डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)

Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
नागपुर

#रेसपीबुक#week2
#गावाकडची आठवण
विविध गावान कडे वेगळ्या भाज्या केल्या जातात. काहिन कडे लग्नात खास डाळ भाजी केली जाते.

डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)

#रेसपीबुक#week2
#गावाकडची आठवण
विविध गावान कडे वेगळ्या भाज्या केल्या जातात. काहिन कडे लग्नात खास डाळ भाजी केली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रॅमचणा डाळ
  2. 1कांदा
  3. 1मिरची
  4. 1टमाटर
  5. 3,4लसणीच्या पाकळ्या ठेचून
  6. 1 टि स्पून मिठ
  7. 1 टि स्पून तिखट
  8. 1 टि स्पून काळा मसाला
  9. 1 टि स्पून धने,जिरे पावडर

कुकिंग सूचना

25 मि
  1. 1

    चना डाळ 3,4 तास भिजवुन ठेवावी. डाळी ला कुकर मधन एक शिट्टी आणावी.कढईत तेल टाकुन त्यात बारीक चिरलेला कांदा, लसुण,मिरची आवडत असल्यास कडीपत्ता, टाकावा.टमाटर टाकावे.तिखट, मिठ,मसाला टाकावा. डाळ टाकुन भाजी शिजवावी.

  2. 2

    डाळ भाजी खास गावा कडे केली जाते. आवडी नुसार तिखट करू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
रोजी
नागपुर

Similar Recipes