बटाटा वडा (batata vada recipe in marathi)

Aditi Mirgule @cook_23691862
पहिला पाऊस आणि बटाटा वडा ... बस..खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे...
करा तर मग
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
पहिला पाऊस आणि बटाटा वडा ... बस..खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे...
करा तर मग
कुकिंग सूचना
- 1
बटाटे कुस्करून त्यात खिडकी मसाला घाला.. थोडा मीठ आणि भरपूर कोथिंबर.. बेसन मध्ये मोहन, मीठ, तांदूळ पीठ घाला
- 2
आता बटाट्याचे गोळे करा.. बेसन मध्ये थोडे पाणी घाला. आता वडा बेसन मध्ये घोळून गरम तेलात सोडा...हवे तेवढे वडे काढा.. इथे बंद असल्या मुळे पाव नाही.. मग फक्तं वडेच
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांद्यातील बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीबाहेर मस्त पाऊस पडत आहे म्हणून भजी किंवा बटाटे वडे करायचा प्लान चालला होता तर मला एक नवीन आयडिया सुचली कांद्याच्या टोपणामध्ये बटाट्या वड्याचं सारण भरून बटाटेवडे करूया तर मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे कांद्यातील बटाटा वडा बाहेर मस्त पाऊस पडत आहे नक्की ट्राय करून बघा Smita Kiran Patil -
बटाटा वडा आणि झणझणीत रस्सा (batata wada ani rassa recipe in marathi)
पाऊस पडला की तो खायला छान लागतो.म कोणाला पावा बरोबर आवडतो तर कुणाला नुसता खायला आवडतो. आणि त्या बरोबर झणझणीत रस्सा असेल तर मग काय स्वर्ग सुख. पण त्याच बरोबर लाल चटणी आणि हिरवी मिरची तर हवीच, त्या शिवाय तो बटाटा वडा खाल्ल्याचे समाधान होतं नाही अजिबात. Sampada Shrungarpure -
बटाटा वडा (पांढरे सारण) (Batata vada recipe in marathi)
बटाटा वडा पांढर्या सारणाचा मस्तच लागतो. तिखट, आंबट, गोड अशा तिन्ही चवी मुळे चटकदार होतो. कृती अतिशय सोप्पी आहे व अगदी कमी वेळेत तयार होतात. Rashmi Joshi -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8सर्वांचा लाडका, कधीही, कुठेही, केव्हाही हवाहवासा वाटणारा सगळ्यांचा आवडता असा हा बटाटा वडा! पावाच्या सोबतीने झाला गरीबांचे अन्न. कमी किंमतीमुळे परवडणारा वडापाव भूकेल्या पोटाचा आधार वड!!! Manisha Shete - Vispute -
बटाटा वडा सांबार (batata vada sambar recipe in marathi)
#EB6#W6विंटर रेसिपी चॅलेंज Week-6इंटर रेसिपी चॅलेंज साठी तयार केलेली रेसिपी आहे बटाटा वडा सांबर Sushma pedgaonkar -
उपवासाचा बटाटा वडा (upwasacha batata vada recipe in marathi)
#nrr#नवरात्रीस्पेशल रेसिपी दिवस पहिला#बटाटाआज नवरात्रीचा पहिला दिवसा प्रतिपदा तिथी आज नवरात्री ची सुरुवात होते पहिली माता शैलपुत्री ही स्वास्थ्य प्रदान करणारी देवी आहेउपवासाचे नवरात्री स्पेशल रेसिपीज मध्ये पहिला दिवस बटाटा हा घटक वापरून उपवासाचे बटाटे वडे तयार केलेउपवासाचा मुख्य घटक हा बटाटा असतो उपवासात कंदमूळ असल्यामुळे खातात बटाटा ,रताळे ,सुरण हे खाल्ले जाते हाय फायबर आणि रेशो जास्त असल्यामुळे आपले पोट भरते आणि डायजेशन ही व्यवस्थित होतेउपवासात बटाटा भरपूर प्रमाणात वापरला जातो भरपूर पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो बरेच पदार्थ बटाटा शिवा अपूर्ण लागतात बटाटा हा प्रमुख घटक असतो त्यामुळे अनेक पदार्थ तयार करता येतात चवही छान लागते . त्यातलाच एक मुख्य उपवासाचा पदार्थ तयार केला आहे उपवासाचा बटाटा वडा Chetana Bhojak -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#GA4#week 7बटाटा वडा माझा वीक पॉईंट. लहानपणी आई वाढदिवसाला हमखास माझ्या आवडीचे वडे करायची. तेव्हा केक वगैरे नसायचा.घरातील सर्वाचा अतिशय प्रिय. एनीटाईमखायला तयार असतात सगळे जण बटाटा वडा. Shama Mangale -
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
कधीही ,कुठेही मिळणारा आणि घरातील उपलब्ध साहित्यात बनणारा चविष्ट वडा...😋😋लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा बटाटा वडा.😊 Deepti Padiyar -
रोल बटाटा वडा (Roll Batata Vada Recipe In Marathi)
#CSRकाल बटाटा वडा डे होता त्यासाठी रोल बटाटावडा केला Charusheela Prabhu -
बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14#W14झणझणीत तारिी असलेला बटाटा वडा सांबार.एकदम मस्त बघून तर एकदम घामच फुटेल. आमच्या कडे तर यांना कधीतरी असमस्त झणझणीत आवडत .:-) Anjita Mahajan -
वडे मे वडा ओन्ली बटाटा वडा
#goldenapprone3#विक१०#हळद#वडा#घरचा खाऊआज बाबांचा वाढदिवस... पण नो हॉटेल... नो स्वीगी.. नो Zomato... मग काय देत आहे की Cookpad आपल्याला प्रोत्साहन द्यायला... आणि खवय्येगिरी करण्यासाठी एक संधी ही... मराठी खाद्यसंस्कृती ची शान बटाटा वडा... मुंबईकरांचा प्राण बटाटा वडा... Gautami Patil0409 -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडा पाववडा पाव हा असा पदार्थ आहे की जो सर्व सामान्य लोकांचे पोट भरतो.2 वडा पाव खाल्ले की पोट भरत.हा असा पदार्थ आहे अगदी लहान मुलं ते वयोवृद्ध सगळ्यांना खूप आवडतो.बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने अगदी रुचकर वडे करतात.त्या वाड्याची लज्जत वाढवायला हिरवी मिरची आणि लाल चटणी तर हवीच.त्या शिवाय मज्जाच नाही.त्यात एकतर खूप पाऊस किंवा खूप थंडी आणि त्या बरोबर चहा ... आहाहा.... Sampada Shrungarpure -
उपवासाचा बटाटा वडा (upwasacha batata vada recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_सातवा#कीवर्ड_शिंगाडा "उपवासाचा बटाटा वडा"शिंगाडा पीठ मी पहिल्यांदाच खरेदी केले व वडे बनवले. खुप छान, कुरकुरीत झाले आहे वड्यांचे कव्हर.. आणि चवही मस्तच.. झटपट होणारी रेसिपी आहे.. लता धानापुने -
बटाटा वडा (batata wada recipe in marathi)
#cooksnap रोज नाश्ताला काय करायचे. हा खुप मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकलेला असतो.. आणि नाश्ता चटपटीत देखील हवा.. म्हणून मग मी आज Deepa Gad यांची रेसीपी cooksnap करायची ठरवली.. सोप्यात सोपी.. लवकरात लवकर होणारी. चटपटीत.. तेवढीच टेस्टी अशी डीश... बटाटा वडा Vasudha Gudhe -
साबुदाणा वडा शेंगदाणा चटणीसह (sabudana vada shengadana chutney recipe in marathi)
साबुदाणा वडा पण अप्पे पॅन मधे तयार करा . तेल मुक्त आणि निरोगी आणि चवदार!#cr#combo#healthy#oilfree Kavita Ns -
दही बटाटा भाजी (dahi batata bhaji recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल दिवस पहिला#बटाटा सर्वानाच प्रिय कसाही करा आवडतोच. मी आज मस्त मला आवडणारी दही बटाटा भाजी करणार आहे.बघा नवरात्री नंतर करा उपवास असेल तर. Hema Wane -
बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #W14. मुंबई वडा पाव जसा फेमस आहे तसा बटाटेवडा स्ट्रीट फुड मुंबई मधे फेमस आहे आता तर अमेरीकेत पण बटाटावड प्रसिद्ध झाला आहे Shobha Deshmukh -
बटाटा वडा सांबर (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #W14 #विंटर स्पेशल रेसिपी Ebook मस्त चमचमीत बटाटा वडा सांबरSheetal Talekar
-
मिक्स पिठाची बटाटा पुरी (mix pithachi batata puri recipe in marathi)
#pe खरंतर या पुऱ्या आमच्याकडे दिवाळीत रोज करतात आणि त्या दह्या बरोबर किंवा घट्ट वरना बरोबर खातात पण मी मागे एकदा यात बटाटा घालून करून बघितल्या तर खूपच सुंदर लागतात चला तर मग पाहूया याची रेसिपी..... Ashwini Anant Randive -
बटाटा वडा सांभार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14#W14बटाटा वडा सांभार...एक मस्त स्ट्रीट स्नॅक्स ....तरीही परीपूर्ण पोटभरीचा पदार्थ...एकदम चमचमीत,झणझणीत..... Supriya Thengadi -
उपवासाचा झणझणीत बटाटे वडा (upwasache batate vada recipe in marathi)
#nrrपहिला दिवसकी वर्ड - बटाटा आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असल्याने सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा💐.नवरात्री असल्याने बऱ्याच जनांचे नऊ दिवस उपवास असतात व त्यामुळे उपवासाचे पदार्थ नऊ दिवसात खाल्ले जातात ,म्हणूनच मी आज उपवासाचा झणझणीत बटाटे वडा बनवला आहे ,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
बटाटा वडा (Batata Vada Recipe In Marathi)
#BRkब्रेक फास्ट रेसिपीचवदार आणि झटपट बनवण्याची रेसिपी. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध रेसिपी. पाव सोबत खाणे खूप छान आहे. Sushma Sachin Sharma -
काॅर्न वडा (corn vada recipe in marathi)
आतापर्यंत आपण चटपटीत स्विटकाॅर्न किंवा स्वीट कॉर्न पकोडा पाहिलाच आहे आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आले ते म्हणजे कॉर्न वडा खूप टेस्टी आणि अप्रतिम अशा चवीची ही रेसीपी आहे बनवायला ही अगदी सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात बनवता येते नेहमी नेहमी चे तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी वेगळे बदल हा आपल्याला ताजेतवाने बनवून जातो चला तर मग आज आपण बनवूया कॉर्न वडा Supriya Devkar -
कोल्हापूर स्पेशल कट वडा (kat vada recipe in marathi)
#KS2# कोल्हापूर स्पेशल कटवडा# झणझणीत कोल्हापुरी कटवडा पटाचे वडायचि आपल्या महाराष्ट्रात खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टाईल नेहा बटाटावडा वाढवला जात असतो मुंबई पुणे साईडला हा बटाटा वडा खूप वेगळ्या पद्धतीने बनवला जातो तसेच पश्चिम महाराष्ट्रात कट वडा हा प्रसिद्ध आहे चला तर मग बघुया कोल्हापुरी स्पेशल कटवडा Gital Haria -
पालक बटाटा चीज पराठा (palak batata cheese paratha recipe in mara
#GA4 #week1 बटाटा पराठा आपण तर नेहमीच करतो. पालक पराठा ही नेहमी करतो. पण मी यावेळी दोन्हींचे कॉम्बिनेशन घेउन पराठा केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
बटाटा वडा सांबर (batata vada recipe in marathi)
#बटाटावडासांबर#पश्चिम #महाराष्ट्र #साउथकुकपॅड जॉइन केल्यापासून डोक्यात सारखे विचार येत होते काहीतरी छानसे पोस्ट करावे सारखे तेच विचार डोक्यात चालू होते त्यात सकाळी कुकपँड वर आजची थीम मिळाली ती वाचली डोक्यात विचार चालू झालेत्यात सुट्टीचा दिवस लिव्हिंग रूममध्ये टीव्ही चा आवाज माझ्याकडे दोन स्टेटस चे भांडण सध्या चालूच आहे सगळ्यांच्याच घरी सध्या स्टेटस चे भांडण चालू असेलअहो मी इथे आयपीएल विषयी बोलते, माझ्या घरात दोन स्टेट म्हणजे मुंबई इंडियन्स, 🏏चेन्नई सुपर किंग दोन फॅन भांडत असतात आता हे लिविंग रूमचे भांडण केव्हा माझ्या किचन मध्ये घुसले ते मला कळले नाही दोघा फॅन्सला खूष करण्यासाठी शक्कल लढवली आणि हा पदार्थ डोक्यातून बाहेर आला झाली किचनमध्ये माझी मॅच सुरू 🍽️🔪🥘घरच्या फॅन्सला खूष करण्यासाठी हे भन्नाट कॉम्बिनेशन मी आज दोघांना खूष करण्यासाठी तयार केले महाराष्ट्राचा बटाटावडा सगळ्यांचा लाडका आवडीचा, चेन्नई चे सांबर जबरदस्त आणि भन्नाट कॉम्बिनेशन दोघं जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स होतात जो रिझल्ट येतो तो अगदी जबरदस्त आणि चविष्ट कितीही भांडण झाले तरी सगळे या चवीपुढे हारतील. 2 स्टेट साठी डिश परफेक्ट. घरच्यामेंबर साठी डिश काय नवीन नाहीये पण ही वेळ आहेना ही खरी वेळ आहे डिश फॅन 🏏पुढे सर्व करण्यासाठी . तर दाखवा आपले टू स्टेट चे प्रेमनक्की बनवा तुम्ही हे भन्नाट कॉम्बिनेशन महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांनाच आठवणीतला हा पदार्थ आहे आपल्या कॉलेज कॅन्टीन पासून तर एसटी स्टँड वरच्या अल्पोपहार पर्यंत सगळीकडे हा पदार्थ आपल्याला खायला मिळतो बनवा आणि फॅन्सला खुश करा 🏏मी केले आता तुम्ही करा रेसिपी फोलो करून Chetana Bhojak -
कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)
#झटपटकुठलीही भजी म्हणजे तोंडाला पाणी सुटतं त्यात कांदा आणि बटाटा म्हणजे वाह वाह आणि वरती गरम चहा अजून काय पाहिजे छोट्या भुकेला . आलेला पाहुणाही खुश. पटकन ठरवा झटपट करा आणि पटपट खा 😊.आज मी केली आहेत कांदा बटाटा भजी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
वडापाव (vada pav recipe in marathi)
बटाटा लहान मुलांना खूप आवडतो, आणि बटाटा वडा म्हणजे विचारूच नका.#स्नॅक्स. Anjali Tendulkar -
बटाटे वडा कांदा भजी (Batata vada kanda bhaji recipe in marathi)
#MWK आपण वडा पाव तर नेहमीच खातो , तेंव्हा आज थोडा चेंज म्हणुन पाव ला कट करुन भजी वडा सॅास असा विंकेड मेन्यु केला . Shobha Deshmukh -
कुरकुरीत बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#cooksnap#छायाताईंची बटाटा भजी बघून तोंडाला पाणी सुटले मग काय मीही बनवली. रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Manisha Shete - Vispute
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12936903
टिप्पण्या