स्प्राऊट चीज पोहे (sprout cheese pohe recipe in marathi)

पोहे हा प्रकार सर्वानाच खूप आवडतो, तसा मलाही फार आवडतात. मी त्यात वेगळ काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. उकडलेले मूग घातल्यामुळे हे पोहे आणखी पौष्टिक होतात. मूग आहे चीझ खूप छान कॉम्बिनाशन आहे. चीझ मुळे चव छान लागते.
स्प्राऊट चीज पोहे (sprout cheese pohe recipe in marathi)
पोहे हा प्रकार सर्वानाच खूप आवडतो, तसा मलाही फार आवडतात. मी त्यात वेगळ काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. उकडलेले मूग घातल्यामुळे हे पोहे आणखी पौष्टिक होतात. मूग आहे चीझ खूप छान कॉम्बिनाशन आहे. चीझ मुळे चव छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
आधी पोहे चाळून भिजवून घ्या. नंतर नेहमीप्रमाणे कढई घेऊन त्यात तेल घ्या, तेल तापल्यानंतर मोहरी, हिंग, कढीपत्ता,मिरच्या, कांदा घालून परतुन घ्या. नंतर हळद घालून उकडलेले मूग घाला आणि परतुन घ्या
- 2
आता पोहे घाला, मीठ घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि छान परतून घ्या. किसलेले चीझ घालून सर्व्ह करा. स्प्राऊट चीझ पोहे तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाटे पोहे (batate pohe recipe in marathi)
#GA4 #week1आपण नेहेमी कांदे पोहे, मटार पोहे, दडपे पोहे करतो. पण जेव्हा कांदा खायचा नसतो त्या वेळेस बटाटे पोहे हा पर्याय चांगला असतो. बटाटा घातल्यामुळे पोहे छान मऊ होतात. माधवी नाफडे देशपांडे -
पोहे (Pohe Recipe In Marathi)
#BRK7 जून या दिवशी जागतिक 'जागतिक पोहे दिवस' म्हणून साजरा केला जातो पोहे प्रेमींसाठी पोहे केव्हाही खाल्ला जाणारा असा हा नाश्त्याचा प्रकार महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात पोहे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून खाल्ले जातात खूप आवडीने हा पदार्थ पूर्ण देशभरात खाल्ला जातो तसा हा खूप पौष्टिक असा पदार्थ आहे डायट करणारे लोक ही त्यांच्या डाएटमध्ये पोहा हा पदार्थ समाविष्ट करतात सगळ्यांचा आवडीचा असल्यामुळे याला असेच अचानक प्रसिद्धी मिळाली आणि आजचा दिवस साधून याचा पोहा दिवस म्हणून साजरा करायला लागले. बऱ्याच खाद्यपदार्थांची आवडीनिवडी नुसार ते ट्रेनिंग होतात तसेच पोहे ला ही खूप छान ट्रेंडिंग मिळाले आहे आज बर्याच प्रकारचे पोहे बनवून बरेच जण तयार करून खातात. त्यातलाच एक प्रकार मी तयार केला आहे बरोबर फरसाण लिंबू असले तर पोह्याची चव अजून वाढते तर रेसिपी तून बघूया पोहे Chetana Bhojak -
पोहे (pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश#पोहेपोहे हा मुख्य नाश्ता आहे मध्य प्रदेश चा. इंदोर मधे अगदी सकाळी 6.30 वाजल्या पासून पोहे गरम गरम मिळतात. नुसते कांदे पोहे नाही तर मिक्स व्हेज पोहे मिळतातपोहेच नाही, तर जिलेबी, घेवर, गजक, नमकीन, शेव चे विविध प्रकार, कचोरी, भुट्टे, भुट्टे टिक्की, बटले, इ. Sampada Shrungarpure -
आलू पोहे (Aloo Pohe Recipe In Marathi)
#BRRपोहे हा नाश्त्याचा सर्वात चांगला प्रकार महाराष्ट्रातील फेमस असा नाश्त्याचा प्रकार पोहे.मी तयार केलेले पोहे मी रायपुर येथून मागवले आहे तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहे आणि जाड पोहे असतात त्यामुळे खूप छान मोकळे मोकळे पोहे तयार होतात तिथे बटाटा घालून पोहे तयार करतात त्या पद्धतीनेच पोहे तयार केले.नक्कीच रेसिपी तुन बघा आलू पोहे. Chetana Bhojak -
इंदोरी पोहे (indore pohe recipe in marathi)
#KS8इंदोरी पोहे हा नाश्ता फार प्रसिद्ध नाश्ता आहे. खूप छान टेस्टी आणि मोठ्या प्रमाणात सकाळी मिळतो. Supriya Devkar -
टोमॅटो पोहे (tomato pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीखूप दिवसांनी आज टोमॅटो घालून पोहे आणि तेहि पोटभर केले घरात आवडतात. पोहे महाराष्ट्राचे स्ट्रिट फुड आहे. Jyoti Chandratre -
बटाटा पोहे (pohe recipe in marathi)
#आई #पोहे हा सगळ्यात झटपट होणारा पदार्थ... माझ्या आईला माझ्या आजीने केलेले पोहे फार आवडायचे. ते पण बटाटे पोहे... तर आज मी आई ला आवडते बटाटे पोहे शेअर करते .. Pooja Khopkar -
तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS3 थीम ३, विदर्भमहाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात थोडयाफार फरकाने एखादा पदार्थ बनविला जातो. त्यापैकीच 'पोहे ' हा पदार्थ. कांदा पोहे, दडपे पोहे, काकडी पोहे, तर्री पोहे असे भन्नाट पोहे प्रकार प्रांतानुसार बनविले जातात. यापैकीच मी ' विदर्भ ' प्रांतातील प्रसिद्ध चमचमीत रेसिपी 'तर्री पोहे' बनविण्याचा प्रयत्न केला आहे. Manisha Satish Dubal -
पोहे (pohe recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 3पोहे तर आपली घरा घरा ची शान आहे. कोणाला नाही आवडत प्रत्येक घरात आवडीने बनवला जाणारा नाश्ता महाराष्ट्रा ची शान ज्याची चव प्रत्येकाच्या हातची वेगळी लागते. आणि अजुन एक विशेष गोष्ट म्हणजे माझ्या कित्येक मैत्रिणींना पोहे म्हटले की त्यांचे कांदे पोहे चे क्षण आठवतात.मग किती महत्वाचे आहेत बरं हे पोहे.मला खुप आवडतात पोहे मी अगदी कधीही खाऊ शकते म्हणून आवडीच्या पदार्थात याचे समावेशन करत आहे. Vaishali Khairnar -
तर्री पोहे (tarri pohe recipe in marathi)
#तर्री पोहेतर्री पोहे हे नागपूरचा लोकांना खूप आवडतात. Sandhya Chimurkar -
पातळ पोहे (patal pohe recipe in marathi)
#GA4#week7#ब्रेकफास्टलग्ना नंतर सासरी खूप नवीन पदार्थ खाल्ले त्यातलाच मला आवडलेला प्रकार. पातळ पोहे. ह्या साठी पोहे पण वेगळ्याच प्रकारचे लागतात म्हणजे रोजच्या पोह्या पेक्षा पातळ आणि आपण पातळ पोहे घेते जे की चिवडा करण्यासाठी त्यापेक्षा जाड. अगदीच नाही मिळाले तर चिवडा करताना वापरणारे पोहे घेवू शकतो. दर रविवारी आमचा ठरलेला नाश्ता. म्हणजे कस की हे पोहे खूप हलके असतात नाश्ता हेवी होत नाही कारण रविवार म्हणजे इथे खटकूट 🍗🍗असतेच म्हणून हा हलका नाश्ता फिक्स आहे चला पाहुया कृती. थोडी फार दडपे पोह्या प्रमाणे वाटेल. Veena Suki Bobhate -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपे पोहेब्रेकफास्टमधील माझी सहावी रेसिपी मी आज पाठवत आहे.नाश्त्यामध्ये पोहे हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ. कांदा पोहे, बटाटा पोहे असे विविध प्रकार बनवण्यात गृहिणी आपले कौशल्य पणाला लावतात. यासारखाच दडपे पोहे हा अत्यंत रूचकर आणि सर्वांचाच आवडता , पौष्टीक पदार्थ.मीही आज दडपे पोहे केले , खूप छान लागतात. Namita Patil -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #दडपे पोहे...आमचे कडे सहसा न होणारा प्रकार...पोहे म्हटले की, कांदापोहे, बटाटा पोहे असाच प्रकार असतो...पण या थीम मुळे आवर्जून आज दडपे पोहे केले. ओले खोबरे नसल्यामुळे, मी खोबरं किस कोरडाच वापरला आहे. म्हणून मग त्यात मी टोमॅटो टाकले, ओलसरपणा येण्यासाठी..बाकी मस्त , चविष्ट झालेत पोहे... Varsha Ingole Bele -
मटार पोहे (matar pohe recipe in marathi)
#पोहे कूकस्नॅप चॅलेंज#Anjali Muley Panse ताईंची रेसिपी cooksnap केली आहे. रेसिपी मध्ये थोडा बदल केला आहे. ७ जुन जागतिक पोहे दिवस आहे त्या निमित्ताने केलेली रेसिपी.. धन्यवाद...☺ Sampada Shrungarpure -
इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश हे पोहे अतिशय मस्त लागतात विशेष म्हणजे यात तेल कमी लागते, बडिशेप मुळे छान चव येते आणि या पोह्यावर जिरावन/स्पेशल मसाला घालतत , फरसाण, डाळिंबाचे दाणे यामुळे इंदोरी पोहे छान लागतात. Rajashri Deodhar -
वाफवलेले पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीपोहे म्हंटले की डोळ्यासमोर उभे राहतात दही पोहे दूध पोहे किंवा कांदा पोहे . तसाच हा एक पोह्याचा प्रकार.. Tanaya Vaibhav Kharkar -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#Cooksnapमी आज माझी मैत्रीण आरती तरे हिची कांदे पोहे ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे, खूप छान झाले कांदे पोहे थँक यू आरती रेसिपी साठी.मी बनविली तुम्ही ही बनवा, चला तर मग पाहुयात कांदे पोहे ची पाककृती. Shilpa Wani -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे म्हटलं की मला पुण्यातल्या 'बिपीन' चे कांदे पोहे आठवतात. इथे मुंबई ला आल्यावर सुद्धा, घर एकीकडे आणि नोकरी दुसरीकडे. प्रवासात ३ तास गेले. घरून नाष्टा करून निघायला जमेलच असं नाही. अशा वेळी आमच्या ऑफिस जवळ एक काका मस्त नाष्टा बनवतात, त्यांचे कांदे पोहे नेहमी तारणहार ठरतात 🤗 त्यामुळे तसं पाहिलं तर पोह्यांशी माझी ओळख घरा पेक्षा घरा बाहेरच 😁#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी पहिली पाककृती मी सादर करत आहे - "कांदे पोहे". सुप्रिया घुडे -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदेपोहे पोहे म्हटलं की,कधीही,कुठेही खाता येण्यासारखा अगदी आवडीचा पोटभरीचा पदार्थ....यामधेही अनेक प्रकार आहे बटाटे घातलेले,मटर घातलेले,पोपट पोहे,नागपुरी तर्री पोहे पण सगळ्यात भारी कांदे पोहे....म्हणुन या कांदेपोह्याची ही पारंपारीक रेसिपी... Supriya Thengadi -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#wd#cooksnapHappy women's day to dear friends 🎉😘आज मी भाग्यश्री ताईंची रेसिपी cook snap केली आहे. लहानपणी दडपे पोहे आई करायची पण लग्नानंतर आज मी प्रथमच हे करून पाहिले. भाग्यश्री ताई ची सोपी व पटकन होणारी रेसिपी घरात मुलांनी खूपच आवडीने खाल्ली.भाग्यश्री ताईंचं उत्तम लिखाण व तितकेच नवनवीन सुंदर रेसिपीज मला खूप आवडतात. Thank you so much Tai🙏🥰😘Dipali Kathare
-
आलू चीझ टोस्ट (aloo cheese toast recipe in marathi)
#बटरचीझ#week5बटर आणि चीझ कोणाला आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सर्वांचा लाडका विषय. आज मी आलू चीझ टोस्ट केले आहेत. खूप चविष्ट होतात. Manali Jambhulkar -
इटालियन चीझी पोहा कटलेट (italian cheese poha cutlets recipe in marathi)
#cpm4चीझ, पोहे, इटालियन हर्ब यांच मस्त असे कॉम्बिनेशन करून बनवलेले इटालियन चीझी पोहा कटलेट खूप चविष्ट लागतात. एकदम यम्मी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपेपोहे#पोहेमहाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असा हा नाश्त्याचा प्रकार आहे महाराष्ट्रात प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने पोहे बनवले जातात. तरी चे पोहे, बटाटा पोहे ,कांदे पोहे, बऱ्याच प्रकारच्या पोह्यांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यात महाराष्ट्रातला एक भाग कोकण मध्ये दडपे पोहे बनवले जातात तेथे तांदळाचे पीक घेतले जाते आणि तिथे नारळाचे झाड भरपूर असतात त्यामुळे त्यांच्या दडपे पोहे यांमध्येही तेच घटक महत्त्वाचे आहे ओला नारळ हा दडपे पोहे याचा महत्त्वाचा घटक, खायला खूप छान चविष्ट आणि बनवायला ही पटकन तयार होतो. कोकणच्या पारंपारिक पद्धतीने पोहे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक प्रकारचे पोहे बनवून आणि खाऊन टेस्ट केलीच पाहिजे.प्रत्येक भागाची पोह्यांची टेस्ट खूप वेगळी लागते. त्यातला हा कोकण पद्धतीचा दडपे पोहे यांचा प्रकार खरच खूपच वेगळा आहे. जेव्हाही मी हे पोहे बनवते मला कृष्णजन्माष्टमी गोपालकाला बनवतोय अशी आठवण येते. गोपाल काल्यात जवारीच्या लाह्या बरोबर पोहे मिक्स करून बनवले जातात. दडपे पोहेयांचेही तसेच आहे. टेस्ट तसाच लागतो. तर बनुया छान दडपे पोहे Chetana Bhojak -
तांदूळ पोहे वेज पॅनकेक (tandul pohe veg pancake recipe in marathi)
#bfr #रोज सकाळी काय करावे न्याहारीसाठी, हा प्रश्न पडला की काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी येते, Cookpad मुळे... म्हणून आज केले आहे तांदूळ आणि पोहे , मिक्स, वेज पॅनकेक.. आवडेल त्या भाज्या घालून केले, की लहान मोठे सगळ्यांनाच आवडतात.. तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
बटाटा पोहा (pohe recipe in marathi)
लहानपणापासून पोहे हा प्रकार खूप आवडतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते बनवून खाण्यात एक वेगळीच मजा असते. इथे आज मी बटाटा घालून बटाटे पोहे केले. बघूया या बटाटा पोह्यांची रेसिपी. Sanhita Kand -
कांदे पोहे (kaande pohe recipe in marathi)
पटकन होणारे आणि पौष्टिक असे कांदा पोहे .प्रत्येक मुलगी आपल्या आई कडूनच शिकते ,माझ्या खूप आवडीचे .आई कांदे पोहे बनवत असताना फकत कांदे कापून देण्याची माझी मदत ,आई बनवत असताना पाहूनच शिकले आणि आई घरी नसताना बनवले.थोडे चुकले मग सुधारले.माझ्या खूप आठवणी आहेत या कांदे पोहे सोबत .☺️ Swapna Bandiwadekar Todankar -
बटाटे पोहे (batate pohe recipe in marathi)
#रेसिपीबुकमी तशी मुळची मराठवाडयातली आहे.लहान असताना दिवाळी आणि उन्हाळ्यात आम्ही हमखास गावी जायचो.खुप मजा यायची,आणि गावाकडे गेलो की आजीच्या हातचे पोहे हा आमचा आवडता पदार्थ असायचा.आज मी आमची आजी जसे पोहे बनवते त्याच पद्धतिने पोहे बनवणार आहे.Jyoti Ghuge
-
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ट्रेंडिंगदडपे पोहे ही कोकणातील रेसिपी आहे आणि भूक लागली म्हटली की साधी सोपी पटकन व झटपट होणारी रेसिपी आहे.दडपे पोह्याची चव अप्रतिम अशी लागते त्यात तिखट आंबट गोड अशी सगळ्या प्रकारची चव लागते चला तर मग पाहूया दडपे पोहे Sapna Sawaji -
कॉर्न पोहे (corn pohe recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीकांदेपोहे हा सर्वांचा प्रिय नाश्ता आहे आपण कांदे पोहे वेगवेगळ्या पद्धतीने करतो शेंगदाणे घालून कधी बटाटे घालून मी आज मक्याचे दाणे घालून कांदेपोहे केले आहे खूपच टेस्टी लागतात Smita Kiran Patil
More Recipes
टिप्पण्या