शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)

Sarita B. @cook_23569819
#रेसिपीबुक #मटर
पनीर एक नॉर्थ इंडियन रेसिपी असून माझ्या आवडत्या रेसिपीस पैकी आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया....
शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #मटर
पनीर एक नॉर्थ इंडियन रेसिपी असून माझ्या आवडत्या रेसिपीस पैकी आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया....
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालून पनीरचे क्यूब्स तळून घ्यावे आणि बाजूला काढून ठेवावे.
- 2
आता कढईमध्ये बटर घालून त्यात बारीक चिरलेला टमाटर आणि मटरचे दाणे थोड्यावेळ फ्राय होऊ दयावे.
- 3
फ्राय झाल्यावर त्यात आले-लसूणपेस्ट, तिखट, हळद, काजूची पेस्ट टाकून छान मिक्स करून घ्यावे. थोडे पाणी घालून उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर त्यामध्ये पनीरचे क्यूब्स, गरम मसाला आणि चवीपुरते मीठ घालून थोड्या वेळ परतून घ्यावे. डिशमध्ये काढून गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शाही मटर पनीर (shahi matar paneer recipe in marathi)
#cooksnapरुपाली अत्रे - देशपांडे यांच्या रेसिपी प्रमाणे मी आज शाही मटर पनीर करून पाहिले आहे..खूपच tempting झालेली आहे recipe .. मी थोडासा बदल केलेला आहे चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
#GA4 #week17शाही पनीर हे कीवर्ड घेऊन मी शाही मटार पनीर ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
मटर पनीर मसाला (mutter paneer masala recipe in marathi)
#लंच#पनीरभाजी#7 साप्ताहीक लंच प्लॅनर मधील सातवी रेसिपी पनीरभाजी.....आणि त्यासाठी म्हणुनच केली आहे खास मटर पनीर मसाला..... Supriya Thengadi -
शाही पनीर(shahi paneer recipe in marathi)
आज सकाळी दूध तापायला गेली एक लिटर दूध पूर्ण नासले मग त्याचा पनीर बनवला घरीच आणि मस्त शाही पनीर बनवले Deepali dake Kulkarni -
मेथी मटर पनीर (methi mutter paneer recipe in marathi)
#GA4#week19#keyword_मेथीमेथी अतिशय गुणकारी आहे.हिवाळ्यात भरपुर प्रमाणात उपलब्ध असलेली भाजी...बऱ्याच प्रकारे केली जाते पण मुले खाईला कंटाळा करतात त्यांच्या आवडीचे पनीर घातले की आवडीने खातात....त्या साठी खास मेथी मटर पनीर..... Shweta Khode Thengadi -
शाही क्रीमी पनीर (Shahi Creamy Paneer Recipe In Marathi)
वीकेंड रेसिपी चॅलेंज... या करिता मी केले आहे शाही क्रीमी पनीर... सर्वांचे आवडते... Varsha Ingole Bele -
-
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#रेसिपीबुकपालकामध्ये लोह चे जास्त प्रमाण असल्यामुळे मला पालकाची विविध रेसिपीस बनवायला नेहमीच आवडते. अशीच सोपी आणि स्वादिष्ट पालक पनीर ची रेसिपी शिकूया. Sarita B. -
-
मटर पनीर उसळ (matar paneer usal recipe in marathi))
#Healthydiet#winter specialमटर पनीर उसळ खूप चवदार आणि स्वादिष्ट आहे. Sushma Sachin Sharma -
शाही पनीर (Shahi paneer recipe in marathi)
#फॅमिली आपल्या परिवाराच्या असतो आपण अनभिषिक्त सम्राज्ञी आणि आपला परिवार असतो आपल्यासाठी ‘शाही’ परिवार. मग आपल्या परिवाराच्या आवडीच्या डिशचे सुद्धा ‘शाही’ लाड व्हायलाच हवेत. माझ्या शाही परिवारास ही ‘शाही पनीर’ ची रेसिपी डेडीकेट करीत आहे. Ashwini Vaibhav Raut -
शाही मटर पनीर बिर्याणी(shahi mutter paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी आमच्या घरी सर्वाच्या आवडीची म्हणून आज पनीर बिर्याणी. Nilan Raje -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #week17 #shahi_paneerपनीर हे सगळ्यांनाच खूप आवडणारे आहे. पनीर पासून खूप वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. पनीर हेल्थ साठी पण खूप चांगले आहे. मी इथे अगदी झटपट होणारे शाही पनीर कसे बनवायचे याची सोपी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)
#EB2#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#E-Book#पनीर भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
"शाही क्रिमी पनीर" (shahi creamy paneer recipe in marathi)
#GA4#week17#keyword_shahipaneer"शाही क्रिमी पनीर" पनीर प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो... त्यातील ही एक शाही डिश.. नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
शाही पनीर(shahi paneer recipe in marathi)
आता या लॉकडाउनच्या पिरेड मध्ये प्रत्येक दिवस हा रविवार वाटून राहिला आणि रोज संध्याकाळी काय बनवायचं हा प्रश्नच असतो तसा माझ्याकडे नॉनव्हेज खूप आवडतो पण ते आपण रोज बनवू शकत नाही आणि रोज संध्याकाळचं जेवण हे खूप छान असायलाच पाहिजे माझ्या घरी तर मग आज विचार केला काय बनवायचं काय बनवायचं व पनीर आठवलं पण पनीरचा नेहमी बटर पनीर मसाला वगैरे असं करत असते पण यावेळेस म्हटलं चला थोडी त्याची पण थोडी पद्धत बदलून आपण शाही पनीर म्हणून करून बघायचे आणि काय बघता हो खूपच सुंदर भाजी झाली आहे सर्वांना आवडली घरचे सर्वे सगळेच खूष आहेत Maya Bawane Damai -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#EB2 #W2प्रोटीन रीच मुलांची फेवरेट असणारी ही भाजी तिचा क्रीमी टेक्चर मुळे सर्वांनाच आवडते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi)
#GA4#week4#gravy# आमच्या घरी सर्वांची आवडती आणि रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर नेहेमीच ऑर्डर केली जाणारी डिश म्हणजे हीच पनीर बटर मसाला, तर मी आज ही डिश घरीच बनवली आहे, तर चला बघुयात कशाप्रकारे अगदी रेस्टॉरंट सारखी टेस्ट असणारी पनीर बटर मसाला ग्रेव्ही आपल्याला घरीच बनवता येईल Vaishu Gabhole -
-
पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी#भजीपनीर आमच्या घरी नेहमीच सगळ्यांचे फेवरेट राहिले आहे.पनीर भाजी म्हटली की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर चला मग बनवूया पनीर भजी. Ankita Khangar -
शाही मटर पनीर (shahi matar paneer recipe in marathi)
# GA4 #week6#पनीर हा क्लू घेऊन रेसिपी तयार केली आहे.पनीर म्हणजे आमच्या घरी लेक खूश असते. पण नेहमी नेहमी एकसारखे पनीर बनवलेले तिला आवडत नाही मग प्रत्येक वेळी काही तरी चव वेगळी असते. पण थोडस तिखट ही हव असत अशा वेळी गोड बननारे पदार्थ देखील तिखट घालून करावे लागतात. आजचा पदार्थ तसा गोडसर असतो मात्र आमच्या कडे तिखट घालून बनवला जातो. Supriya Devkar -
-
दिलवाली शाही पनीर (dilwali shahi paneer recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे जवळ आलाय..,❤️❤️❤️ लंच किंवा डिनर ला आपल्या जीवलग व्यक्तीसाठी खास व्हेज मध्ये कोणती डिश बनवायची असेल तर भन्नाट अशी दिलवाली शाही पनीर बनवून खायला देऊ शकता...पनीर साठी कटर नसेल तर काळजी करू नका कटर घरीही बनवता येतो... lockdown मुळे कटर मिळाला नाही सो ...मी घरीच बनवला..चला तर मग रेसिपी पाहुयात🥰🥰🥰 Megha Jamadade -
(पिवळे) मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
#EB2 #W2एकदा पिवळे चाट मटर पनीर वापरून पहा .हे देखील खूप चवदार आहे. Sushma Sachin Sharma -
पनीर मशरूम भूर्जी (Paneer-Mushroom Bhurji Recipe In Marathi)
#cookpadturn6 पनीर भुर्जी आपण नेहमीच खातो पण त्यात मशरूमची चव असेल तर आणखीनच भुर्जी छान लागते चला तर मग आज आपण बनवूयात पनीर भुर्जी Supriya Devkar -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1आवडीची रेसिपी पनीर म्हंटलं की सगळ्यात आवडीचा पदार्थ आणि त्यातून पनीर टिक्का मग काय बघायलाच नको. Purva Prasad Thosar -
शाही पनीर व्हेज पुलाव (shahi paneer veg pulav recipe in marathi)
#gur"शाही पनीर व्हेज पुलाव" गणपती म्हटलं, की घरात पाहुण्यांची रेलचेल सुरूच, गोड धोड तर सुरू असतंच पण, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं जेवण बनवताना, आवर्जून केला जाणारा प्रकार म्हणजे पुलाव, चला तर मग अजून एक सोपा आणि टेस्टी पर्याय बघुया....👍👍 Shital Siddhesh Raut -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_e book_रेसिपीज पेश आहे मऊ मुलायम पनीरची तितकीच soft,creamy पनीर लबाबदार भाजी...काय मग नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना... त्याचं असं आहे..पनीर प्रेम मला काही स्वस्थ बसूच देत नाही..😍..थीमच्या निमित्ताने नवनवीन पनीरच्या रेसिपीज केल्याच जातात..चला तर मग या मऊ मुलायम रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13184265
टिप्पण्या