दिंडे (dinde recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#shravanqueen#cooksnap
25 जुलाई रोजी दाखवलेली ही रेसिपी मी श्रावण सोमवारी काही गोड करावे म्हणून करुन पाहिली.. रंगीत पदार्थ अणि गोड अशी डोळ्यांना व जिभेला उत्तम मेजवानी ठरली... धन्यवाद सुप्रिया.. 😊

दिंडे (dinde recipe in marathi)

#shravanqueen#cooksnap
25 जुलाई रोजी दाखवलेली ही रेसिपी मी श्रावण सोमवारी काही गोड करावे म्हणून करुन पाहिली.. रंगीत पदार्थ अणि गोड अशी डोळ्यांना व जिभेला उत्तम मेजवानी ठरली... धन्यवाद सुप्रिया.. 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रॅमचणा डाळ
  2. 50 ग्रॅमगूळ किसलेले
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 1 टीस्पूनजायफळ वेलची पूड
  5. 150 ग्रॅमकणिक
  6. 1 टीस्पूनतेल
  7. 2चिमटी मीठ
  8. खाण्याचे रंग
  9. पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम कणिक तेल व मीठ एकत्र करून पाण्याने मळून घ्यावी व व त्याचे चार भाग करावे आता प्रत्येक भागामध्ये हवा असल्यास व आवडत असल्यास तो खाण्याचा रंग घालून म्हणून घ्या व बाजूला ठेवा आता जशी पूरणासाठी डाळ शिजवतो तशी डाळ शिजवून घेणे व ही शिजलेली डाळ पॅन मध्ये घ्यावी व त्याला मॅश करावे आता मॅश केलेल्या डाळीमध्ये गुळ व साखर घालावा

  2. 2

    आता गुळ व साखर विरघळायला लागेल त्याला सतत ढवळत रहावे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही दाटसर झाले की थंड करण्यास बाजूला ठेवावे आता भिजवलेल्या गोळ्याचे लहान गोल पोळी(पारि) करून घेण

  3. 3

    आता कणकेची ची पारी घेऊन त्यामध्ये थंड झालेला पुरणाचा गोळा ठेवावा व बुक फोल्ड करतो त्या पद्धतीने दिंडे फोल्ड करून घ्यावे असे चारही रंगाचे दिंडे करुन घ्यावे

  4. 4

    आता हे तयार दिंडे पंधरा मिनिटे स्टीम करून घ्यावीत व तुपाबरोबर गरम गरम सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes