खमंग बेसन मिर्ची(khamang besan mirchi recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#स्टफ्ड

खमंग बेसन मिर्ची(khamang besan mirchi recipe in marathi)

#स्टफ्ड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 5मोठ्या मीरच्या
  2. 80 ग्रॅमबेसन
  3. 1 टीस्पूनधणे जीरे पुड
  4. 1/2 टीस्पूनतिखट
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1/2 टीस्पूनबडीशोप पावडर

कुकिंग सूचना

15 मिनीट
  1. 1

    मिर्ची धुन मधून उभी चिर द्यावी व आतल्या बिया काढुन घ्या. बेसन कोरडेच भाजुन घ्या

  2. 2

    बेसन मधे सगळे कोरडे घटक मिक्स करुन थोडे तेल घालुन एकत्र करा व मिर्ची मधे भरुन घ्या. अश्या सगळ्याच मीरच्या तैय्यार करा.

  3. 3

    पसरट कढईत तेल घालून गरम करा व एक एक मिर्ची ठेवा व झाकण लावुन 3 मिनिट वाफ येऊ ध्या नंतर मीरच्या पलटून घेउन पुन्हा झाकण ठेऊन 5 ते 7 मिनिटं वाफावुं घ्या खमंग बेसन मिर्ची सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes