी एक खादाडी 😊😁😜🙏
Read more

Similar Recipes

More Recommended Recipes