पालक भजी (palak bhaji recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#झटपट.... 😊 पौष्टिक अन्‌ चवीला छान अशी थोडी वेगळी अगदी झटपट होणारी पालक भजी जे पालक खात नाही ते ही अगदी चवीने खातात... पाहुणे खुश.... 😊 😊

पालक भजी (palak bhaji recipe in marathi)

#झटपट.... 😊 पौष्टिक अन्‌ चवीला छान अशी थोडी वेगळी अगदी झटपट होणारी पालक भजी जे पालक खात नाही ते ही अगदी चवीने खातात... पाहुणे खुश.... 😊 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

12 मिनीट
दोन व्यक्ती
  1. 100 ग्रॅमपालक
  2. 75 ग्रामडाळीचे पीठ
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 1/4 टीस्पूनमिरपूड
  5. 1/2 टीस्पूनकाळे पांढरे तीळ
  6. 1 टीस्पूनसैंधव मीठ
  7. 1 टीस्पूनधणे जिरे पूड
  8. 1/2 टीस्पून लाल तिखट आणि चिली फ्लेक्स
  9. 1 कपतेल.. तळणासाठी

कुकिंग सूचना

12 मिनीट
  1. 1

    प्रथम डाळीचे पीठ मंद आचेवर पाच ते सात मिनिटे भाजून घ्यावे. टीप... त्यामुळे भजे ते पीत नाही आणि हलके होतात. पालक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन थोडा जाड थर चिरावा. खूप बारीक चिरू नये.

  2. 2

    एका लोखंडी कढई मध्ये तेल तापण्यासाठी ठेवावे. एका बाऊल मध्ये चिरलेला पालक मीठ तिखट मिरेपूड भाजलेलं बेसन सर्व एकत्र करून घ्या

  3. 3

    एकही थेंब पाणी न घालता कोरडे मिक्स करून घ्यावे तेल मध्यम गरम झाले त्यामध्ये तयार बेटर चे भजे तळून घ्यावे तयार गरमागरम भजी सोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रुपा तुपे तुमची पालक भजी रेसिपी मी बनवली( कुकस्नॅप ) खुप छान टेस्टी झाली😋👌
धन्यवाद रुपा🙏

Similar Recipes