तिखट मिठाच्या पुऱ्या
कुकिंग सूचना
- 1
कणिक व वरील सर्व गोष्टी एकत्र करून पीठ मळून घ्याव्ये
- 2
मग त्याचे छोटे गोळे करून मग पुऱ्या लाटून गरमागरम तळून घ्या आणि सर्व करा कुठल्याही चटणी बरोबर
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#Ga4#week9#keyword_puriतिखट मिठाच्या पुऱ्या मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम आहे.बाहेर जाताना सुद्धा बरोबर नेता येते. Shilpa Ravindra Kulkarni -
-
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrआषाढी महिना सुरू झालाआषाढी महिन्यात वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असते त्यातलाच हा एक पदार्थ#तिखट मिठाच्या पुऱ्या😋 Madhuri Watekar -
-
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#mdआज मदर डे स्पेशल म्हणून खास तिखट मिठाच्या पुऱ्या ( माझ्या सासूबाई ची रेसिपी ) नंदिनी अभ्यंकर -
-
तिखट मिठाच्या पुऱ्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#TBRजशी शाळा सुरू झाली तशी आईचीही धावपळ सुरु होते. मुलांना रोज त्यांच्या आवडीचे मेन्यू टिफीन मध्ये द्यायची प्रत्येक आईची धडपड असते बरं का! जेणेकरून टिफीन तसाच परत येणार नाही. त्यातच घरचे ताजे आणि healthy अन्न त्यांच्या पोटात जावे असेही वाटते. म्हणुन घाई गडबडीत पण झटपट होणाऱ्या आणि मुलांना आवडत असणाऱ्या तिखट मीठाच्या पुऱ्या. पोटभर आणि मस्त. Priya Lekurwale -
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrसर्व धान्याचं पीठ ,मीठ ,तिखट ,तीळ ,ओवा,कसुरी मेथी अशी ही पौष्टिक पुरी होते रुचकर व अतिशय पौष्टिक असते. Charusheela Prabhu -
कोहळ्याच्या तिखट पुऱ्या (kohalyachi tikhat puri recipe in marathi)
आजकाल कोहळे आणले, की भाजी व्यतिरिक्त काहीतरी वेगळे करण्याची डिमांड असते ...मग प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळे करावे लागते ! गुळशेलं झालं, बोंड झाली, हलवा ही झाला ,मग आता गोड खाऊन कंटाळा आला.... म्हणून आज तिखट पुऱ्या केल्या आहे. Varsha Ingole Bele -
-
-
-
तिखट मीठाच्या पुऱ्या (tikhat mithachya purya recipe in marathi)
"तिखट मीठाच्या पुऱ्या"झटपट आणि मस्त टेस्टी होतात.अधल्या मधल्या भुकेसाठी उत्तम.. चहा सोबत पण खाऊ शकता.. लता धानापुने -
-
लालभोपळ्याच्या तिखट पुऱ्या (lalbhopdyachya tikhat purya recipe in marathi)
#ashrआषाढ स्पेशल तळणीच्या रेसिपी Manisha Shete - Vispute -
-
तिखट मीठाच्या खुसखुशीत पुऱ्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#DDRविस्मृतीत चाललेला एक पारंपारिक पदार्थ -तिखट मीठाच्या पुऱ्या.झटपट होतात आणि चवीला एकदम टेस्टी. मधल्या वेळच्या भुकेसाठी उत्तम. चहा सोबत पण खाऊ शकता. नक्की करून पहा... Shital Muranjan -
तिखट मिठाच्या पुऱ्या
#goldenapron3 #8thweek puri ह्या की वर्ड साठी तिखट मिठाच्या पुऱ्या केल्यात.पटकन होणाऱ्या ,नाश्त्यासाठी उत्तम तसेच मुलांना टिफिनला पण आवडतात ह्या पुऱ्या. Preeti V. Salvi -
-
तिखट मिठाची पुरी (tikhat mithachya puri recipe in marathi)
#GA4#week9 पुरी हा क्लु घेऊन आजची झटपट रेसिपी . Amruta Parai -
तिखट मीठ पुऱ्या (tikhat mith puriya recipe in marathi)
#ashr # तिखट मीठ पुऱ्या.... Varsha Ingole Bele -
-
थालीपीठ उपवासाचा (thalipeeth upwaschya recipe in marathi)
#cpm5 week 5 वीक फाय ची रेसिपी आली आणि एकादशीचा उपास होताच आणि थालीपीठ दिसल्याबरोबर उपवासाचे थालीपीठ करायचा विचार केला R.s. Ashwini -
मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)
#ASRअतिशय टेस्टी व हेल्दी अशा या तिखट पुऱ्या आपण चहा सोबत किंवा संध्याकाळी खाऊ शकतो Charusheela Prabhu -
ज्वारीच्या खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या (tikhat puriya recipe in marathi)
#ashr#आषाढ विशेष रेसिपीधो धो पडणारा पाऊस, हवेत हलकासा गारवा, यूट्यूब वर रंगलेली गाण्याची मैफल …अशा वातावरणात वाफळत्या चहाबरोबर असं काहीतरी मस्तं, चमचमीत खायची इच्छा होणं अगदी स्वाभाविक आहे नाही का ?आषाढ महिन्यामध्ये वातदोष प्रबल असल्यामुळे आहारामध्ये तेल आणि तळलेल्या पदार्थांचा उपयोग करावा,मी ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या बनविल्या ज्वारीच्या पिठाच्या असल्यामुळे खुसखुशीत अशा होतात काही ठिकाणी याला आषाढ महिन्यातील तळलेले धपाटे असेही म्हणतात मधल्या वेळेस मुलांना खायला खूप छान आहेत तसेच प्रवासात न्यायला सुद्धा चांगले आहे या पुऱ्या दोन-तीन दिवस टिकतात व तेलकट अजिबात होत नाही. Sapna Sawaji -
-
🥭आंब्याच्या पुऱ्या
दिवस आंब्याचे🥭सगळीकडे आंबाच आंबा आहेआंबा प्रेमी लोक अनेक पदार्थ करून आपले कौशल्य दाखवत आहेत..😋त्यात हा एक प्रकार... P G VrishaLi -
कलिंगडाचे तिखट घारगे (Garge recipe in marathi)
#आईकोंड्याचा मांडा करणे , हा वाक्प्रचार माझ्या आईला तंतोतंत लागू होतो तिच्याकडून कुठल्याही वस्तूची उधळपट्टी झालेली मी अजूनही पाहिली नाही याउलट वाया जाणाऱ्या किंवा निरुपयोगी ठरणाऱ्या वस्तूतून काय छान बनवता येईल ही तिची शिकवण मी बऱ्यापैकी आत्मसात केलेली आहे आज सादर करत आहे अशीच एक तिला आवडणारी पाककृती Bhaik Anjali -
-
खमंग खुसखुशीत तिखट मिठाच्या पुर्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#आषाढ तळणे# खमंग तिखट पुर्या पावसाळ्यात खाण्यासाठी बनवल्या चला तर रेसिपी बघुया म्हणजे तुम्हाला पण घरच्या मंडळींना पुर्या खिलवता येतील Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13216084
टिप्पण्या