मसाला कढी (masala kadhi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व मसाला एकत्र घेऊन मिक्सर च्या भांड्यात ओतून फिरवून घ्या व नंतर त्याला काढून घ्या
- 2
आता एका पॅनमध्ये तेल घेऊन जिरे मोहरी ची फोडणी देऊन लाल मिरच्या घाला मग एकीकडे ताकात बेसन पीठ छान मिक्स करून घ्या
- 3
खमंग मिरच्या भाजल्यानंतर त्यात आपण मिक्सरमध्ये फिरवलेला मसाला घाला मसाला छान परतून घ्या नंतर त्यात बेसन पीठ मिक्स केलेले ताक घाला व छान कधी तयार होईपर्यंत पाच ते दहा मिनिटं हलवून उकडून घ्या,गरम गरम कडीचा आस्वाद घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी 6कधी बऱ्याच प्रकारे करता येते..मला गुजराती पद्धतीने केलेली कढी खूप आवडते...म्हणून मी आज गुजराती पद्धतीने कढी केली... चला तर पाहू मग कशी करायची कढी... Mansi Patwari -
बिर्याणी मसाला (biryani masala recipe in marathi)
#GA4 #Week16Biryani या क्लूनुसार मी बिर्याणी मसाला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
ताकाची मसाला कढी (takachi masala kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीताकाची पारंपरिक कढी आपल्या सर्वांना माहीत आहेच.आजची ही ताकाची मसाला कढी तुम्हाला एका नव्या चवीची ओळख नक्कीच देईल. माझ्या मामीची रेसिपी आहे... नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
ताकाची कढी#GA4#week7या विक च्या चंँलेज़ मधून ताक हा क्लू ओळखून आज़ मी ताकाची कढ़ी बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
-
फजेतो....गुजराथी मँगो कढी(fajeto gujarati mango kadhi recipe in marathi)
आंब्याच्या सीझन मध्ये वेगवेगळे आंब्याचे पदार्थ नक्कीच ट्राय करायचे. फजेतो हा गुजराथी मँगो कढीचा चवदार प्रकार. गरम गरम भातासोबत आंबट गोड तिखट चवीची ही कढी अप्रतिम लागते. Preeti V. Salvi -
गरम मसाला (garam masala recipe in marathi)
भाजीत टाकायला गरम मसाला पाहिजे गरम मसाला टाकून भाजीची टेस्ट खुप छान होते. Madhuri Watekar -
हरभरा मसाला (harbhara masala recipe in marathi)
#ks6 जत्राजत्रेतील भंडारा रेसिपीहरभरा मसाला मी जत्रेच्या दुसऱ्या दिवशी भंडारा असतो तेव्हा खाल्ला होता.हा भंडारा देवाच्या नैवेद्यासाठी करतात मग कांदा लसूण काही घालायचे नाही मग फक्त खडा मसाला आणि इतर मसाले वापरून करायचा अशी साधी सोपी रेसिपी.. Rajashri Deodhar -
-
कढी (kadhi recipe in marathi)
सुट्टी दिवशी सकाळी नाष्टा केला नंतर दुपारी जेवण बनवायचा कंटाळा आला की झटपट मेनू काय तर कढी भात...😋.... भूक नसेल तरी मी थोडा खाईन कढी भात.....तर मी तुम्हाला कढी ची रेसिपी दाखवणार आहे.... जीरे मोहरी लसणाची कुणी बुक कढी बुक कढी... Smita Kiran Patil -
आंब्याची कढी (ambhyachi kadhi recipe in marathi)
#amr # उन्हाळा म्हटलं की जेवणात जर आंब्याची कढी असेल तर जेवणाची मजा वेगळीच.सध्या आंब्याचा मोसम आहे त्यामुळे हिरवी कच्ची आंबे मिळतात.जीभेची हौस पण पूर्ण होते. Dilip Bele -
पंजाबी स्टाईल कढी पकोडा(kadhi pakoda recipe in marathi)
#उत्तर#पंजाब- आज मी इथे पंजाबी स्टाईल कढी पकोडा बनवला आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कढी पकोडा बनवतात. हे चवीला खुप छान लागतात. Deepali Surve -
-
-
-
चहाचा मसाला (chacha masala recipe in marathi)
चहाचा मसाला विकत आणतो.पण ठरवले की घरीच बनवून ही माझ्या सासूबाई ची रेसिपी आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
कढी ढोकळा (kadhi dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9 #post 1#फ्युजन म्हणजे दोन खाद्यसंस्कृती चा मिलाफ त्यामुळे मी राजस्थान आणि गुजरातचा दोन वेगवेगळ्या पदार्थांचा एकाच पदार्थांमध्ये समावेश केला असून त्यामुळे खूप छान चव आली व नवीन प्रकार समोर आला आहे अप्रतिम चवीचा हा ढोकळा आहे Nisha Pawar -
-
पकोडा कढी (pakoda kadhi recipe in marathi)
#उत्तर#उत्तर प्रदेशकढी आपल्या भारतात किती प्रकारे करतात बघा. ही उत्तर प्रदेशात करतात नि त्यात भजी (पकोडे)घालतात .छान होते जरूर करून पहा. Hema Wane -
ताज्या ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीरोज रोज वरण भात व आमटी भात खाऊन कंटाळा येतो जेवणात गरम भाताबरोबर कढी ची वारायटी भूर्कायला मस्त मजा येते. Shubhangi Ghalsasi -
काळा मसाला (Kala masala recipe in marathi)
# काळा मसाला , उन्हाळा आला की , उन्हाळा कामे सुरु होतात. मिरची, हळद , मसाले वगैरे, हा काळा मसाला वर्ष भर टिकतो. व कुठल्याही भाजीमध्ये छान लागतो , विशेष वांग्याच्या भाजीला तर हवाच. Shobha Deshmukh -
-
मसाला ताक रेसिपी (masala taak recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीउन्हाळ्यात थंड ताक प्यायल्यामुळे आपण hydrated राहतो..उन्हाचा त्रास होत नाही.. शरीरातील उष्णता कमी होऊन पाण्याची पातळी राखली जाते..पचनशक्ती सुधारते..आणि हो वजन कमी करण्यासाठी सुद्धा ताक उपयोगी पडते nilam jadhav -
-
कढी पकोडा (Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#BPRकढी पकोडा रात्रीच्या जेवणासाठी कढी पकोडा राहिला म्हणजे खूप छान जेवण होते.साध्या कढी पेक्षा कढी पकोडा खाण्याची मजा काही औरच आहे आम्ही कढी पकोडा हे जेवण बाहेर फिरतांना प्रवासामध्ये बऱ्याचदा घेतले आहे. माझ्या मुलीलाही कढी पकोडा जास्त आवडतो त्यातले पकोडे निवडून खायला तिला मजा येते. मोठ्यांनाही कढी मधले पकोडे खाण्याची मजा येते. भातात मस्त कुस्करून पकोडा खाल्ला जातो.आता बघूया रेसिपी कढी पकोडा रेसिपी. Chetana Bhojak -
कढी भेळ (kadhi bhel recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 नाशिकला माझी बहीण राहत असल्याने माझे तिकडे येणंजाणं असत. तिकडे एका छोट्या हॉटेल मध्ये खाल्लेली ही डिश पहिल्यांदा मेनूकार्ड मध्ये हे नाव वाचलं तर खूप कुतूहलाने ती डिश मागवली. पण आता खास कढी भेळ खाण्यासाठी तिकडे जातो. ही डिश तुम्हालाही आवडेल. Sushma Shendarkar -
कढी (Kadhi Recipe In Marathi)
#BPRगरमगरम ओरपायला कढी एकदम मस्त.सर्दी झाली की घरचे म्हणतात गरम कढी पी.त्यातील अद्रक ,हिंग,मेथी दाणे सगळे काही ऑर्वेदिक जे तब्येत ती साठी एकदम छान.:-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13222164
टिप्पण्या