कढी (kadhi recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#फोटोग्राफी

कढी (kadhi recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीदही
  2. 5 चमचाबेसन
  3. 1 टेबलस्पूनहिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
  4. 1/2 चमचाजिरे
  5. 1/2 चमचामोहरी
  6. 7-8 कढीपत्त्याची पाने
  7. 1/2 चमचामेथ्या
  8. चिमुटभरहळद
  9. चवीनुसारमीठ
  10. 1/4 चमचाआले-लसूण पेस्ट
  11. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  12. 1/2 चमचातेल
  13. 5-6लसूण पाकळ्या बारीक कापलेल्या

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    सर्वप्रथम एका बाऊलमध्ये दही, बेसन, हळद, मीठ एकत्र घेऊन रवीच्या साहाय्याने छान फेटून घ्या...आवश्‍यकतेनुसार पाणी घाला म्हणजे बेसनाच्या गुठळ्या पडणार नाही....

  2. 2

    नंतर एका पातेल्यात अर्धा चमचा तेल घाला...तेल गरम झालं की त्यात जिरे,मोहरी, मेथ्या, लसुन,कापलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, आलेलसूण पेस्ट घालून अर्धा मिनिट शिजवून घ्या...

  3. 3

    आता फोडणीत तयार दह्याचे मिश्रण घालून परत एकदा पाणी घाला...कढी पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या...आवडीप्रमाणे तुम्ही कढी घट्ट अथवा पातळ करू शकता....शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
वर्षा इंगोले बेले ह्यांची कढी ही रेसीपी cooksnap केली.

Similar Recipes