बटाटे पोहे (batate pohe recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#फोटोग्राफी
जेव्हा एखाद्या दिवशी नवर्याने तयार केलेल्या नास्ताची आयती डीश आपल्या हातात येते तो सुखावह क्षण आज माझ्या वाट्याला आला आमी तेही डीश अशी सजवून मिळाली बरं का,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३ व्यक्तींसाठी
  1. 2 कपपोहे (भिजवलेले)
  2. 1कांदा
  3. 2बटाटे
  4. 2टॉमेटो
  5. 5हिरव्या मिरच्या
  6. 1/2 कपमटार
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. चवीनुसारमीठ
  9. 2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  11. चवीपुरतीसाखर
  12. 4 टेबलस्पूनतेल
  13. 1 टीस्पूनमोहरी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    पोहे चाळून भिजवून घ्या.एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी घाला.मोहरी तडतडली की त्यात बटाटे व मटार घालुन एक वाफ येऊ द्यावी.आता त्यात कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे व टॉमेटो बारीक घाला.

  2. 2

    सर्व पदार्थ लाल एक वाफ आली की त्यात भिजवलेले पोहे घालून मिक्स करावे.वरुन मीठ साखर व लिंबाचा रस घालून मिक्स करावे व गरम गरम सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes