गाजर चटणी (gajar chutney recipe in marathi)
#GA4#week3 word Carrot
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
गाजर चे सूप (gajar soup recipe in marathi)
#GA4 #week3Chalenge मधे Carrot हा शब्द ओळखला, लगेच carrot soup की carrot हलवा हा प्रश्न पडला, मग वाटले ज़रा healthy आणि लवकर satiety देण्यासाठी सूप बनवायला पहिजे. Vitamins नी भरपूर हा सूप अगदी सोपा आहे बनवायला. Dr.HimaniKodape -
-
-
गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते. Rupali Atre - deshpande -
गाजर-पुदिना चटणी (gajar pudina chutney recipe in marathi)
#cnपुदिना चटणी keyword'चटणी' हया पदार्थाला आपल्या जेवणात खूप मोलाचे स्थान आहे. काही भाजी आवडीची नसेल, किंवा काही तरी नवीन, चटपटीत,चूरचुरीत असे तोंडीलावणे हवे असते. मग एखादी छानदार चटणी असली, तरी चटणीबरोबर पोळी - भाकरी सहज संपते. तर बघुया येथे मी "गजराची चटणी " बनविण्याचा प्रयत्न केला आहे. बघा! तुम्हाला आवडते का? 🥰 Manisha Satish Dubal -
गाजर चा चुंदा (gajar chunda recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन अॅपरन मध्ये decode the picture मधले गाजर, गाजर चे चूंदा खूप सोपी रेसिपी & पटकन होणारी रेसिपी आहे . चवीला पण छान लागते . गाजर चे खूप फायदे आहेत, मैन म्हणजे डोळ्यांना साठी. Sonali Shah -
गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन ४ वीक ३ मध्ये मी गाजर हा की वर्ड घेऊन गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर केलीय. करायला सोप्पी आणि चविष्ट अशी कोशिम्बीर नक्की करून बघा. Monal Bhoyar -
चटपटीत गाजराच्या पुर्या (gajar puri recipe in marathi)
#GA4 #week3#carrot GA4 मधील carrot म्हणजेच गाजर हा clue वापरुन मी ही रेसिपी केली आहे.एकदम सोपी आणि पटकन होणारी आणि समस्त ग्रूहिणींचा टिफिन प्रष्न सोडवणारी रेसिपी आहे.झटपट होणार्या चटपटीत गाजराच्या पुर्या..... Supriya Thengadi -
-
-
-
कॅरट पकोडा (carrot pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #carrot #pakoda कॅरट आणि पकोडा ह्या दोन की वर्ड साठी कॅरट पकोडे बनवले. Preeti V. Salvi -
-
-
-
-
खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#चटणीचटणी खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यात ओल्या खोबऱ्याची लिंबू पिळून केलेली अंबुस गोड चटणी सर्वांना आवडतेच. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
चविष्ट शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4#week12# keyword peanut Varsha Ingole Bele -
-
-
-
गाजर-मूंगाची पौष्टिक कोशिंबीर (gajar moong koshimbir recipe in marathi)
#GA4#week3जेवणात कोशिंबीर असली की जेवण चांगल्याप्रकारे होते .म्हणून मी आज कोशिंबीर केली आहे . Dilip Bele -
शेंगदाणा ओली चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4#week4#Chutney थालीपीठ किंवा इडली सोबत ही चटणी खाऊ शकता. Shweta Kukekar -
ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#chutenyचटणी इडली डोसा उत्तप्पा केला की आमच्याकडे नेहमी होते खूप छान लागते तुम्हीही करून बघाRutuja Tushar Ghodke
-
आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
#chutneyसंत, महात्मे आणि मनावर संपूर्ण ताबा मिळविलेल्या काही मोजक्या सन्माननीय व्यक्तींचा अपवाद वगळता थोड्याफार फरकाने आपण सर्वच लोभी असतो. आपल्याला आपले जग कसे सर्व अंगांनी आपल्या फायद्याचे हवे असते. म्हणुनच उपरोधाने म्हणतात ना, माणसाला गाय कशी हवी असते? तांबड्या रंगाची, आखूड शिंगाची, कमी चारा खाणारी, जास्त दुध देणारी...अशी. दहाही बोटे तुपात आणि डोके कढईत अशी आपली चैनीची कल्पना. मुळात आपल्या चैनीच्या साऱ्या कल्पना खाण्यापाशी येवून थांबतात.अशा परीकल्पनांना पुरून उरणारी 'आवळा' ही एक वनस्पती. तिच्या फळांनी ती हरप्रकारे आपल्या उपयोगी पडत असते. कफ-पित्त-वात यातील कोणत्याही विकारावर औषध म्हणून तसेच तरुण दिसण्यासाठी केसांपासून, त्वचेपर्यंत सर्वांगास उपयोगी असते. केसांचे तेल, शॅम्पू, साबण, सौंदर्यप्रसाधने, च्यवनप्राश, आयुर्वेदिक औषधे या सर्वात समाविष्ट होते. या शिवाय लोणचे, मोरावळा, सरबत, कँडी, चुर्ण, सुपारी... जे जे शक्य ते सारे आपण आवळ्या पासुन बनवतो. पण आपले लोभी मन इतक्याने समाधान पावणार कसे? म्हणूनच या लांबलचक यादीमध्ये भर घालण्यासाठी सादर आहे 'आवळ्याची चटणी'!उगाच ताकाला जाऊन भांडे का लपवायचे? आवळ्याचा सिझन सुरू झालाच आहे, एकदा करुनच पहा! Ashwini Vaibhav Raut -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
नैवैद्याचे ताट असो की रोज चे जेवणं, लज्जत तर वाढते ती पानात वाढलेली डावी बाजू मुळे. ह्या कोशिंबीरी मधून तुम्हाला उत्तम पोषक तत्वे मिळतात, त्याच बरोबर व्हिटॅमिन्स, फायबर्स, प्रोटिन्स, इ.. मिळते.गाजर नियमित खाल्ल्याने तुमचे डोळे, नजर व्यवस्थित राहते. डोळे छान होतात गाजर खाऊन. आजारी व्यक्ती चा तोंडाला पण छान चव येते. खूप खमंग लागते..चला तर मग झटपट होणारी रेसिपी बघूया .. Sampada Shrungarpure -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13306269
टिप्पण्या