कुकिंग सूचना
- 1
मी या ठिकाणी फाटलेल्या दुधाचे पनीर करून घेतले. एका कढईत पनीर 2 टि स्पून साजूक तूप घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात साखर व वेलची पावडर घालून चांगले मिक्स करावे.
- 2
आता यात बदाम पावडर व 2 टि स्पून साजूक तूप घालून चांगले परतून घ्यावे.
- 3
आता हे मिश्रण एका ताटात काढून साधारण तापमान झाल्यानंतर पेढे वळणे.
- 4
पनीर बदामी पेढा डाळिंब दाणे व बदाम सजवून सर्व्ह करावे.
Similar Recipes
-
दूध पेढा (doodh pedha recipe in marathi)
#दूध पेढा-दूध पेढा हा खूप चविष्ट बनतो ह्याला दुधानी बनवतात आणि हा पेढा उपवासालाही चालतो. Anitangiri -
मलाई पेढा (malai pedha recipe in marathi)
#दूध मिल्क पावडर घालून सोप्या पद्धतीने बनवले आहेत Anuja A Muley -
-
दूध पेढा /मलई पेढा (dudh peda recipe in marathi)
#gpr गुरूपौर्णिमा विशेष रेसिपीज#दूध पेढा झटपट होणारी रेसिपी. चवीला एक नंबर झाला होता पेढा. Sujata Gengaje -
-
पनीर बासुंदी (paneer basundi recipe in marathi)
#GA4 #Week6 की वर्ड- पनीर.. पनीर बासुंदी.. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोध नये म्हणतात..पण पनीरचे कूळ तर आपल्याला चांगलचं परिचयाचं आहे..कारण आपला हा दूध दुभत्याचा देश..दूधाची गंगा वाहते आपल्या देशात..दूध ही आपली संस्कृतीच...तान्हेपणा पासूनच आपण दुधातुपावर वाढलेलो.. दूध प्यावचं हा शेकडो वर्षांपासूनचा जणू अलिखित नियम..आणि उरलेल्या दूधाचे पनीर,चीज,मिल्क पावडर वगैरे तयार करतो.. दुधापासून पनीर बनवण्याची कला खूप प्राचीन आहे म्हणजे याचं मूळ आपल्याला ऋग्वेदात सापडतं..ऋग्वेदात एका श्लोकात याचं वर्णन बघायला मिळतं.. तर असे हे मऊसूत पनीर ज्या पदार्थामध्ये add करतो त्या पदार्थाची लज्जत लजीजच होते.. जाता जाता एक..सर्बिया देशात गाढविणीच्या दुधापासून पनीर बनवतात..त्याचा भाव तब्बल 78000रुपये किलो आहे..सोन्याच्या भावालाही मागे टाकलय या भावाने..अस्थमा,ब्राॅकाॅयटिस सारख्या रोगांवर हा रामबाण उपाय म्हणतात..पुरवठा कमी..मागणी जास्त..म्हणून महाग..पण आपल्यादेशात मात्र गाई म्हशींच्या दुधापासून बनवलेल्या पनीरची रेलचेल आहे . या बहुगुणी पनीरच्या असंख्य भाज्यांचे प्रकार आपण बघतो आणि करतो..तसंच पनीर मिठायां मध्ये पण खूप प्रमाणात वापरतात.. विशेषत: बंगाली मिठायां मध्ये.. तर आपण आज असाच पनीर पासून बनणारा गोड पदार्थ करु या ...पनीर बासुंदी .. Bhagyashree Lele -
दुधाचे पेढे (milk pedha recipe in marathi)
#दूध#साप्ताहिक#रेसिपीसध्या मिठाई वाल्या कडून मिठाई घेवून येणे म्हणजे घातक आहे मग आपणच घरच्या घरी करूयाचला तर मग बघुया Supriya Gurav -
मिल्क पावडर पेढा (milk powder pedha recipe in marathi)
#अन्नपूर्णा#मिल्कपावडर पेढा#दिवाळी फराळ रेसिपी Anita Desai -
-
मावा चंद्रकोर पेढा (mawa pedha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6आकाश, चंद्र आणि आकाशातील तारे यांचे जग खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या घराच्या छतावर जाणे, चंद्र आणि तारे कधीतरी नक्कीच आनंद आणि आश्चर्यचकित दिसतील. खेड्यांमध्ये, आकाशात अडकलेल्या तारे पाहणे अधिक आनंददायक आहे कारण शहरांपेक्षा खेड्यांमध्ये विद्युत दिवे कमी आहेत आणि वातावरणही स्वच्छ आणि शांत आहे. तार्यांकडे टक लावून आणि त्यांची उच्च संख्या पाहून आपण आश्चर्यचकित होता. Amrapali Yerekar -
पनीर पेढा (paneer peda recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ वीक २#week 2 रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधदूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे. Vrunda Shende -
पेढा पोळी (Pedha Poli Recipe In Marathi)
#MDR पेढ्याची पोळी , पूर्वी आमच्या कडे कलमा हा मिठाईचा प्रकार मिळत असे व त्याच्या पोळ्या आई करत असे म्हणुन आज मी पेढ्याच्या पोळ्या केल्या आहेत. Shobha Deshmukh -
मथुरा पेढा (mathura pedha recipe in marathi)
#रेसीपीबुक #week4मथुरा जिथे दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. ते माझा लाडका कान्हा अन् दुसरे म्हणजे पेढे. मथुरा चा पेढा 🤗तिथे एक म्हण प्रचलित आहे. की मथुरा आये और कृष्ण के दर्शन करके पेढा न खाये तो आप की यात्रा अधुरी है... तो बोलो हाथी घोडा पालकी जय कन्हैयालाल की... राधे राधे.🙏🙏जिवनात एकदा तरी नक्की जावे असे ठिकाण म्हणजे मथुरा..🙏 🙏 Rupa tupe -
-
-
तांदळाचे पायसम (tandalache payasam recipe in marathi)
#दूध तांदळाचा पायसम हा अनेक ठिकाणी आवडीने बनवला आणि खाल्ला जातो. दूध वापरून बनवतात व दुधामध्ये भात शिजवून हा खीर चा पदार्थ बनवतात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7गाजराचा सिझन सुरू झाला की कधी हलवा करायचे ठरविले जाते मी साईसकत दूध घालून हलवा करते Pallavi Musale -
-
मिल्क पावडर कोकोनट पेढा (coconut pedha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्र नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन ही थीमच खूप सुरेख वाटली .दोन्ही सण अत्यंत प्रेमाचे .मला माझ्या भावासाठी पेढ्यातून राखी बनवली याचा मनोमन खूपच आनंद झाला व अत्यंत आनंदाने ओवाळून पेढा खाऊ घातला . नंतर तयार केलेली राखी बांधली.भावाला खूप खूप आवडली..... मी ही खुश व तो ही खुश...... Mangal Shah -
-
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी#दूधदूध आपल्या सर्वांसाठी किती फायदेशीर आहे हे आपणा सर्वांना माहितच आहे दुधात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असतेदुधाला अमृत मानले जाते उपवासाला एक ग्लास दूध पिले की बस अजून काहीच नको अगदी पोटभर होतंआता कोजागिरी पण येते तेव्हा कोजागिरीला नक्की करून बघा मसाला दूध Sapna Sawaji -
गूळशेल (gulshela recipe in marathi)
#ऊपवास_स्पेशल #लालभोपळ्याची_खीर #गूळशेल ...हा एक पारंपारीक आणी अगदि जूनी माझ्या आजीची रेसिपी आहे ....तेव्हा एखाद्या पदार्थाला रंग येण्यासाठी नँचरल रंगच वापरायचे ...बिटरूट ,गाजर ,लालभोपळा ,कींवा केशर ......तेव्हा आमच्या कडे लालभोपळ्याचे प्रकार बरेच बनायचे आणीसगळ्यात स्वस्त भाजी ,फळ हेच मीळायचे ...पण भाजी कोणी खात नसे ...खूप सांगितले जायचे कसे नँचरल कलर वाले फळ ,भाज्या खाणे डोळ्यान साठी हेल्थ साठी चांगले असते ....पण तरीही काही विशीष्ट प्रकारच त्याचे बनलेले खायचो ...त्यातलाच एक प्रकार गूळशेल ,लाल भोपळ्याची खीर ...ही सगळ्यांनाच नेहमी आवडायची ....त्याचा ओरीजनल रंग ...भरपूर दूध , सूके मेवे त्यामुळे ती फारच सूंदर लागायची ....तर मी आज झटपट तीच खीर बनवली ...कारण माझ्या मूलाला खीर कशाचीही असो खूप आवडते त्यामुळे मी खीरीचेच ...वेगवेगळे प्रकार बनवत असते .. Varsha Deshpande -
मलाई पनीर.. (malai paneer recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर रविवार-पनीर पनीर ,छेना cottage cheese.. दुधापासून निर्माण करण्यात आलेला अतिशय स्वादिष्ट मुलायम पदार्थ.. पनीर हे उत्तर भारत आणि पूर्व भारत म्हणजेच काश्मीर ,पंजाब ,पश्चिम बंगाल मधील खाद्यसंस्कृती मधला एक महत्त्वाचा घटक.. खरं पनीर हे मुळात प्रथम कुठे अस्तित्वात आले हा वादाचा मुद्दा आहे पण आपल्याला काय करायचे अशा वादाच्या मुद्द्यात आपण न पडलेलं बरं.. आम खाओ.. गुठलिया मत गिनो..ज्यांना दूध प्यायला आवडत नाही किंवा दूध पचत नाही अशांसाठी पनीर हे एक वरदानच आहे तसंच वजन कमी करण्यासाठी , वजन वाढवण्यासाठी पण...गेल्या वीस-बावीस वर्षातील हॉटेल संस्कृतीमुळे पनीर अगदी घराघरात जाऊन पोहोचले आहे.. पनीरच्या चवीमुळे आणि स्वादा मुळे तर सणा समारंभातही पनीरची उपस्थिती अनिवार्य ठरली आहे आणि आमच्या घरातही.. त्यामुळे फ्रिजर मधला एक गप्पा मला पनीर साठी कायम राखून ठेवावाच लागतो आणि घरातल्यांच्या जिभेचे चोचले पुरवावे लागतात. आता तर काय युट्युब, गुगल ,रेसिपी बुक्स,मुळे रेसिपीसाठी Sky is the limit झालंय.. त्यामुळे सदैव आपल्याला पनीरच्या गोड तिखट खमंग अशा रेसिपीज बघायला मिळतात.. चला तर मग आज आपण मऊसूत पनीरच्या बरोबर मुलायम क्रीमची गट्टी जमवुया आणि त्यांचे लाजवाब असे जुळलेले सूर किती रंगत आणतात ते पाहूया.. Bhagyashree Lele -
पेढा पोळी (pedha poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यगुरुः ब्रह्मा गुरुः विष्णुः, गुरुः देवो महेश्वरा ।गुरुः साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमःगुरूपौर्णिमा ला व्यासपौर्णिमा म्हणून पण संबोधतात. आद्य गुरु व महाभारताचे रचयीता आणि अनेक शास्त्रंचे जनक गुरु व्यास ह्यांची जन्म तिथी. आई ही आपली पाहिली गुरु जी आपल्याला ह्या जगाची ओळख करुन देते,मग वडिल जे ह्या जगात निर्भीड,ताठ मानेनी जगायला शिकवतात.मग शिक्षक,मित्र,शेजारी,ओळखीचे,सहकर्मी,नाना तर्हेने अयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही तरी शिकवून जाते.गुरूपौर्णिमा हा जरी गुरू ला परतफेड करण्याचा दिवस असला तरी शिष्य आपल्या ब्रम्हचर्याश्रमात असतांना आपल्या गुरूबंधूंसोबत रोजच संपूर्ण गुरूकुलासाठी भोजनाची व्यवस्था करत असत, त्यासाठी जंगलात व सभोवताली मिळेल त्या व उपलब्ध साधनांपासून ते आपला उदर्निवाह करत.चातुर्मास व पावसाळा सुरू झाल्यानंतर जंगलातील उपलब्ध भाज्या,साठवणूक केलेले धान्य यातून रोजचे पौष्टीक भोजन बनत असे, तर मग चला आपणही पावसाळ्यात चातुर्मासात आहाराचे महत्व अबाधीत ठेवत आपल्या कडे उपलब्ध व पौष्टीक भोजन बनवून तो नैवेद्य आपल्या गुरूला अर्पण करूया. Devyani Pande -
-
पनीर मसाला इन व्हाईट ग्रेव्ही (paneer masala in white gravy recipe in marathi)
#दूध#पोस्ट5 Arya Paradkar -
झटपट पोह्याचे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडू कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दूध पोह्याचे झटपट व न शिजवता लाडू बनविले छान झाले सगळ्यांना आवडले Kirti Killedar -
-
सफरचंद खीर (safarchand kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8प्रत्येक पौर्णिमेला खिरीचा प्रसाद हा खूप शुभ मानला जातो. पौर्णिमेला खीर बाणवावीच असे म्हणले गेले आहे. त्यामुळे चंद्र देवता प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. प्रत्येक महिन्याला ही पौर्णिमा येते ; पण त्यातल्या काही खास पौर्णिमा येतात जी सगळे साजरी करतात. त्याच प्रमाणे ही आपली नारळीपौर्णिमा एक त्यातील खास आहे. अश्या खास पौर्णिमेच्या निम्मित स्पेशल वेगळी अशी खीर बनवली. खूपच छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हीही नक्की बनवा.ह्यात तुम्ही नारळाचा चवही वापरू शकता. Jyoti Kinkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13328347
टिप्पण्या (24)