भरली वांगी(bharli vangi recipes in marathi)

#स्टफ्ड
मि आज मराठवाडा स्पेशल भरली वांगी कशी बनवायची ते सांगणार आहे.मराठवाडया मध्ये बऱ्याच भाज्या या पद्धतीने केल्या जातात ,ज्यात मुख्यत्वे
काराळ वापरले जाते .त्यातलीच ही एक म्हणजेच खमंग,झनझनित भरली वांगी.
भरली वांगी(bharli vangi recipes in marathi)
#स्टफ्ड
मि आज मराठवाडा स्पेशल भरली वांगी कशी बनवायची ते सांगणार आहे.मराठवाडया मध्ये बऱ्याच भाज्या या पद्धतीने केल्या जातात ,ज्यात मुख्यत्वे
काराळ वापरले जाते .त्यातलीच ही एक म्हणजेच खमंग,झनझनित भरली वांगी.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात अगोदर वांगी पाण्याने स्वच्छ धुवुन घ्या आणि वांगी मधोमध कापून घ्या.
- 2
आता ताव्यावर शेंगदाने भाजून घ्या,आणि त्याला मिक्सर च्या पॉट मध्ये टाका त्यात लाल तिखट,हळद,गरम,मसाला,काराळ ची चटणी,मीठ घाला आणि बारीक करुन घ्या.
- 3
आता तयार मसाला प्लेट मध्ये काढून घ्या आणि त्यात बारीक चिरलेली कोथिम्बीर घाला.
- 4
आता हा तयार मसाला वांग्यामध्ये भरा.
- 5
आता एका कढ़ाई मध्ये तेल गरम करा आणि त्यात मोहरी घाला आणि तडतडू दया.नंतर त्यात कांदा,ठेचलेला लसुन घाला आणि छान सोनेरी होइपर्यंत परतून घ्या.तेला मध्ये थोड़ी कोथिम्बीर पन घाला.
- 6
आता त्यात मसाला भरलेली वांगी घाला आणि थोड पाणी घालून वांगी छान परतुन घ्या.एका प्लेट मधे पाणी टाकून ति प्लेट कढ़ाई वर ठेवा आणि वांगी वाफेवर शिजू दया.
- 7
आवश्यकतेनुसार पाणी घाला.वांगी मऊ झाली की गैस बंद करा.भरली वांगी तयार आहेत.गरमागरम भात किंवा फुलक्या बरोबर खायला घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीनेहमीच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने व मसाले वापरून बनविले की त्या भाज्या चवीने खाल्ल्या जातात. त्यापैकीच "वांगी". झणझणीत वांग्याची रस्सा भाजी, सूखी वांग्याची भाजी, डाळ वांगे, भरलेली वांगी अश्या वेगवेगळ्या प्रकारे वांगी बनविली जातात. त्यापैकी "भरली वांगी" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
भरली मसाला वांगी (bharali masala vangi recipe in marathi)
#स्टफ्ड भरली मसाला वांगी ही एक पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे जी जवळजवळ सर्वच मराठी कुटुंबात रोजच्या जेवणासाठी आणि तुमच्या खास प्रसंगी बनविली जाते. Amrapali Yerekar -
चवीष्ट भरली वांगी (Bharli Vangi recipe in marathi)
वांग्यात भरपूर प्रमाणात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॉमिन बी ६ आणि फ्लेवोनॉइड्स असतात. त्यामुळे हृद्यविकारांचा धोका कमी होतो. याशिवाय यातील अँटीऑक्सीडेंट्स नसा स्वस्थ ठेवतात आणि हार्ट अटॅकपासून दूर ठेवतात.मी जी भरली वांगी केली आहेत ती फारच चविष्ट लागतात आणि करायलाही सोपी आहे रेसिपी.नक्की करून बघा. Prajakta Vidhate -
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane -
तेलातील भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्रझणझणीत ,खरपूस आणि स्पाईसी ही भरली वांगी सोलापूर पंढरपूर साईडला केली जातात. Suvarna Potdar -
गुळचट भरली वांगी (bharali vangi recipe in marathi)
आमचे गावी वांगी याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात. त्यात भरली वांगी ही पण वेगवेगळ्या पद्धतीने बनतात प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. आमचे कडे एक गूळ घालून बनते. ही गुळचट भरली वांगी कशी बनतात ते पाहू. Sanhita Kand -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर # आजीच्या हातची भरली वांगी म्हटली की आजही तोंडाला पाणी सुटतं.... Priya Lekurwale -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 winter special challengeवाग्याच्या भाजीचे बरेच प्रकार करता येतात, जसे की बटाटा वांगी, कांदा बटाटा वांगी , तसाच एक प्रकार म्हणजे सर्वांची आवडतां प्रकार भरली वांगी. Shobha Deshmukh -
-
-
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 चॅलेंज साठी किवर्ड भरली वांगी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2या रेसिपीचे नाव झटपट भरली वांगी दिले आहे याचे कारण म्हणजे यात कोणतेही मी वाटण वगैरे नाही करत. भरली वांगी ही अनेक प्रकारे बनवतात. आणि छान वाटलेला मसाला भरून केलेली वांगी जरा जास्तच भाव खाऊन जातात नेहमी😃. पण मी जी आज रेसिपी देतेय ती भरली वांगी पण तितकीच भन्नाट लागतात चवीला. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर वांग्यांचा कोणताही प्रकार आपल्याला आवडतोच आज मी सगळ्यांसाठी झणझणीत अशी भरली वांगी केली आहे कशी केलीत विचारता? चला तर बघुया Chhaya Paradhi -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#md #माझ्या आई ला भरली वांगी खुप आवडायची म्हणून मदर्स डे अनुषंगाने आज मस्त भरली वांगी बनविण्याचा बेत रचला. Dilip Bele -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी...... Supriya Thengadi -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2माझा भरली वांगी नि भाकरी हा अतिशय आवडीचा मेनू आहे. Charusheela Prabhu -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2#WK2# विंटर स्पेशल रेसिपीचला बघूया सगळ्यांच्या आवडीची झणझणीत भरली वांगी ची रेसिपी .. Rashmi Joshi -
विदर्भ पद्धतीने भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3सोप्या पद्धतीने विदर्भातली झणझणीत भरली वांगी बिटया बरोबर खातात पण मी भाकरी केलीय मस्त टेस्टी Charusheela Prabhu -
विदर्भ स्टाईल भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3भरली वांगी ही विशेष पॉप्युलर अशी रेसिपी आहे...बट ही बनवण्याच्या थोड्या थोड्या पद्धती वेगळ्या आहेत...झणझणीत कोल्हापुरी भरली वांगी आणि त्याच पद्धतीने विदर्भातील थोडी गोड अशी भरली वांगी अशा प्रांत तशा पद्धती आहेत प्रत्येकाची स्टाईल वेगळी त्याचप्रमाणे मी जरा कमी साहित्यात होईल अशी विदर्भ स्टाईल भरली वांगी केली आहेत...तर पाहुयात रेसिपी..😊 Megha Jamadade -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनरआमच्या घरी सगळ्यांची आवडती झणझणीत भरली वांगी.मला ही भाजी ज्वारी च्या भाकरी सोबत आवडते. Deepali Bhat-Sohani -
"गावरान भरली वांगी मसाला" (gavran bharli vangi masala recipe in marathi)
#KS2" गावरान भरली वांगी मसाला " भरली वांगी करायच्या पद्धधती सर्वांच्याच वेगवेगळ्या...कोकणी, पुणेरी, सातारी,सोलापुरी, कोल्हापुरी...!!मसाले आणि जिन्नस काही प्रमाणात वेगळे... पण चव सगळीकडेच अप्रतिम..👌👌 मी जी आज रेसिपी केलीय, ती सोलापूरच्या माझ्या एका खास मैत्रिणीच्या आईची....तिच्या आईच्या हातची ही रेसिपी मी खाल्लेली... आणि तेव्हाच काकूंना विचारून त्यांची ही रेसिपी मी माझ्या बुक मध्ये नोट करून ठेवलेली... मी हीच पद्धधत वापरून भरली वांगी नेहमीच करते..👌👌 काकू ही रेसिपी हिरव्या सालीची वांगी वापरून करतात,पण मी इथे काटेरी वांगी वापरली आहेत Shital Siddhesh Raut -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसीपी भरली मसाला रस्सा वांगी चविष्ट रेसीपी आहे. Suchita Ingole Lavhale -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल रेसिपीथंडीमध्ये गरमागरम आणि चमचमीत खाण्याची इच्छाही सगळ्यांनाच होते. हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये खूप ताज्या भाज्या मिळतात .भरलेली मसाला वांगी चपाती,भाकरी, किंवा भातासोबत खूप सुंदर लागतात. Poonam Pandav -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#NVRमहाराष्ट्रीयन थाळीमध्ये काही असे पदार्थ आहेत की त्यांच्या समावेशाशिवाय त्या थाळीला रंगतच येत नाही. कुठल्याही महाराष्ट्रीयन फेस्टिवल च्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रीयन थाळीमध्ये स्पेशल असलेली अशी ही पाककृती म्हणजे भरली वांगी. इथे मी हिरव्या रंगाची वांगी म्हणजे काही लोक त्या वांग्याला गुळ वांगी असे म्हणतात, ती वापरलेली आहेत जी अतिशय पटकन म्हणजे एका बाफेत शिजून येतात, त्यामुळे ती सोयीस्कर ठरतात आणि अतिशय रुचकर अशी ही मालवणी पद्धतीची भरली वांगी आज आपण पाहूया. Anushri Pai -
झणझणीत भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS2चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी... 😄😄 Dhanashree Phatak -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#BR2 वांग्याची कशीही भाजी आमच्या अहोंना आवडते व त्यात भरली मसाला वांगी व मी केलेली तर यांना खुप आवडते असे प्रत्येकाच्या हाताला वेगळी चव आहे असे म्हणतात. Shobha Deshmukh -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#AAवांग्याची लागवड वर्षभर केली जाते.वांग्याचे वेगवेगळे प्रकार,भाजीही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.आज मी भरली वांगी भरून ना करता वरून मसाला घालून केली आहेत. Pallavi Musale -
भरली वांगी (विदर्भ) (bharli vangi recipe in marathi)
#EB2#week 2भरली वांगी माझी आवडती भाजी फक्त ही विदर्भाकडील असल्याने सुके खोबरे वापरलेय निआलं लसुण. Hema Wane -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3 विदर्भात तिखट खूप खातात .भरलेली रस्सा वांगे तर लोकं तेल घालून खातात. हि झनझनीत तिखट वांगी अनेक प्रकारे बनवली जातात. Supriya Devkar -
भरली वांगी (Stuffed Brinjal/Eggplant recipe in marathi)
#स्टफ्डप्रत्येक कुटुंबाची एक आगळीवेगळी खानपान पध्दति असते.... म्हणतात ना ज्या प्रदेशात आपण वर्षानुवर्षे रहातो त्या प्रदेशाची खाद्य संस्कृति आपल्या मुलभुत पाककलेत मिसळते... तशीच काहीशी आजची रेसीपी.... माहेर किनारपट्टी प्रदेशात असल्याने बहुतांशी पदार्थांमधे ओला नारळ, आलं-लसूण, कोथिंबीर यांचा वापर जास्त आणि त्यातही स्टफ्ड किंवा भरली भाजी करायची म्हणजे मग त्यात ओल्या नारळाच्या मसालेदार सारणाचा वापर हा अनिवार्यच असायचा..!तर अशी ही *माहेर* टच देऊन बनवलेली *भरली वांगी*.... 🥰😋😋🥰(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या