तांदळाच भेंडर (tadache bhendar recipe in marathi)

Kadambari
Kadambari @cook_19509243

तांदळाच भेंडर (tadache bhendar recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीधूवून वाळवून जाडसर वाटलेले तांदूळ
  2. 1 वाटीआंबट ताक
  3. 1/2 वाटीपाणी
  4. चवीनुसारमीठ
  5. चिमूटभरसोडा
  6. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

  1. 1

    ही एक गावाकडची रेसिपी आहे. पण मला काही कारणास्तव स्टेप चे फोटो काढता नाही आले. त्याबद्दल साॅरी..🙏

  2. 2

    प्रथम वाटलेले तांदूळ, ताक, व पाणी घालून मिक्स करून घ्यावे. व 15 मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    15 मिनिटांनी बिन काठाचे ताट (थाळा) घेऊन त्याला तेल लावून घेऊन त्यात वरील मिश्रण टाकावे.

  4. 4

    एका कढईत 1 1/2 वाटी पाणी टाकून त्यात लिंबाची फोड टाकावी. त्यात स्टॅन्ड ठेवून वरील ताट ठेवून वरून वरून झाकण ठेवावे व मध्यम आचेवर साधारण 4-5 मिनिटे ठेवावे.

  5. 5

    नंतर तयार भेंडरच्या वड्या पाडून लोणच्यासोबत खाव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kadambari
Kadambari @cook_19509243
रोजी

Similar Recipes