कोबी मंचूरियन(kobi manchurian recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका प्यान मध्ये पाणी गरम करून त्यात मीठ, फुलकोबीचे तुकडे घाला आणि उकळी येऊ द्या.
- 2
फुलकोबीचे तुकडे उकळले की प्लेटमध्ये काढून घ्या. आता एका मोठ्या प्लेटमध्ये मैदा घ्या त्यात मीठ, मिरपूड घालून मिक्स करा. हळूहळू त्यात पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा,शक्यतोवर हाताने पीठ मिसळा जेणेकरून पिठात गाठी राहणार नाहीत.
- 3
तयार पेस्ट मध्ये फुलकोबीचे तुकडे घाला आणि ते चांगले कोट करून घ्या.
- 4
आता कढईत तेल गरम करून त्यात फुलकोबीचे तुकडे घाला आणि थोडासा सोनेरी रंग होईपर्यंत तळा.
- 5
तळलेले कोबीचे तुकडे परत एकदा गरम तेलात तळून घ्या. कोबीचे तुकडे छान सोनेरी आणि कुरकुरीत होइपर्यंत तळून घ्या.
- 6
आता सॉस तयार करू, त्यासाठी कढईत तेल गरम करा त्यात चिरलेला लसूण, चिरलेला कांदा घालून छान सोनेरी होइपर्यंत परतून घ्या.
- 7
आता सोया सॉस, टोमॅटो केचप, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर, मीठ घालून चांगले एकत्र करा.
- 8
थोडे पाणी घालून सॉस शिजवा. आता सॉस दाट होण्यासाठी मक्याच्या पीठाची पेस्ट घाला आणि छान हलवून घ्या.
- 9
सॉस तयार झाल्यावर त्यात तळलेले फुलकोबीचे तुकडे घाला आणि चांगले मिक्स करा.
- 10
कोबी मंचूरियन तयार आहेत. त्यांना प्लेटमध्ये घ्या, त्यावर चिरलेला कांदा किंवा कोथिंबीर घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
कोबी मंच्युरिअन (kobi manchurian recipe in marathi)
बाजारात सदासर्वकाळ मिळणारी पालेभाजी म्हणून कोबीची आपल्याला ओळख आहेच. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे आजकालच्या फास्टफूडच्या जमान्यात कोबी माहित नसलेला व्यक्ती तसा विरळाच. कोणत्याही चायनिज सेंटरमध्ये गेले की, कोबीशिवाय पान नाही हालत. घराघरांमध्यल्या किचनमध्येही कोबीच राजा असतो. स्पेशल मेनू असो किंवा साधी भाजी कोबी हजर असतोत.नियमीतपणे कोबीचा वापर अहारात केला तर, पोट साफ राहते. बद्धकोश, पोटफूगी, पोटदुखी, गॅस असे प्रकार कमी होतात. जेवताना सॅलड म्हणूनही कोबीचा वापर केला जातो.कोबीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील पचनक्रीया सुरूळीत पार पडते. अर्थातच मेटाबॉलिझमला नियमित करण्यात कोबी महत्त्वाची भूमिका बजावतो. Prajakta Patil -
-
-
ड्राय क्रिस्पी मंचूरियन (dry crispy manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1#मंचूरियन, मुलांना मंचूरियन फार आवडतात Vrunda Shende -
-
-
मसालेदार कोबी पॅनकेक (Spicy kobi Pancake recipe in marathi)
#GA4 #week14Cabbage या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
ड्राय कोबी मंच्युरियन (kobi manchurian recipe in marathi)
#GA4#week10 या आठवड्यात "फुलकोबी" हा किवर्ड घेऊन रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
ग्रेव्ही मंचूरियन (Gravy Manchurian Recipe In Marathi)
#GRUमंचूरियन हा चायनीज प्रकार कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील एक चटपटीत असणारा हा पदार्थ...याची कृती पुढीलप्रमाणे.... Shital Muranjan -
व्हेज मुंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
ही रेसिपी इंडो-चायनीज प्रकारात मोडते. Pooja Kale Ranade -
पोटॅटो मंचूरियन (potato manchurian recipe in marathi)
#GA4झटपट होणारे व उपलब्ध साहित्यात तयार होणारे चटपटीत पोटॅटो मंचुरियन Shubhangi Dudhal-Pharande -
गोबी मंचूरियन (gobi manchurian recipe in marathi)
#SR मंचूरियन म्हंटले की सर्वांच्याच आवडीचे😋 पण विशेष करून मुलांना फारच आवडतात मंचूरियन म्हंटले की मुलं खुश🤗मी ग्रेवी मंचूरियन बनविले खूप छान झाले घरात सर्वांनाच खूप आवडले Sapna Sawaji -
कोबी ड्राय मंचुरीयन (kobi dry manchurian recipe in marathi)
#SR #कोबी मंचुरीयन भाज्या लपवण्यासाठी छान आहे नि लहान थोरांना आवडते त्यातल्या भाज्या त्यांना कळतच नाही मस्त आनंदाने खातात सर्वच.असे हे मंचुरीयन कसे बनवायचे ते बघुयात. Hema Wane -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#फ्राईडपावसात गरमा गरम पकोडे ची काही वेगळीच मज्जा असते. माझा मुलाला आणि मिस्टराना पाऊस आला की काही गरम बनवून पाहिजे. Sandhya Chimurkar -
बॉइल्डकॉर्नफ्राय (boiled corn fry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5अंगणात चोपाळ्याचामी घेते रे हा झोका,बघुनी पावसाला घ्यावा चहाचा झुरका.आणि या चहा सोबत मस्त गरम गरम कॉर्न असले कि मग काय या पावसाची मजाच और......मग चला करूयात बॉईल्डकॉर्नफ्राय Bhanu Bhosale-Ubale -
-
-
-
व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi)
भुकेला पर्याय म्हणून आज बनविले व्हेज मंचुरीयन Deepa Gad -
ड्राय गोबी मंचूरियन (dry kobi manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गंमतगरमागरम चमचमीत झनझनीत अस काही पावसाळ्यात खावस वाटत आणि भरपेट असेल तर आणखीनच उत्साह येतो खायला. Supriya Devkar -
गोभी मंचूरियन (kobi manchurian recipe in marathi)
#Goldenapron3#week17#gobhiखूप दिवस झाले माझा लेक मंचुरीयन बनव म्हणून मागे लागला होता पण lockdown मुले साहित्या मिळेना स झाल होत। पण अखेर कोबी मिळाली आणि बस मंचुरीयन तैयार। Sarita Harpale -
कोबी चायनीज पकोडा (kobi Chinese pakoda recipe in marathi)
#cpm2कोबी आणि बेसन घालून भजी,पकोडे,वडे, भानोले, थालीपीठ असे अनेक प्रकार करतो. कोबीचे चायनीज पकोडे सगळ्या तरुणांचे आवडते म्हणून मीही बनवले.... Manisha Shete - Vispute -
व्हेज मन्चुरिअन (इंडो चायनीज स्टार्टर) (veg manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन 1 नुतन -
-
-
अंडा 65 (anda 65 recipe in marathi)
#अंडा अंडी 65 अतिशय चवदार आणि मसालेदार रेसिपी आहे.आपल्यापैकी बर्याचजणीनी चिकन 65, कोबी 65 आणि पनीर 65 सारख्या पाककृती बनवल्या असतीलच, परंतु याप्रमाणे, अंडी 65 एक प्रोटीन पॅक रेसिपी आहे जी अंडी प्रेमींना आवडेल. त्याची तिखट आणि मसालेदार चव सर्वांना आवडेल. कोणत्याही पार्टीत सर्व्ह करायलाही योग्य आहे. ही रेसिपी घरीच वापरुन पहा आणि आपल्या पाहुण्यांना स्टार्टर म्हणून सर्व्ह करा. Prajakta Patil -
गोबी मन्चुरिअन (Gobi Manchurian Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीगोबी मंचुरियन ही एक इंडो चायनीज फ्युजन रेसिपी आहे Deveshri Bagul -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
अगदी झटकीपट बनतो . नाश्ता साठी तुम्ही चहा सोबत बनवू शकता . Adv Kirti Sonavane
More Recipes
टिप्पण्या