बटाटा वडा (Batata Vada Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#BRk
ब्रेक फास्ट रेसिपी
चवदार आणि झटपट बनवण्याची रेसिपी. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध रेसिपी. पाव सोबत खाणे खूप छान आहे.

बटाटा वडा (Batata Vada Recipe In Marathi)

#BRk
ब्रेक फास्ट रेसिपी
चवदार आणि झटपट बनवण्याची रेसिपी. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध रेसिपी. पाव सोबत खाणे खूप छान आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनट
4 लोक
  1. 6मध्यम आकाराचे बटाटे
  2. 1कटा हुआ कांदा
  3. 9 ते दहा मिरच्या
  4. दीड इंच आलं
  5. 10लसून पाकळ्या
  6. आठ-दहा कडीपत्ता
  7. 1 चम्मचमिन्ट
  8. 1/4 चमचाहळद
  9. 1/4 चम्मचगरम मसाला
  10. 1/2 चमचामोहरी
  11. चिमुटभरहिंग
  12. थोडीशी कोथिंबीर
  13. 1/2लीबू
  14. पेस्ट साठी-
  15. 2 टीस्पूनतेल
  16. 2 वाटीबेसन पीठ,
  17. 1/2 चमचातांदुळाचे पीठ
  18. चवीनुसारमीठ
  19. चाट मसाला
  20. 1 टीस्पूनहळद
  21. 1 टीस्पूनलाल मिर्च
  22. 1 टीस्पूनधणे पावडर
  23. 1 टीस्पूनजीरा
  24. चिमूटभरसोडा
  25. पाणी अवशकताअनुसार
  26. 2 वाटीतेल

कुकिंग सूचना

30मिनट
  1. 1

    प्रथम बटाटे उकळून घ्या आणि त्यात जीरे घाला.

  2. 2

    नंतर त्यात तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, सोमर कुस्करलेला पुदिना, चिरलेला कांदा, कोथिंबीर घाला.

  3. 3
  4. 4
  5. 5

    नंतर हिरवी मिरची, आणि आले-लसूण यांची पेस्ट बनवा.

  6. 6

    छोट्या कढईमध्ये तेल घालून गरम झाले की त्यात हिंग,मोहरी व थोडीशी हळद व कढीपत्ता हाताने मोडून घालावा

  7. 7

    दोन मिनिटे भाजून घ्या आणि लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घाला.

  8. 8

    खमंग फोडणी वरील बटाट्याच्या मिश्रणात घालावी त्याचे गोळे तयार करा । आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून बाजूला ठेवा.

  9. 9

    बेसनामध्ये तांदळाचे पीठ,मीठ,सोडा थोडी हळद व तिखट,गरम मसाला, तेल घालून पाणी घालून छान भेटावं त्याने बटाटेवडे खुसखुशीत होतात

  10. 10
  11. 11

    नंतर तळण्याचे पॅन गरम करा आणि तेल गरम करा नंतर एक एक बटाट्याचा गोळा बेसनच्या मिश्रणात बुडवा,

  12. 12

    आणि नंतर वडे बनवा.मध्यम/सिम आचेवर दोन्ही बाजू तळून घ्या.

  13. 13

    बटाटा वडे खट्टी-मिठी चटणीसोबत सर्व्ह करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes