पुरण पोळी (puran poli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
तशी पुरणपोळी सगळीकडे करतात. पण आमच्याकडे मंगळागौरीला देवीला नैवैद्य दाखवतात. माला लहानपणापासून खूप अवडते तुपा बरोबर.
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4
तशी पुरणपोळी सगळीकडे करतात. पण आमच्याकडे मंगळागौरीला देवीला नैवैद्य दाखवतात. माला लहानपणापासून खूप अवडते तुपा बरोबर.
कुकिंग सूचना
- 1
पुरण कृती
- 2
पाहिले 1वाटी चणाडाळ कुकर मध्ये शिजवऊन घ्या
- 3
मग परत जर कढईत घेऊन परत शिजवा. म्हणजे डाळ चांगली शिजली की पुराण मऊसर होत.
- 4
डाळ शिजली की त्यातलं पाणी बाजूला काढून त्यात 1 वाटी गूळ घाला. गूळ वितळे पर्यंत शिजवा.
- 5
मग पुरण यंत्रात तुन पुरण वाटून घ्या व त्यात जायफळ आणि वेलची पावडर घाला.
- 6
कणिक कृती
- 7
पाहिले 1.5 वाटी मैदा एक पातेल्यात घ्या. त्यात नेहमी प्रमाणे तेल व मीठ घालून गोळा तयार करून घ्या.
- 8
आता एक छोटासा गोळा घ्या व त्याची परी करून पुरण त्यात भरा.
- 9
मग तो गोळा हळू हळू लाटा व त्याची पोळी तयार करा
- 10
तव्यावर खमंग भाजून दूध,तूप बरोबर सर्व्ह करा गरमागरम.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hr आज माझी 200 वी रेसिपी पोस्ट करत आहे ....होळी रे होळी पुरणाची पोळी.. असं म्हणत होलिका पुजनासाठी प्रत्येक घरात आवर्जून करतात ती पुरणपोळी ... पुरण पोळी करण्यासाठी आजकाल प्रत्येक जण वेगवेगळ्या आणि सोयीनुसार पद्धती वापरतात पूर्वी पुरणपोळी करण्यासाठी पुरणपात्राचा वापर करायचे पण आता मिक्सरमध्ये बारीक वाटूनही मॅशरने मॅश करून पुरण करतात तसेच पुरणजाळी वापरून पुरण करतात.मी यांत डाळ कुकरमध्ये शिजवून गूळ घालून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पुरण शिजवून जाळीने गाळून केले आहे. Rajashri Deodhar -
-
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
आज अक्षयतृतीया. सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या कडे स्पेशल पुरणपोळी आमरस, कटाची आमटी, भजी, वरणभात,पापड, कुरडया असा साग्रसंगीत बेत असतो. आज मी पुरण पोळ्या कशा करतात हे दाखवते. Vrishali Potdar-More -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hr होळी पौर्णिमा ला मराठी लोकांच्या घरी तुम्हाला नक्कीच पुरणपोळी चा बेत खायला मिळेल, पुरणपोळी भजी, पापड, कटाची आमटी....अहाहा तोंडाला पाणी सुटले ना Smita Kiran Patil -
-
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#CDYसनसमारंभामध्ये महाराष्ट्राच्या घराघरात बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरण पोळी, महाराष्ट्रा बरोबर थोड्या फार फरकाने कर्नाटक आणि गुजरात या प्रांतात ही, पुरण पोळी बनवली जाते. आमच्याकडे तर पुरण पोळी म्हणजेच एक उत्सव असतो. मला आणि माझ्या मुलांना पुरण पोळी प्रचंड आवडते. पुरण पोळी असेल त्या दिवशी आमच्याकडे नाश्ता नसतो. कारण पोळी साठी पोट पूर्ण रिकामे हवे म्हणजे मनसोक्त खाता येते. मझ्या लेकीला साजूक तुपाने माखलेली पोळी आवडते तर लेकाला आमटी पोळी अधिक प्रिय...मला मात्र दूध तूप पोळी....बर हा पोळी उत्सव एक नाही दोन नाही तर चांगले चार पाच दिवस चालतो. पहिल्या दिवशी पोळी परत पुरण भरून तळलेले कानोले, परत पोळी...आणि हो पुरणाचे तूप भरून लाडू पण क्षणात गट्टम् केले जातात. चला पाहुयात माझी पुरण पोळी पाककृती.... Indrayani Kadam -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11गौरी चा नैवेद्य पुरणपोळी बनवली. पुरणपोळी घरात सर्वाना आवडतात Kirti Killedar -
पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये आषाढी एकादशीचा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून माझ्या घरी सर्वांना आवडते म्हणून पुरण पोळी आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुरणपोळी विदर्भ (puran poli recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रइंडियन क्युजन मास्टरशेफ चैलेंज मध्ये मी महाराष्ट्र निवडून पुरणपोळी बनवलीआहे. होळी म्हणजे पुरणाची पोळी 🤤 पण खरं सांगू का पुरण किंवा पुरणाची पोळी याची डिमांड वर्षभर वेगवेगळ्या सणाला असते .जसा होळीला पूरणपोळी करतात .पोळ्यालाही पुरणपोळी करतात. पुरणाचा नैवेद्य असतो. काही ठिकाणी वडा पुरणाचा नैवेद्य असतो.पुरणाची पोळी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वापरून पुरणपोळी केली जाते . जसं जळगावमध्ये हातावर पोळी करून उलट्या माठावर किंवा घमेल्यावर पुरणपोळी करतात. आणि पातळ असते ती पोळी. पश्चिम महाराष्ट्रातही पुरणपोळी पातळ असते मग त्या पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी दूध किंवा कटाचीआमटी , नाहीतर सरळ तुपाची वाटी घ्यायची. आणि इकडे विदर्भामध्ये पुरणाची पोळी जाड असते. पेढ्या सारखं सोफ्ट पुरण असतं. आणि तुपासोबत ,तूप लावून खायचं.. आता तुम्ही म्हणाल की तूप पुरणपोळी करतानाही टाकला. पुरणपोळी झाल्यावरही तूप टाकलं . कसं असतं ना काही पदार्थांना जे लागतं ते लागतं.तुम्ही प्रमाण कमी-जास्त करू शकता.असे हे पुरणाचे चे प्रकार आणि लाड आहेत. Roshni Moundekar Khapre -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11 पुरणपोळीआज माझी 150 वी रेसिपी आहे , कुकपड मुळे आमच्या रेसिपी save राहतात , याचा तर आनंद तर आहेच पण kukpad ने लॉक डाऊन च्या काळात आम्हाला जे आमच्यात जो कूक दडून बसला आहे त्याला बाहेर काढण्याचे काम केलेले आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद Maya Bawane Damai -
लुसलुशीत पुरणपोळी(पुरण न वाटता केलेली)(Puran Poli Recipe In Marathi)
#TGRचण्याची डाळ, कणिक ,गूळ वापरून केलेली ही लुसलुशीत पुरणपोळी खूप सुंदर होत, पुरण न वाटता केलेली ही पुरणपोळी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
पुरण पोळी (तेल पोळी) (puran poli recipe in marathi)
#hr होळी म्हणजे पुरणपोळी घरोघरी होळी सणाला पुरणपोळी हि केली जातेच हि आपली पारंपारीक रेसिपी आहे त्या सोबत तुप दुध व झणझणीत कटाची आमटी हा बेत म्हणजे स्वर्ग सुखच हो ना चला तर आज मी होळीच्या नैवेदया ला तेलपोळ्या केल्या कशा विचारता चला तर पाहुया Chhaya Paradhi -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल पुरण पोळी झाल्याशिवाय होळी नाही. पुरण पोळी महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रातांत पोळी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. साखरेची गुळाची, मैद्याची, रव्याची गव्हाच्या पिठाची, अशा अनेक प्रकारे बनवतात. मी साखरेची आणि मैद्याची बनवते. पहा कशी बनवली ती. Shama Mangale -
-
सुग्रास पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
महाराष्ट्र मध्ये सर्व सणा मध्ये आणि जेवणात पुरणपोळी हा आपल्या अगदीच जिव्हाळ्याचा विषय. तसेही सणासुदीला, नैवेद्याच्या स्वयंपाकात आपल्याकडे पुरण असतेच. त्या पुरणाची पोळी होऊन समोर येते, तेव्हा चेहऱ्यावर आनंद पसरतो. ही पुरणपोळी किंवा पुरणापासून गेलेला गोड पदार्थ देशातही विविध ठिकाणी होतो. नावे वेगळी, करण्याची पद्धत वेगळी.तर अशी ही आपली सुग्रास पुरणपोळी बघू यात.. :-) Anjita Mahajan -
पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#HR1होळी नी पुरणपोळी खूप घट्ट नातं आहेती केल्याशिवाय होळी झालीच नाही असं वाटतं. Charusheela Prabhu -
पुरण पोळी (puaran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी आणि आप्पे रेसिपीजपुरण म्हणजे कुळधर्म कुळाचार म्हणून पुरण घालतात. पुरणाचे दिवे पण करतात, व त्यात काडवाती (तुळशीच्या वाळलेल्या काड्या, त्यावर टोकाला कापूस लावून शुध्द तुपात त्या भिजवायच्या) लावतात, व त्याने कुलदैवताची आरती केली जाते. ह्याला सगळी कडे खूप महत्व आहे.होळी पौर्णिमेला पुरणाला खूप महत्व दिले जाते. तसेच गणपती मध्ये माहेरवाशीण गौरई / महालक्ष्मी साठी खास पुरणाचा नैवेद्य असतो. महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनालातसेच नवरात्र मध्ये नवमी च्या दिवशी किंवा दसरा म्हणून पुरण घालतात.पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ.लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पुरण पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. Sampada Shrungarpure -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मध्ये २१ वी रेसिपीआहे, महाराष्ट्रात आणि विदर्भातील नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पोळा, गौरी, गणपती, होळी अशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य बनविले जाते आज मि स्पेशल गौरी चा पुरण पोळी चा नैवेद्य म्हणून बनविले आहे चला तर बघुया पुरण पोळी Jyotshna Vishal Khadatkar -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#gurपुरणपोळी हा अनेकांचा आवडता पदार्थ. सण आले की पुरणपोळी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली, स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थबथबलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते.आज गौरीच्या माहेरपणाला खास पुरणपोळीचा थाट ...😊 Deepti Padiyar -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#shrश्रावणात केल्या जाणार्या अनेक गोड पदार्थांमधला एक छान गोड पदार्थ....पुरण पोळी सर्वांची आवडती..... Supriya Thengadi -
-
-
"पुरण पोळी" (puran poli recipe in marathi)
#SWEET#स्वीट काॅन्टेस्ट आज चालू झाले.मला तर खुप आनंद झाला आहे,कारण मी गोडाची भक्त आहे. या निमित्ताने गोडाचे पदार्थ बनवायला ही मजा आणि खायलाही मज्जा येईल.. आणि माझी ही 101 वी रेसिपी आहे..मग गोडाचा पदार्थ हवाच. "पुरण पोळी" पुरण पोळी आमच्या कडे सगळ्यांच्याच आवडीची..पण हल्ली जरा कमीच होते, फक्त सणावाराला.. काय करणार हे डायट कुठून उगवलय आणि शुगर ला जोर त्यामुळे गोड पदार्थ जरा कमीच बनवले जातात.. मला पुरणपोळी करायची म्हटले की एक किलो डाळीच पुरण करावे लागायचे..कारण एकाच जेवणाला पोळी खाऊन समाधान होत नसे.. दुसऱ्या वेळेस सुद्धा आम्ही खायचो ..शिळी पुरणपोळी गरम करून तर अजुनच छान लागते, मला खुप आवडते.. चला तर जाऊया रेसिपी कडे.. लता धानापुने -
पुरण पोळी व कटाची आमटी (puran poli v katachi amti recipe in marathi)
#hr पारंपारिक पद्धतीने होळी साठी नैवेद्या ला पुरणपोळी केली आहे सोबत कटाची आमटी Sushama Potdar -
पुरणपोळी कटाची आमटी (puran poli recipe in marathi)
#hr होळी रे होळी पुरणपोळी ,असं वातावरण आज सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच प्रत्येक घरात आज पुरणपोळी चा बेत असतोच. त्यात आपल्या भारतीय परंपरेनुसार आपले सण पुरणपोळी शिवाय होतच नाहीत ,तर मग होळी कशी बिना पुरणपोळी होईल म्हणून आज मी देखील पुरणपोळी बनवली तर मग बघू माज्या पुरणपोळी ची पाककृती.. Pooja Katake Vyas -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीगणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही घरांमधे गौराई मातेचे आगमन होते. काही ठिकाणी एक उभी गौरी असते, तर काही ठिकाणी दोन उभ्या असलेल्या गौरी असतात. काही ठिकाणी फक्त मुखवट्याच्या गौरी असतात. कोणी गौरी मातेला पंचकक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी गौरीला नाॅनव्हेजचा नैवेद्य पण दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. पण गौरी मातेच्या प्रसादामधे प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या बरोबरच गौरी येतात आणि गणपती बाप्पांच्या बरोबर जेऊन माघारी जातात. मी पुरणपोळी बनवली त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
होळी स्पेशल पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr#पुरणपोळी#holiमहाराष्ट्राची प्रमुख सिग्नेचर गोडाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजेच पुरणपोळी वर्षभराची कोणतेही सण वार असो पुरणपोळी लाच सर्वात जास्त मान असतो कुटुंब एकत्र आले तर पुरणपोळीचा घाट असतो आनंद ,प्रेम, तृप्तता अशा सर्व गुणांनी ही पुरणपोळी सर्वांमध्ये गोडवा निर्माण करते महाराष्ट्राचे मुख्य दोन सण पोळा आणि होळी या सणांमध्ये पुरणपोळी ही सर्व घरातून बनवली जाते मला माझ्या लहानपणाची पहिली पुरणपोळी आठवते ती काळा कलर च्या मातीचा खापरे वर तयार केलेली खापर पुरणपोळी माझ्या गावात मी लहानपणापासून खाल्लेली आहे आमच्या घरात खापर पुरण पोळी बनवायला बऱ्याच बायका यायच्या इतक्या साऱ्या पुरणपोळ्या बनवायच्या आणि आमच्याकडे बरेच पाहुणे जेवायला यायचे त्यामुळे मी जर खाल्लेली पहिली पोळी खाल्ली असेल तर ती खापर पोळी आहे. आजही आई आमच्यासाठी पोळी बोलून बनवून घेते. पोळी बरोबर भरपूर तूप कटाची आमटी, कुरडया ,भजे असे मेनू असायचाच मला ही लहानपणापासून जे बघितले त्याची सवय लागली आहे म्हणून मी हेच पदार्थ सणावाराला बनवते बऱ्याच भागात तुरीच्या डाळीपासून पुरण बनवले जाते मी बनवलेली पुरणपोळी चे पुरण मी ज्या गाळणीतून पुरण घासून काढले ते अधिक मासात दिलेले वान आहे तिने Chetana Bhojak -
साखर पुरणपोळी (sakhar puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी रेसिपी पुरणपोळी ही महाराष्ट्रातील पॉप्युलर स्वीट डिश आहे. मी ह्यात गुळाऐवजी साखरेचा वापर करून बनवले आहे .खूप मस्त ,सॉफ्ट बनली. Najnin Khan -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#mfr# पुरणपोळी त्यांच्या वरून तूप मला खूप आवडते म्हणून आज पुरणपोळी बनवली आहे 😋😋👌 Rajashree Yele -
सांज्याची पोळी (sanjyachi poli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11पुरणपोळीसांज्याची पोळी हा नैवेद्यासाठी केला जाणारा पुरणपोळी चा एक प्रकार आहे . ह्या पोळ्या अगदी झटपट होतात आणि खूप चविष्ट लागतात. Shital shete
More Recipes
टिप्पण्या