Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
Search
Premium
Top Cooksnapped Recipes
Top Viewed Recipes
Premium
Challenges
FAQ
Send Feedback
Region
Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please
register or login
.
Deepali Pethkar-Karde
@cook_24223212
लातूर
Block
मी एक खादाडी 😊😁😜🙏
more
7
Following
10
Followers
Following
Follow
Edit Profile
Recipes (12)
Cooksnap (1)
निलंगा राईस (rice recipe in marathi)
तांदूळ
•
मसूर डाळ
•
लातूरचे स्पेशल काळे तिखट
•
हळद
•
मीठ
•
लाल तिखट
•
मोठा बटाटा मध्यम आकाराचे तुकडे
•
मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून
•
हिरव्या मिरच्या बारीक चिरून
•
टोमॅटो बारीक चिरून
•
अद्रक लसूण पेस्ट
•
मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून
•
१५ मिनिटे
२-३
कोबीचे कोफ्ते (kobhi kofta recipe in marathi)
पत्ताकोबी स्वच्छ धुवून बारीक किसून
•
हिरव्या मिरच्या बारीक चिरून
•
कोथिंबीर बारीक चिरून
•
धने पूड
•
जीरे
•
हळद
•
तेल
•
मीठ
•
लाल तिखट
•
बेसन
•
अद्रक
•
दही
•
२० मिनिटे
३-४
बीट फॉर ब्युटी (beet juice recipe in marathi)
बीट धुवून, साल काढून आणि बारीक चिरलेला
•
गाजर धुवून, साल काढून आणि बारीक चिरलेला
•
काकडी धुवून, साल काढून आणि बारीक चिरलेली
•
पुदिना पाने
•
चिया सीड्स
•
लिंबाचा रस
०
२
चंपाकळी (champakali recipe in marathi)
बारीक रवा
•
तूप
•
पाणी
•
तेल
•
साखर
•
वेलची पूड
•
बदाम काप
•
पिस्ता काप
•
केशर
•
खाण्याचा रंग (केशरी)
•
गहू पीठ किंवा मैदा
२०-२५ मिनिटे
२-३ जणांसाठी
सुशिला (sushila recipe in marathi)
मुरमूरे
•
जीरे
•
मोहरी
•
तेल
•
मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून
•
हिरव्या मिरच्या बारीक चिरून
•
कोथिंबीर बारीक चिरून
•
कढीपत्ता पाने
•
हळद
•
मीठ
•
जाडसर वाटलेले शेंगदाण्याचे कूट
•
हिंग
८-१० मिनिटे
२-३ जणांसाठी
आचारी भरवॉं प्याज (aachari bharava pyaj recipe in marathi)
छोटे किंवा मध्यम आकाराचे कांदे
•
हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
•
लाल तिखट
•
धणे पावडर
•
हळद
•
अद्रक लसूण पेस्ट
•
भाजलेल्या बडिशेपची पूड
•
मीठ
•
लिंबाचा रस
•
बारीक चिरलेली कोथिंबीर
•
हिंग
•
जिरे
•
६-८ मिनिटे
२ जणांसाठी
मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi)
हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून
•
चिंचेचा कोळ
•
बारीक चिरलेला गूळ
•
भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
•
मीठ
•
तेल
•
बेसन
•
ओवा
•
खाण्याचा सोडा
१०-१५ मिनिटे
२ जणांसाठी
पालक गरगटी/ मुद्दा भाजी (paalak gargatti recipes in marathi)
जूडी पालक
•
तूरडाळ
•
हरभरा डाळ
•
कच्चे शेंगदाणे
•
बारीक चिरलेला नारळ
•
गूळ
•
मीठ
•
चिंचेचा कोळ
•
बारीक चिरलेली हिरवी मिरची
•
अद्रक लसूण पेस्ट
•
बेसन
•
मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
•
२५-३० मिनिटे
४ जणांसाठी
1
राजमा सूप (rajma soup recipes in marathi)
वाटी राजमा
•
मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून
•
मोठा टोमॅटो बारीक चिरून
•
तूप
•
मीठ
•
पाणी
१५ मिनिटे
४ जणांसाठी
झटपट चटपट चिकन(zhatpat chatpat chicken recipe in marathi)
बोनलेस चिकन छोटे तुकडे करून
•
मोठे चमचे तेल
•
मोठे कांदे बारीक चिरून
•
हळद
•
लाल तिखट
•
धणे पूड
•
जिरेपूड
•
चिकन मसाला
•
चाट मसाला
•
मीठ
•
दही
•
लिंबाचा रस
•
३० मिनिटे
२-३ जणांसाठी
कांदे पोहे आणि दही (pohe ani dahi recipe in marathi)
मोठ्या वाटया जाड पोहे चाळून घ्यावे
•
मोठे कांदे बारीक चिरून
•
हिरव्या मिरच्या बारीक चिरून
•
छोटा बटाटा बारीक चौकोनी तुकडे करून
•
कढीपत्ता १ काडी स्वच्छ धुवून
•
तेल
•
साखर
•
हळद
•
लिंबाचा रस
•
मीठ चवीनुसार
•
बारीक शेव
•
बारीक चिरलेली कोथिंबीर
•
१५ मिनिटे
३
1
Walnut Dates smoothie
खजूर स्वच्छ धुवून
•
मिली गाईचे दूध उकळून थंड केलेले
•
अक्रोड पाण्यात भिजवून घ्यावे (२-३ तास)
•
जवस
५मिनीट
1 सर्विंग
1