चुरोस विद चॉकलेट साॅस (churros with chocolate sauce recipe in marathi)

#रेसिपीबुक#week6
श्रावणात घरोघरी काहीना काही निमित्यन्नी गोड बनतच असते. आपली भरतीय व मराठी खाद्य संस्कृती अफाट आहे किती ही केले तरी काही तरी नवीन हवेच असते. मुलांना पण व मोठ्याना पण, आपण आपले पारंपरिक गोड पद्धार्थ तर करतोच पण आज मी थोडी चव बदलणारी वेगळेपण असलेली आंतर्राष्ट्रीय पद्धार्थ चुरोस विद चॉकलेट साॅस. पण फोटोग्राफी साठी खास चंद्रकोर च डेकोरेशन केले..
चुरोस विद चॉकलेट साॅस (churros with chocolate sauce recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6
श्रावणात घरोघरी काहीना काही निमित्यन्नी गोड बनतच असते. आपली भरतीय व मराठी खाद्य संस्कृती अफाट आहे किती ही केले तरी काही तरी नवीन हवेच असते. मुलांना पण व मोठ्याना पण, आपण आपले पारंपरिक गोड पद्धार्थ तर करतोच पण आज मी थोडी चव बदलणारी वेगळेपण असलेली आंतर्राष्ट्रीय पद्धार्थ चुरोस विद चॉकलेट साॅस. पण फोटोग्राफी साठी खास चंद्रकोर च डेकोरेशन केले..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पाणी गरम करण्यास ठेवणे व त्यामध्ये बटर साखर व मैदा घालून छान एकजीव करणे.
- 2
आता त्या मिश्रणावर झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे छान वाफ येऊ द्या वाफ आल्यावर एका ताटा ला बटर लावून मैद्याचे मिश्रण काढून घ्या व कोमट असतानाच छान मळुन घेणे
- 3
आता हे मळलेले पीठ पायपिंग बॅग मध्ये स्टार नोझल लावून पायपिंग बॅग मध्ये भरून घेणे मिश्रण घट्ट वाटल्यास थोडे दुधाचा हात लावून आसट करून घेणे आता त्याचे अंदाजे तीन इंच लांब असे तुकडे पाडून घेणे (माझ्याकडे स्टार नोजल नसल्याने मी चकलीच्या साच्यानी अंदाजे तीन इंच लांब तुकडे कट करून घेतले) व तेलामध्ये तळून घेणे आता तळलेले चूरोज आवडत असल्यास दालचिनी ची पावडर आणि पिठी साखरेमध्ये घोळवून घेणे असे हे आपले चूरोज तयार झाले.
- 4
प्रथम डार्क चॉकलेट चे तुकडे करून घेणे गॅसवर पॅन गरम करण्यास ठेवणे त्यामध्ये बटर दूध व साखर घालावी व विरघळून घेऊन आता त्यामध्ये चॉकलेट चे तुकडे टाकून विरघळून घेणे
- 5
आता कॉर्नफ्लोअर थोड्या दुधामध्ये विरघळून घेऊन पॅन मध्ये तयार केलेल्या चॉकलेटच्या मिश्रणात घालून ढवळून घेणे व एक उकळी आणून घेणे आता प्लेटमध्ये सर्व्ह करतांना बाऊलमध्ये चॉकलेट सॉस सर्व्ह करावा व चूरोज चॉकलेट सॉस मधे बुडवून खायला घ्यावे... ही एक युरोपियन डीश आहे व चवीला अप्रतिम लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3कुकपॅड मराठी कडून मिळालेल्या डोन्ट थीम मुळे आज बरेच दिवसांनी मुलांच्या आवडीचे डोन्ट पुन्हा तयार केले पण १० मिनिटात हे डोन्ट फस्तही झाले व पुन्हा करताना जास्त करण्याचे फर्मान निघाले. Nilan Raje -
डार्क चॉकलेट स्टफ कुकिज (dark chocolate stuff cookies recipe in marathi)
#Noovenbaking#Recipe 4#Neha Shahaनेहा मॅडमची कुकि केली पण मी त्याला रिक्रिएशन करून डार्क चॉकलेट स्टफ कुकिज केली नटेला नव्हतं माझ्याकडे आणि मिळाला पण नाही बाजारात म्हणून डार्क चॉकलेट स्टाफ केलं झाल्या कुकीज Deepali dake Kulkarni -
चॉकलेट ट्रफल (chocolate truffle recipe in marathi)
#GA4 #week10मी चॉकलेट हा की वर्ड घेउन हे चॉकलेट ट्रफल केले आहे Devyani Pande -
डबल चॉकलेट डंपलिंग्स (DOUBLE CHOCOLATE DUMPLINGS RECIPE IN MARATHI)
ह्या आठवड्याची थीम चंद्रकोर रेसिपीज आहे. म्हणून मी फ्रॉईड डंपलिंग्स मध्ये चॉकलेट चा गोड ट्विस्ट दिला आहे. #रेसिपीबुक #week6 Madhura Shinde -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेंबरएक सुंदर सजवलेला गोड पध्दार्थ ज्याला पाहूनच स्वत: ला थांबवणे अवघड होते..तसे हे डोनट्स डच खाद्य संस्कृतीतील,तो त्यांनी अमेरिकेला दिला नंतर त्यात आपापल्या आवडी ने चवीने आणखी सुधारणा झाली अणि आज त्याने सर्व जग व्यापून घेतले.चॉकलेट माझा सगळ्यात मोठ्ठा वीक पॉईंट अणि ते जर डोनट वर केलेले नक्षी काम असो किंवा शुगर स्प्रिंक्लर्स नी सजवलेले असो मी तर म्हणेन की डोनटस् पाहून कोणी ही स्वत: ला हे वाक्य म्हटल्या शिवाय थांबू नाही शकत.... "MAD OVER DONUTS" Devyani Pande -
चॉकलेट मुझ केक (chocolate mousse cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीज चॉकलेट मुझ केकफ्रान्स, अमेरिका मध्ये हे स्वीट डेझर्ट म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे हा केक बेक करायचा नाही आहे. हा केक सेट केल्यानंतर कापताना सूरी गरम करून कापायचा. त्याचे टेक्चर सॉफ्ट आणि सिल्की दिसते. Deepa Gad -
चॉकलेट चंद्र मोदक (chocolate chandra modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #चंद्रकोर चॉकलेट अतिशय प्रिय पदार्थ त्यात चंद्रकोर ही थीम दिल्यापासून चॉकलेट चे काहीतरी करावं ही मनापासून इच्छा होती. यातच सुचलेला हा पदार्थ म्हणजे चॉकलेट चंद्र मोदक. कमीत कमी घटक घेऊन खूप सोपा व चविष्ट असा हा पदार्थ..... Dipti Warange -
चॉकलेट बिस्किट पुडिंग (chocolate biscuit pudding recipe in marathi)
माझ्या घरात सर्वांना जेवणानंतर काही न काही गोड खायला फार आवडते .मग चॉकलेट आणि बिस्कीट घरात होते तर पुडिंग ट्राय केले. मग काय बिस्कीट चा पुडा संपेपर्यंत दोन-तीन दिवस रोज पुडिंग😃.. Reshma Sachin Durgude -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
खरं म्हणजे चॉकलेट केक किंवा कुठलाही केक हा प्रकार मी आजपर्यंत कधीच करून बघितलेलं नाही म्हणजे अगदी कमी असेल मी केक बनवला आहे त्यामुळे म्हणजे मला आवड च नाही पण या लग्नाच्या काळात इतके केक बनवले आणि प्रत्येक वेळी काहीना काही शिकायला मिळाले पण आता छान परफेक्शन येऊन राहिला त्यामुळे खूप छान वाटतं घरी मुलं पण खुश आहेत रोज थोडे थोडे छोटे छोटे केक करुन बघते मी छान वाटतं Maya Bawane Damai -
मिक्स फ्रुटस आणि चॉकलेट टार्ट (mix fruit chocolate tart recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी ह्या वेळची थीम इंटरनॅशनल रेसिपी. युरोप फिरणं माझ स्वप्न आहे. माझे मिस्टर जेव्हा हॉटेल मॅनजमेट च्या अभ्यासा करता स्विझरलॅड ला गेले होते. तेव्हा तेथील वर्णन ऐकताना अस वाटायचं एकदा तरी युरोप टूर नक्कीच करावी. फ्रान्स, स्विझर्लंड, झुरीक, पॅरिस तिथला आयफील टॉवर आणि अशी बरीच ठिकाण बघायचीच. तिथल्या स्पेशल डिश ट्राय करायचा आणि खूप सारी शॉपिंग करायची आता सध्या तरी फिरणं आणि शॉपिंग करण शक्य नाही पण डिशेश बनवून युरोप एन्जॉय करूया. म्हणूनच आज मी टार्ट ही फ्रान्स मधली स्वीट डिश ची रेसिपी देत आहे.मिक्स फ्रुटस & चॉकलेट फिल्ड टार्ट टार्ट हे स्वीट डेजर्ट आहे. ब्रिटिश कंट्री मध्ये हे खूप प्रसिद्ध आहे, टार्ट ही बेकिंग बेस असून त्यामध्ये फ्रुट्स फिलिंग आणि जॅम फील करून सर्व्ह केले जाते आता त्यात चॉकलेट मुस आणि कॅरॅमल किंवा कस्टर्ड पण फिलिंग म्हणून वापरतात. हे स्वीट तर आहेच पण हे तुम्ही तिखट, आंबट, नमकीन फ्लेवर वापरून सुद्धा सर्व्ह करू शकता Swara Chavan -
-
मिल्कमेड चॉकलेट (milkmaid chocolate recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल म्हणून मी माझ्या भावासाठी मिल्कमेड वापरून चॉकलेट्स बनवले आहेत. हे चॉकलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. मिल्कमेड च्या आतील स्टफिग मुळे चॉकलेट खाताना तोंडात मिल्कमेड मिळून येणारी चॉकलेटची अफलातून चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
डार्क अँड व्हाईट चॉकलेटस (dark and white chocolate recipe in marathi)
#Cookpadचॉकलेट हे सर्वांना आवडतात. पण मी जास्त काही नाही सांगत कारण चॉकलेट बदल काय आणि किती सांगूत्यापेक्षा आपण बघू घरात कसे करायचे. Supriya Gurav -
बलून चॉकलेट बास्केट (Balloon Chocolate Basket Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपीपार्टी म्हणजे मुलांना आवडणारे चॉकलेट आपण वेगवेगळ्या प्रकाराने मुलांना सर्व्ह केले तर छान दिसले की मुलांचे लक्ष लगेच वेधले जाते व मुलं आवडीने खातात.चला तर मग बघुयात बलून पासून चॉकलेट बास्केट कशी बनवायची. Sumedha Joshi -
चॉकलेट ब्राउनी मोदक (chocolate brownie modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले घरी पारंपरिक तळणीचे मोदक केले. पण काही खास आणि वेगळा प्रकार कार्याचा असा ठराल तस कुकपॅड मुळे जरा जास्त चालना मिळाली आहे. त्यातच ठरले वेगळा प्रकार करावा. जरा वेळ जास्त लागला पण रिजल्ट चांगला आला. बाप्पा चा नाव घेवून सुरवात केली. तर बघुया कसे बनवले मोदक 🌰 Veena Suki Bobhate -
चॉकलेट कलरफुल डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3 डोनट हा पदार्थ करायला सोपा व लहान मुलांच्या आवडीचा मुलांच्या बर्थडे पार्टी साठी कलरफुल डोनट केल्यास सगळ्यांनाच आवडतील चला तर बघुया डोनट कसे करायचे त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 कोको फ्लेवर हा कोणाला नाही आवडत. मग आईसक्रिम असो वा चॉकलेट.. सोप्या पद्धतीने व कमी साहित्यात बनवला , अंडी न वापरता . चॉकलेट केक Deepali Amin -
चॉकलेट कुकिज (chocolate cookies recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#चॉकलेटकुकिजचॉकलेट म्हणजे लहानांनाच काय पण मोठ्यांनाही आवडणारा पदार्थ. यापासून बनवलेले कुकिज खूपच टेम्पटिंग लागतात. मेल्ट इन् माउथची जणू अनुभुती येते. नक्की करून पहा... Shital Muranjan -
डेकेडेन्ट चॉकलेट केक (decedent chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingMasterChef Neha Mam ला खरच खूप धन्यवाद इतके छान छान बेकिंग च्या रेसिपी शिकवल्या बद्दल. केक हा सर्वांचाच वीक पॉईंट असतो. पण मैदा आणी भरपुर आय्सिंग मुळे बरेच लोक टाळतात खायला पण ही रेसिपी कणिक अणि मी डार्क चॉकलेट वापरुन केलेय त्यामूळे बरीच हैल्दी झाली आहे. Devyani Pande -
एगलेस चॉकलेट ट्रफल केक (Eggless Chocolate Truffle Cake Recipe In
#CookpadTurns6 या थीम साठी मी माझी एगलेस चॉकलेट ट्रफल केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
चॉकलेट ब्राऊनी केक इन कुकर (chocolate brownie cake in cooker recipe in marathi)
# pcr# चॉकलेट ब्राऊनी माझ्या पूर्ण फॅमिली ची फेव्हरेट आहे.... Gital Haria -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏 Chhaya Paradhi -
"डबल चॉकलेट मोदक" (Double Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR बाप्पाचे आवडते मोदक, पण वेगळ्या रूपात .आणि मुलांचे आवडते चॉकलेट मोदकाच्या रूपात....❤️❤️ Shital Siddhesh Raut -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनेट #सप्टेंबरहा प्रकार मी पहिल्यांदाच करून पाहिला घरात तो सर्वांनाच आवडला.Rutuja Tushar Ghodke
-
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे Swapnali Dasgaonkar More -
तिळगुळ चॉकलेट
# संक्रांति बऱ्याच जणांना तिळगुळ आवडत नाही लहान मुलांना तिळगुळ खाऊ खाल्ले म्हणजे एक कसरत आहे ज्यांना खाऊशी वाटतात त्यांना दाताचा प्रॉब्लेम असतो तर अशावेळी आपल्याला लहान मुलांना सगळ्यांना आवडेल असे आपण तीळगुळ चॉकलेट केले तर चला तर मग पाहू दिगू चॉकलेट Anita sanjay bhawari -
वॉलनट चॉकलेट पॉकेटस
#walnuttwist वॉलनट व चॉकलेट याचं एकत्र येणं म्हणजे भन्नाट चवीचा स्वाद आपल्याला मिळतो.त्यात चॉकलेट हे लहान असो की मोठे सगळ्यांनाच फार आवडते ,म्हणूनच आज मी वॉलनट सोबत चॉकलेट वापरून सिगार बनवले आहेत व ते खूप छान लागते .हे सिगार मोठे तर आवडीने खातीलच पण लहान मुले तर 2 मिनिटात फस्त करतील,त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा कारण त्यामुळे आरोग्यदायी वॉलनट मोठयांच्या व लहाणाच्या पोटात जातील एकदम सहज,तर मग बघूयात कसे करायचे हे सिगार... Pooja Katake Vyas
More Recipes
टिप्पण्या