कुकिंग सूचना
- 1
नारळचे सार आणि भात:-🍚🍵
साधी सोपी रेसिपी आहे. मिरची🌶️ आणि कोथिंबीर🍀 घालून नारळाचे🥥 घट्टसर दूध काढून घ्यावे. - 2
जीरे आणि हिंगाची तूपाची फोडणी करावी व मीठ घालुन 5 मिनिट उकळी न आणता शिजवून♨️
- 3
घ्यावे आणि गरमागरम मऊसर🍚 भाताबरोबर आस्वाद घ्यावा.
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
ओल्या नारळाचे सार(naralache saar recipe in marathi)
#cooksnap Gauri Patil ताईंची ही झटपट चवदार रेसिपी आज रात्री चा मेनू ठरला... दुपारी नॉनव्हेज व ताव मारल्यावर रात्री चे हलके फुलके.. गरम नरम भाता सोबत हे नारळाचे सार....विकेंड कंप्लिट... Dipti Warange -
(कोकम) रातांब्याचे सार (ratabyache saar recipe in marathi)
#KS1उन्हाळा खूपच वाढला आहे अशावेळी पोटातील दाह कमी करण्यासाठी "कोकम" उपयोगी असते. आज मी घेऊन आले आहे कोकणी घरांत बनणारी कोकमची कढी / सार. याला 'रातांब्याचे सार' असेही म्हणतात. कोकमच्या सारासोबत गरम भात, वालाचं बीरडं आणि तांदुळाची भाकरी असेल तर मेजवानीच. हे कोकमचे सार बनवण्यासाठी मी तयार नारळाच्या दुधाचा कॅन वापरला आहे. आम्हाला दुबईमधे नारळाच्या दुधाचे कॅन सहजपणे मिळतात. Shilpa Pankaj Desai -
नारळाच्या दुधातले टोमॅटोचे सार (naralachya dudhatil tomato saar recipe in marathi)
टोमॅटोचे सार हे anytime फेवरेट! भाताबरोबर तर एकदम बेस्ट लागतं. महाराष्ट्रात तर लग्नाचा मेन्यू त्याशिवाय पूर्णच होत नाही.सार अनेक पद्धतीने बनवता येतं पण माझ्या अत्यंत आवडीचं म्हणजे नारळाचे दूध वापरून केलेलं. चला तर पाहूया याची रेसिपी. Rohini Kelapure -
आमसुलाचे सार (amsulache saar recipe in marathi)
#KS1 महाराष्ट्र किचन स्टार या काँटेस्ट मध्ये कोकण मधील पदार्थ ही अतिशय छान थीम असून त्या निमित्ताने अनेक कोकणी रेसिपी आपल्याला बघायला व शिकायला मिळेल. म्हणूनच कोकण थीम मध्ये मी आज आमसुलाचे सार ही रेसिपी मी आज शेयर करत आहे. आमसुलं ही कोकणातील कोकम पासून बनवतात म्हणजे कोकमाची फळे पिकली की त्यातील गराचा सिरप बनवून त्याचे सरबत, सोलकढी बनवतात व वरचा राहिलेला भाग सुकवून त्याची आमसुलं बनवतात. कोकम हे असं फळ आहे की जे एकदम बहुगुणी असून त्याचा उपयोग 100% होतो .ते पिकलेला असताना पण व सुकल्यावर पण उपयोगी पडते ,कोकमचे सिरपपासून बनवलेलं सरबत आपल्याला उन्हाळ्यात उपयोगी येते तर आमसुलं पासून बनवलेलं सार आपल्याला थंडीत व पावसाळ्यात उपयोगी पडेल. आमसुलं हे अत्यंत बहुगुणी असून ते पित्तनाशक,सी व्हिटॅमिन युक्त,त्वचा विकारावर औषधी असून ,पोटाच्या विकारांवर गुणकारी, पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते.आजारपणात जिभेची चव गेली असेल तर हे सार करून द्यावे.तर मग बघूयात या सारची रेसिपी Pooja Katake Vyas -
गोळा भात आणि कढी (gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल चटपटीत गोळा भात आणि कढीही महाराष्ट्रातील विदर्भातील नागपूरची भाताची डिश आहे आणि माझ्यासाठी खूप नवीन होती. मला नागपुरी गोळा भाता बद्दल माहिती घेऊन शिकणे आणि बनविणे खूप आवडले. 🙂गोळा भात बनविणे खूप सोपे आहे आणि त्यांना बर्याच घटकांची आवश्यकता नाही. ताक किंवा कढी बरोबर हा गोळा भात खूप छान लागतो चला तर मग बघुया याची रेसिपी 👍 Vandana Shelar -
भरडा भात आणि फोडणीचे ताक (bharda bhaat ani phodnicha taak recipe in marathi
#ks3 पुलाव मसालेभात सारखाच एक मस्त भाताचा प्रकार.. फोडणीच्या ताक भाजलेला पापड भात नाही नाही भरडा भात या जी खमंग भाजून घातलेल्या भरड्याची चव अप्रतिम लागते... Rajashri Deodhar -
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#KS1: कोकम सार हे कोंकणात जेवणास अस्तोज. जड जेवण असेल तर सोबत पाचक असा हा कोकम सार त हवाच. म पारंपरिक पद्धतीने कोकम सार कसा बनवतात ते करून बघुया. Varsha S M -
पौष्टिक पेज सार व भात (Paushtik Saar Recipe In Marathi)
#VNRपौष्टिकता ही प्रत्येक पदार्थाची जमेची बाजू असते. असं म्हणतात कीं ,संपूर्ण जेवणाचं सार ज्यात असतं , तो पदार्थ म्हणजे हे पेजेचं सार !! हा पारंपारिक पदार्थ आहे . भाताची वेळून काढलेली पेज , घोटलेलं वरण , चिंच , गुळ व हिंगाची , तुपाची खमंग फोडणी....म्हणजे सगळेच पोषक घटक .. असं पौष्टिक सार आज केलंय . आमच्या लहानपणी गरमागरम सार -भात हाच आमचा नाश्ता असायचा . हे करताना आजी व आईची ,तीव्रतेने आठवण झाली .हे सार करायला सोपे , पचायला हलके व स्वादाला रुचकर .. तुम्ही पण करून , याचा आस्वाद घ्या आता कृती पाहू Madhuri Shah -
कोकणातील टोमॅटो सार आणि कांदे भाकरी (tomato saar ani kande bhakhri recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटले कि टोमॅटो,ओले खोबरे त्याचबरोबर तांदळाची भाकरी हे नियमित जेवणात असतेच.तर आज त्याच गोष्टी वापरून कोकण रेसिपी बनविली आहे. Reshma Sachin Durgude -
पालक कढी पकोडा आणि भात (palak kadhi pakoda ani bhaat recipe in marathi)
#cr#कॉम्बो_कॉन्टेस्ट#पालक_कढी_पकोडा_आणि_भातकढी का सफरकढी हा प्रकार सर्व ऋतूत आवडीने खाल्ला जातो उन्हाळ्यात थंड कढी खाऊन मन तृप्त होते. भाज्या महाग, जड जेवणाने सारखी तहान लागते म्हणून कढी खिचडी भात इत्यादी बरोबर आवडीने खाल्ली जाते. थंडीत व पावसाळ्यात गरमागरम आले घातलेली लवंग जीरे ची फोडणी दिलेली झाले अंगात ऊब आणते जिभेला चव देते पूर्वी जसे लाडू जिलेबी भरपूर खाणारे खवय्ये होते तसेच सात आठ वाट्या कढी पिणारे ही होते. हॉटेल मध्ये गुजराती राजस्थानी थाळी मध्ये कढी आवर्जून असते त्याचा स्वाद वेगळाच असतो तर ढाब्यावरील कढीचा जायका निराळा असतो गोड मेजवानीचे जेवण झाले की रात्री हमखास कढी भाताचा बेत असतो तेवढी जागा प्रत्येकाच्या पोटात असते प्रत्येक गृहिणीची प्रत्येक घरातून कढी करण्याची पद्धत वेगळी त्यामुळे चव निराळी तसेच प्रत्येक प्रांताची खासियत वेगळी. कढी ही सर्व प्रिय असण्याचे कारण सहज उपलब्ध असणाऱ्या दही ताकापासून ती बनवली जाते शिवाय पटकन होते तर असा हा कढी महिमा निरनिराळ्या चवीच्या कढी बनवण्याच्या पद्धती मसाले वापरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत त्यातील हा एक प्रकार पालक कढी पकोडा सोबत भात तुम्हालाही नक्की आवडणार चला तर मग बघुया👍 Vandana Shelar -
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #Week7 गोल्डन ऍप्रॉन मध्ये टोमॅटो हा कीवर्ड ओळखून आज मी टोमॅटोचे झटपट होणारे सार बनवले आहे. जिभेला चव देणारे हे सार खूपच टेस्टी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
वरई भात आणि शेंगदाणा आमटी (bhaat ani shengdana amti recipe in marathi)
उपवासाला हल्का आहार मानला जाणारा पदार्थ Reshma Sapkal -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
टोमॅटो मध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात रंगाने आकर्षक आणि चविष्ट.तोंडाला रुची आणणाराटोमॅटो बहुगुणी आहे. आशा मानोजी -
-
-
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#टोमॅटो सारभाजीला काही नसेल तेव्हा झटपट होणारे सार.भात व चपाती बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कोकम सार (Kokum Saar Recipe In Marathi)
#TRसार हे तडका लावल्याशिवाय टेस्टी होत नाही Charusheela Prabhu -
-
-
कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#GA4 #week19-black salt - जेवणानंतर पाचक म्हणून कोकम सार उत्तम पेय आहे. काळं मीठ घालून तयार केले आहे. Shital Patil -
आंबा बाठीच्या गराचे सार(Amba Baathichya Saar Recipe In Marathi)
आंबा खाऊन झाल्यावर त्याच्या बाठीला किंवा सालींना बराच गर लागलेला असतो.त्याचा वापर बरेचजण वेगवेगळ्या पदार्थात करतात किंवा काही बाठी आणि साल न वापरता अशीच फेकून देतात.त्यासाठी ही रेसिपी देत आहे ,जी विदर्भात बऱ्याच घरांमध्ये आवर्जुन केली जाते. Preeti V. Salvi -
कोकम सार(आमसुलाचे सार) (kokam saar recipe in marathi)
#KS7#lostrecipesकोकम हे अतिशय ओषधी व गुणकारी आहे.याचे side effects नाहीत.कोकम च्या सेवनाने ईम्युनिटी वाढते.हे एक अँटी अॉक्सीडंट ही आहे.याने ब्लड लेव्हल,शुगर लेव्हल कंट्रोल मधे राहते.तसेच पित्त झाले असता कोकम खाल्याने लवकर आराम मिळतो.असे हे गुणकारी कोकम,याची हि एक रेसिपी,हल्ली कोण करतं हे माहीत नाही पण एक ओषध म्हणुन मी नेहमीच हे सार करते.तर बघुया याची रेसिपी..... Supriya Thengadi -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#KS6जत्रा फूड... इंद्रायणी थडी जत्रा भोसरी-पुणे इथे भरते. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण इथल्या पदार्थांची रेलचेल असते. मावळातील इंद्रायणी तांदळाचा 'मसाले भात'ह्या जत्रेत पहायला मिळतो. म्हणून जत्रेत बनवला जाणारा मसालेभात केला आहे. Manisha Shete - Vispute -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #week7 आज मला कुकपॅड वर थीम साठी रेसिपी बनवायची होती.ज्याला आपण टोमॅटो सूप,सार म्हणतो त्याला माझ्या आई म्हणजे सासुबाई टमाटरची कढी म्हणायच्या.तीच रेसिपी मी तुमच्या साठी करते आहे.सोपी पण खूप चवदार. Archana bangare -
सुकी मुगाची उसळ आणि भात (sukhi mungachi usal ani bhaat recipe in marathi)
#md : 'mother's day special' : आई chya हाता ने बनवलेली प्रत्येक रेसिपीज किंवा जेवण आवडणार च . मी शाळेतून आली की विचारणार , आई आझ काय जेवण बनवलं ? "सुकी मुगाची उसळ" हे ऐकल्यावर ताबडतोप मी जेवायला बसाची. हया क्षणी कधी च विसरू शकत नाही.दीड वर्ष झाले आई chya हाता ला आणि पायाला लकवा झाला आहे म्हणून ती फक्त झोपून असते. आई muga ची भाजी कशी बनवा ची ती मी बनवून दाखवते.(आई chya हाता ने बनवले ले जेवण आणि ती चव आपण कद्धी ही विसरू शकत नाही). Varsha S M -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#ckps#सौ. स्मिता कारखानीस##कुकपॅड रेसिपीज##श्रावण स्पेशल##नारळी भात# smita karkhanis -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#HLR टोमॅटो सार थंडीच्या दिवसात गरम गरम सुप घेतो तसेच टोमॅटो चा सार ही खुप छान व टेस्टी लागतो . खिचडी व सार हेल्दी व टेस्टी कॅाम्बीनेशन आहे. Shobha Deshmukh -
कोकम सार (kokum saar recipe in marathi)
उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आई दर उन्हाळ्यात हमखास कोकम सार बनवतेच. आंबट ,गोड,तिखट असे हे कोकम सार आरोग्यदायी आहेच,चवीला पण एकदम छान आहे. आजारपणाने तोंडाची चव गेली असेल,भूक लागत नसेल तर त्यांच्यासाठीही चांगले आहे. Preeti V. Salvi -
उपवासाचे कैरी सार(kairi saar recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपि मी प्रीती साळवी ह्यांची **आंबा बाठीचे गराचे सार ** ही आवडल्याने ती पाहून थोडे इनोव्हेशन करून बनवले आहे.उपवास साठी पिता यावे म्हणून थोडे बदल करून बनवले आहे.मी इथे आंबा नव्हे तर कैरी वापरली आहे. त्याचे सार आहे. Sanhita Kand
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12859497
टिप्पण्या