दाल ढोकली (dal dhokali recipe in marathi)

Prachi Manerikar @cook_21120435
रोजच्या जेवणापेक्षा वेगळं पण पोटभर होईल अशी डिश
दाल ढोकली (dal dhokali recipe in marathi)
रोजच्या जेवणापेक्षा वेगळं पण पोटभर होईल अशी डिश
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ 1 तास भीजवून घेऊन घट्ट शिजवून घेतली त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात फोडणी करून सर्व मसाले कांदा, टोमॅटो घालून 1/2 कप पाणी घालून उकळी येऊ दिली त्यानंतर शिजलेली डाळ घालून मीठ लाल तिखट घालून पातळ आमटी करून घेतली आमटी उकळत येइपर्यंत कणिक घेऊन त्यात
- 2
- 3
मीठ,हिंग,हळद,ओवा घालून नेहमी प्रमाणे मळून घेतले आमटी उकळवू लागल्या वर पिठाची पोळी लाटून फोटोत दाखवल्याप्रमाणे कापून उकळत्या आमटीत हळूहळू सोडावे एकत्र सोडू नये सोडलेले काप शिजून वर येतात आणि आमटी घट्ट व्हायला लागते की गॅस बंद करुन साजूक तूप आणि कोथिंबीर घालून झाकण ठेवावे गरमागरम सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#drहॉटेल मध्ये गेलं की माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे दाल फ्राय जीरा राईस...आज मस्त दाल फ्राय ची रेसिपी देत आहे..मस्त... Preeti V. Salvi -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#kr दाल खिचडी एक वेळचे पोटभर जेवण आहे.सर्वाचे आवडते आणि पौष्टिक पण. Reshma Sachin Durgude -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr डाळींमधून प्रोटीन भरपूर मिळते.वरणभात तर रोजच्या जेवणात असतोच.दाल फ्राय आमच्याकडे खूप आवडतो. मी नेहमी भाजीला काही नसेल तेव्हा दाल फ्राय करते. Sujata Gengaje -
पौष्टिक दाल खिचडी
#फोटोग्राफी साधी सोप्पी चमचमीत डिशकोणत्याही ऋतूत चवदार,पचायला हलकी,आणि झटपट होणारी खिचडी. वाटीच प्रमाण समजण्यासाठी मी वाटी फोटोमध्ये दाखवली आहे. Prajakta Patil -
दाल पकवान (Dal Pakwan Recipe in Marathi)
हेमा वरनेकर यांचीही दाल पकवान रेसिपी मी बघीतली रेसिपी खूप करायची इच्छा होती पण योगच आला नाही पण ही पाहिली आणि म्हटलं चला आपण करावं खूप छान रेसिपी झाली आम्ही जे पकवान बनवलं ते मैद्याचे न बनवता मी कणकेचे बनवले थँक्यू भावना वरनेकर Deepali dake Kulkarni -
दाल ढोकली (dal dhokali recipe in marathi)
#पश्विम#गूजरातमाझ्या कुटुंबातील प्रत्येकाला ही डिश आवडते. हे खूप सांत्वनदायक आणि निरोगी आहे. हे नैसर्गिकरित्या शाकाहारी आहे आणि भरपूर फायबर आणि प्रोटीनने भरलेले आहे जे एक अधिक आहे! मला आशा आहे की आपल्यास आणि आपल्या कुटुंबाला हे माझ्याइतकेच आवडेल!आनंदी आणि निरोगी खाणे! हे एक आरामदायी अन्न मानले जाते. गुजरातमध्ये स्थलांतरित झालेल्या मारवाड्यांनी या डिशचा शोध लावला असे सर्वत्र समजले जाते. राजस्थानमधील मारवाड भागात ही डिश लोकप्रिय राहिली आहे, परंतु गुजरातींनीच त्यांना घरात मुख्य बनवले आहे. nilam jadhav -
रेस्टॉरंट स्टाइल दाल तडका (DAL TADAKA RECIPE IN MARATHI)
दाल तडकाआता काय सांगायचे आमच्या अहो ना दाल तडका खूपच प्यारा, त्यांना साधे जेवणच पाहिजे पण त्यात वेरिएशन जरुरी आहे , वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी त्यांच्या आवडीचे , आमच्या घरी जेवण त्यांच्या सांगण्या नुसारच बनत असते म्हणून मला काही टेन्शन नाही , सकाळ संध्याकाळ चा मेनू तेच ठरवतील फक्त आपल्याला बनवायचे असते Maya Bawane Damai -
डाळ वांगे(dal vangi recipe in marathi)
#रेसीपीबूक गावा कडची आठवण डाळ वांग हा पदार्थ विदर्भात केला जातो भाजी आणि वरण यातील मध्य मार्ग म्हणजे डाळ वांग.. अशी ही गावा कड ची डिश Dhyeya Chaskar -
हैदराबादी खट्टी दाल (hydrebadi khatti dal recipe in marathi)
#GA4 #week13Hydrabadi Chilli Tuvar या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnapआज Shama mangale ताईंची झालं तडका रेसिपी करून पाहिली .खूपच छान खमंग झाला दाल तडका ...😊😋Thank you tai for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#dr दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते... Rajashri Deodhar -
रेस्टॉरंट स्टाइल दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर माया बवाने दमाई यांची डाळ तडका रेसिपी ट्राय केली. डाळ रेसिपी व्हेरिएशन करून करायला मला खूप आवडतात. एकदम टेस्टी रेसिपी. आमच्या घरी सगळ्यांना खूपच आवडली. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
अख्खा मसूर दाल फ्राय (akha masoor dal fry recipe in marathi)
#ccs मसूर हे अगदी उच्च protein युक्त आहे.या मध्ये भरपूर व्हिटॅमिन असतात.दाल फ्राय मध्ये ही पण अतिशय चविष्ट अशीडाळ तयार होते.आपण अगदी फुलका, भाकरी पोळी सोबत सर्व्ह करू शकतो.:-) Anjita Mahajan -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
दाल तडका महारानी (dal tadka maharani recipe in marathi)
#dr डाळीन मध्ये खूप सारे प्रोटिन्स आहेत पण ही मुलं नाक मुरडतात काही वेगळं केलं थोडा हॉटेल स्टाईल त्याला तडका जरा नाव टेम्पटिंग असलं तर मुलं काय मोठे पण नक्की खात्री खातील. Deepali dake Kulkarni -
-
-
मुगाची दाल फ्राय(Moong dal fry recipe in Marathi)
#drभारतीय खाद्यसंस्कृतीत डाळीचा वापर अगदी रोजच्या जेवणात केला जातो. त्यातही वैविध्यपूर्ण असा ह्या डाळींचा ऊपयोग करून नवनवीन डाळीचे पदार्थ केले जातात पण रोजच्या जेवणात गरमागरम भाताचा खरा सोबती म्हणजे ही दाल फ्राय. मी ही दाल फ्राय हिरवी सालपटांची मुगाची डाळ वापरून बनवली. ह्या डाळीत सांबार मसाला व गुळ वापरल्याने वेगळीच पण खमंग चव येते #Dal Anjali Muley Panse -
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#drदाल हि घरा घरात खाल्या जाणारा पदार्थ आहे, जर आपण त्याला रोजच्या पेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने बनवली तर ती अजूनही भन्नाट लागते. चला तर मग पाहूया याची रेसिपी. #dr Anuja -
दाल ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#dr दाल ढोकळी ही मला तर पुर्णअन्न डिश वाटते. प्रथिनांसोबतच फायबरचेही मिश्रण यात दिसुन येते. डाळी व धान्याचे ऐकत्र मिश्रण चलातर अशी हेल्दी रेसिपी कशी बनवायची ते बघुया आपण Chhaya Paradhi -
सिंधी दाल पक्वान्न (dal pakwan recipe in marathi)
डाळ पक्वान्न ही एक सिंधी समाजाची खास डिश आहे. सकाळच्या नाश्त्या साठी ते ही डिश पसंत करतात. kavita arekar -
-
डाळ ढोकली (dal dhokali recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात# डाळ ढोकलीगोड आंबट अशी डाळ ढोकली बनवली आहे तुम्हीपण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
-
पंचमेल दाल तडका (dal tadka recipe in marathi)
पंचमेल डाळ तडका अतिशय सुंदर वरण होते..या मध्ये पोस्टीक पण खूप जास्त असतो...रोज दोन वाटा दाळ पोटात गेल्यास पाहिजे,मुलांसाठी डाळी या फार आवश्यक असतात,,पण हल्ली मुलं वरण डाळी हे खात नाही...याचं कारण मुलं आउटडोर गेम खेळतात, इंडोर गेम त्यांचे बंद झालेले आहेत,,त्यामुळे शारीरिक हालचाल फार कमी होते,,मुलांना व्यायाम नाही च्या बरोबरच आहे..त्यामुळे मुले थकत नाही,आणि त्यांना तेवढी फारशी भूक पण लागत नाही..त्यामुळे मुलांना थोडासाही काम केलं की थकवा खुप लवकर येतो...म्हणून डाळी या जास्तीत जास्त मुलांच्या पोटात गेला पाहिजे...म्हणून मी अजून मधून हे वरण करत असते...त्यानिमित्त त्यांनी डाळी पोटात जातात... Sonal Isal Kolhe -
राजस्थाानी दाल पराठा (rajasthani dal paratha recipe in marathi)
#GA4 #week1 #पराठागोल्डन एप्रन4 विक वन मध्येपराठा हे किवर्ड ओळखून मी पराठा हि रेसिपी केली पराठा म्हटलं की विविध रेसिपी आपल्यासमोर येतात आणि त्यातली दाल पराठा म्हणजे माझी खूप फेवरेट डिश आहे. आणि हा पराठ्याची खासियतआहे कि हा पराठा तुम्ही प्रवासासाठी घेऊन जाऊ शकत अतिशय पोषक आणि खूप छान लागतो.हा पराठा राजस्थानमध्ये केर सांगरिच्या लोणच्याबरोबर खायला देतात. Deepali dake Kulkarni -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnap #wd #हि रेसिपी शमा मांगले ( Shama Mangale) हिची आहे तिची cooksnap केली आहे .छान होते नि नेहमी करता येण्यासारखी रेसिपी आहे .फक्त फोडणी करताना बदल केला आहे. Hema Wane -
दाल ढोकली (Dal Dhokli Recipe In Marathi)
#MDR#डाळढोकळी#दालढोकली#वरणफळडाळ-ढोकळी हे रेसिपी मी माझ्या आईचा ला डेडीकेट करते . माझी आई खूप सात्विक आणि साधे जेवण घेते तिने कधीच कांदा-लसूण कट केले नाही त्याचे जेवणही तयार केले नाही आणि ति खात ही नाही माझी आई वैष्णव पंथीय असल्यामुळे खूप खडक नियमाची आहे ती बाहेरही कुठे जेवण घेत नाही ति हॉटेलचे ही जेवण ती घेत नाही ती नेहमी तिचे जेवण बरोबर बनवून घेते आणि जिथे तिला वाटते ती जेवण स्वतः बनवून खाते खूप कडक नियम ,पथ्य पाळणारी माझी आईपण तिने मला कधीच कोणत्याही गोष्टी साठी रोखले नाही नेहमी ती माझ्या पाठीशी असते आजही तिला वाटते मी खूप काही करावे. आज जो काही स्वयंपाक मी करते ते फक्त माझ्या आईच्या शिकवण मुळे करते मला आई नेहमीच सांगितले तू सगळ्या प्रकारचे जेवण तयार करायचे शिक स्वतः प्रयत्न कर आणि शीक मला पंजाबी, चाइनीस पिझ्झा सगळे पदार्थ बनवायला लावायची पण तिने कधीच हे पदार्थ खाल्ले नाही ते टेस्ट ही करून बघितला नाही.ती नेहमी साधे घरचे जेवण सात्विक जेवण जेवते तिला घरच्या भाज्या जास्त आवडतात ती पालेभाज्या खूप कमी भाज्या खात असल्यामुळे तिच्या डिशेश वन पॉट मिल अशा असतात. डाळ-ढोकळी हा प्रकार तिला खूप आवडतो असे पदार्थ राहिले तर ती त्या दिवशी पोटभर जेवण जेवते नाहीतर रोजचे जेवण ती जेवण म्हणून जेवतेतिला जेवणात एवढा काही रस नाही खाण्यापिण्याच्या वस्तू तिला कसलाच आकर्षण नाही. बस तिचा एकच आग्रह असतो सगळं बनवा पण घरचं जेवण खामी डाळ-ढोकळी तुरीच्या डाळीत तयार केली आहे पण माझ्या आईला डाळ-ढोकळी हिरव्या मुगाच्या डाळीची आवडते. Chetana Bhojak -
पंजाबी दाल तडका विद तंदुरी रोटी (Punjabi Dal Tadka with Tandoori Roti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 #Themeमाझे आवडते पर्यटन शहर पंजाबी दाल तडका इतका फेमस आहे की तुम्ही कुठे पण जा ,येनी टाईम अवेलेबल डिश आहे ही आणि सर्वांना ती आवडते सुद्धा. सुट्टीत आग्रा, दिल्ली फिरायचा प्लान झाला .सगळ्यांची तयारी मस्त झाली आणि आम्ही निघालो सुद्धा. दिल्लीला जाताना एका ठिकाणी संध्याकाळी आमच्या गाडीचे टायर पंचर झाले .चार पाच तासांनी खूप मेहनत घेऊन कसेतरी पंचर काढले . रात्र खूप झाली आणि दूरपर्यंत हॉटेलात नाही. जास्त खाण्याचे वस्तू नाही . भूक तर खूप लागली .आम्ही आठ-नऊ जण .आता काय करायचं? थोडे अंतर पुढे गेल्यावर छोटसं ढाबा दिसला. खायला काय आहे ?हे विचारल्यावर उत्तर एकच आलं, सगळं संपलय ... प्लीज काहीतरी बनवा अशी विनंती केल्यावर त्यांनी झटपट पंजाबी दाल तडका आणि आणि गरमागरम तंदुरी रोटी आणि अंडाकरी बनवून आम्हाला खायला सर्व केली. मस्त जेवण झाले आणि नंतर आम्ही त्यांचे आभार मानले .तो आमचा कधीही न विसरणारा अनुभव होता. Najnin Khan -
बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStory#बेडमिपुरी विथ आलू सब्जीही उत्त्तर प्रदेशातील अतिशय प्रसिद्ध अशी स्ट्रीट फूड डिश आहे.अतिशय रुचकर अशी डिश चविमध्ये उत्कृष्ठ आहे Rohini Deshkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13070127
टिप्पण्या