पनीरची भजी (paneerchi bhaji recipe in marathi)

Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
Mumbai

#फोटोग्राफी

पनीरची भजी (paneerchi bhaji recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कप पनीर
  2. 1 कप बेसन
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 4लेसुन पाकळ्य
  5. 1/2 इन्च आल
  6. 1/2 चमचा हळद
  7. 1/2 चमचा मीठ
  8. 2 वाट्या तेल
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबिर

कुकिंग सूचना

  1. 1

    आल लसुन मिरची कोथंबीर आणि जिर वाटून बेसन मधे टाकुन त्यात पनीर कुस्करून टाकुन त्यात मीठ आणि पाणी टाकुन भजीच पिठ करुन घ्याव

  2. 2

    गरम तेलात भजी काढून घ्यावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes