मटकीची आमटी आणी ज्वारी ची भाकरी(matkichi bhaaji ani jawarichi bhakari recipe in marathi)

Savita Jagtap
Savita Jagtap @cook_23892466

#रॆसिपीबुक गावाकडची आठवण माझी आज्जी ची ही चवीश्ट आणी झटपट हीणारी रॆसिपीआणी पौष्टीक आहॆ माझ्या वडलांचीआई माझी आज्जी अजुन आहॆ़ माझ बालपण गावाकडचॆ आहॆ़

मटकीची आमटी आणी ज्वारी ची भाकरी(matkichi bhaaji ani jawarichi bhakari recipe in marathi)

#रॆसिपीबुक गावाकडची आठवण माझी आज्जी ची ही चवीश्ट आणी झटपट हीणारी रॆसिपीआणी पौष्टीक आहॆ माझ्या वडलांचीआई माझी आज्जी अजुन आहॆ़ माझ बालपण गावाकडचॆ आहॆ़

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमटकीची डाऴ
  2. 1कांदा
  3. 1लसुन कांदा
  4. 2 टेबलस्पूनतॆल
  5. 1 टॆबलस्पुन हऴद
  6. आवश्यकतॆनुसार पाणी
  7. 3कडीपत्ता पानॆ
  8. 1 टेबलस्पूनकोथंबीर
  9. 1 टॆबलस्पुन जिर
  10. भाकरीसाठी
  11. 1 वाटीज्वारीच पिठ
  12. आवश्कतॆनुसार पाणी
  13. 2उडीद पाप़ड
  14. 1लिंबु

कुकिंग सूचना

35 मि
  1. 1

    मटकीचीं डाऴ स्वच्छ करुन गँसवर कडई ठॆवुन एक ग्लास पाणी टाकुन ङाऴ 10 मिनिट शिजवुन घॆतली़

  2. 2

    कांदा कापुन फा्य करुन घॆतला़ डाळ शिजवुन काढुन घॆतली़

  3. 3

    कांदा फा्य कॆला आणी हळद लाल तिखट घालुन फा्य करुन डाळ घालुन घॆतली़पाणी घातलॆ ़़ कोथंबिर घालुन एक उकऴी आली की गँस बंद कॆला़ झाली मटकीची आमटी तयाऱ

  4. 4

    ज्वारीच पीठ घॆवुन पाणी थोड थोड घॆवुन पीठ मळ्न घॆतलॆ़ आणी गोल उंडा करुन दोन्ही हाताणी भाकरी थ थापुन घतली़

  5. 5

    गँस वर तवा तापुन घॆवुन थापलॆली भाकरी तव्यावर टाकुन वरुन भाकरीला वरुन पाणाी लावुन पलटी करुन दुसर्या बाजुनी चागंली भाजुन घॆवुन पाणी लावलॆली बाजु गँसवर भाकरी चीमट्यानॆ पकडुन च चांगली फीरवुन भाजलीॆ

  6. 6

    गरमागरम पाैैषटिक भाकरी तयार ऊडीद पापड भाजुन लि्बु कापुन संव्ह कॆलॆ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Savita Jagtap
Savita Jagtap @cook_23892466
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes