दही कढी (dahi kadhi recipe in marathi)

Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
Mumbai

#फोटोग्राफी

दही कढी (dahi kadhi recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटी दही
  2. 2 चमचे बेसन
  3. 1/2 चमचा मोहोरी
  4. 1/2 चमचा जिर
  5. 4पाकळ्य लसुण
  6. 1/2 इंच आल
  7. 3-4कढीपत्ता
  8. 1 चमचा साखर
  9. 1 चमचा मीठ
  10. 1 टेबलस्पूनकोथींबीर
  11. 2 चमचे तेल
  12. 2 वाट्या पाणी
  13. 1/2 चमचा हळद

कुकिंग सूचना

  1. 1

    तेलात जिर मोहोरी लसुन कढीपत्ता मिरची आणि हळदी ची फोडणी द्यावी

  2. 2

    फोडणीत 2 चमचे बेसन परतून घ्याव

  3. 3

    मग त्यात 2 वाट्या पाणी घालाव आणि त्यात मीठ आणि साखर घालुन उकळी काढावी

  4. 4

    मग गैस कमी करुन फेटलेल दही टाकुन 2 मिनिटानी गैस बन्द करून कोथीबिर टाकुन सर्व्ह करव

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes