सुकी मुगाची उसळ आणि भात (sukhi mungachi usal ani bhaat recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#md : 'mother's day special' : आई chya हाता ने बनवलेली प्रत्येक रेसिपीज किंवा जेवण आवडणार च . मी शाळेतून आली की विचारणार , आई आझ काय जेवण बनवलं ? "सुकी मुगाची उसळ" हे ऐकल्यावर ताबडतोप मी जेवायला बसाची. हया क्षणी कधी च विसरू शकत नाही.दीड वर्ष झाले आई chya हाता ला आणि पायाला लकवा झाला आहे म्हणून ती फक्त झोपून असते. आई muga ची भाजी कशी बनवा ची ती मी बनवून दाखवते.(आई chya हाता ने बनवले ले जेवण आणि ती चव आपण कद्धी ही विसरू शकत नाही).

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिंट
  1. २०० ग्रॅम भिझवलेले मुंग
  2. टॉमेटो चिरलेला,
  3. कोथिंबीर चिरून
  4. २ चमचे कांदा आले लसूण वाटण
  5. १ चमचा ओल खोबर या च वाटण
  6. 1 चमचेलाल तिखट,
  7. १ चमचे धणे जीरे पावडर,
  8. 1/2 चमचेहळद
  9. 1/2 चमचागरम मसाला,
  10. 1/4 वाटी तेल चवि पुरते मीठ

कुकिंग सूचना

३० मिंट
  1. 1

    भिझवले ले मूंग धून घ्या टोपात तेल गरम करा, फोडणीला चिरलेला टोमॅटो घालून हलवा नंतर दोनी हि वाटण घालून पळी नी हलवून घ्या त्यानंतर सर्व मसाले

  2. 2

    टाकून हलवा आणि छान परतून घ्या तेल सुटत आलकी मूंग टाका सर्व छान परतून घ्यावे नंतर पाव वाटी पाणी घालून झाकण लावून भाजी शिझात ठेवा.

  3. 3

    ५ मिनट नंतर झाकण उघडुन भाजी हलवा नंतर चिरलेली कोथिंबीर, खवणले ल खोबर वरतून टाका. झाली सोप्पी अशी मुगाची उसळ. मला मुगाची उसळ आणि कोरडा भात फार आवडतो आणि खाते वेळी दाता खाली खवणलेले खोब्र्या ची चव.,🍛😋👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes