पौष्टीक दुधीवडी (dudhiwadi recipe in marathi)

Sadhana Salvi @cook_22587757
#रेसिपीबुक #week7
श्रावणात बरेच लोक कांदा लसुनही खात नाहीत त्यांच्यासाठी चविष्ट तसेच पौष्टिक अशी दुधीची वडी करायलाही सोपी आहे
पौष्टीक दुधीवडी (dudhiwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
श्रावणात बरेच लोक कांदा लसुनही खात नाहीत त्यांच्यासाठी चविष्ट तसेच पौष्टिक अशी दुधीची वडी करायलाही सोपी आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी-कोथिंबीर वडी (dudhi kothimbir vadi recipe in marathi)
#EB #W1हिवाळ्यात तोंडी लावायला उत्तम अशी पौष्टिक-चविष्ट दुधी-कोथिंबीर वडी... Manisha Shete - Vispute -
दुधी भोपळ्याचे पकोडे (dudhi bhoplyache pakode recipe in marathi)
दुधी भोपळ्याची भाजी सहसा कोणी खात नाही. दुधीची भाजी आरोग्यास लाभदायक असते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे दुधीचा वापर केला तर दुधीची भाजी खाण्यात येते. दुधी भोपळ्याचा कीस करून त्यामध्ये गाजराचा किस, पान कोबीचा कीस, स्वीट कॉर्न टाकून दुधी भोपळ्याचे पकोडे बनवीत आहे. rucha dachewar -
-
आंबटचुका डाळभाजी (ambat chuka dal bhaji recipe in marathi)
#ngnrश्रावणात अनेक लोक कांदा,लसुण खात नाहीत,मग नेहमी कांदालसणाशिवाय केलेली सात्विक भाजी केली जाते. अशीच एक no onion no garlic रेसिपी......आंबटचुका डाळभाजी ...मस्त चविष्ट होते करुन पहा तुम्ही पण...... Supriya Thengadi -
दुधीचे वडे (dudhi che wade recipe in marathi)
#GA4 #week21#Bottle Guard दुधी भोपळा हा पौष्टीक आहे आपल्या जेवणात त्याचा नेहमी वापर केला पाहिजे दुधीच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात सगळ्यांचा आवडता दुधी हलवा तसेच दुधीची डाळ घालुन भाजी पण मी आज तुम्हाला दुधीची तिखट रेसिपी दाखवणार आहे ती सुद्धा सगळ्यांना आवडेल चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
स्टीम कोबी वडी (kobhi vadi recipe in marathi)
#स्टीमकोबीची वडी हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. कोथिंबीर वडी प्रमाणेच ही बेसन आणि मसाले वापरून बनवितात आणि स्टीम करतात. अगदी झटपट होणारी आणि हेल्दी तसेच चवीलाही छान अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स1. सोमवार- कोथिंबीर वडीकोथिंबीर वडी ही मी पहिल्यांदा बनवून बघितली आहे. सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पण तेवढेच टेस्टी आहे. Gital Haria -
डाळीची आमटी (dalichi amti recipe in marathi)
#ngnr चातुर्मासा मध्ये बरेच लोक कांदा, लसुन खात नाहीत. कांदा लसुन न घालता सुद्धा डाळ तितकीच टेस्टी होते. Smita Kiran Patil -
दुधीची भाजी...श्रावण स्पेशल (dudhichi bhaji recipe in marathi)
मी संहिता कांड मॅडम ची दुधीची भाजी कुकस्नॅप केली आहे.श्रावण महिना म्हणजे कांदा लसूण विरहित सात्विक भोजनाचा महिना.त्यामुळे माझी आवडती दुधीची भाजी जी श्रावण स्पेशल म्हणजे कांदा लसूण विरहित आहे संहिता मॅडम ने बनवलेली ही भाजी मला खूप आवडली .सोप्पी ,सात्विक अशी ही भाजी , मी फक्त थोडी साखर आणि वरून कोथिंबीर खोबर घातलं.खूप चविष्ट झाली भाजी. Preeti V. Salvi -
पौष्टिक गोड खिचडी (god khichadi recipe in marathi)
#GA4#week7#Breakfastसाबुदाणा खिचडी हा भारतातील सर्वात लोकप्रिय उपवासाचा आहार आहे. कधीकधी नाष्टयासाठी ही आपण साबुदाण्याची खिचडी बनवत असतो. साबुदाणा खिचडीत शेंगदाणे घालत असल्यामुळे पोटाला त्रास होतो म्हणून बरेच लोक साबुदाणा खिचडी खात नाहीत. त्यांच्यासाठी ही पौष्टिक गोड खिचडी बनवण्यास खूपच सोपी आणि झटपट होणारी आहे. Vandana Shelar -
दुधी पकोडा (doodhi pakoda recipe in marathi)
#GA4 #week9 #Fried तळलेले पदार्थ वडे भजी कटलेट सर्वानाच खुप आवडतात बघुनच तोंडाला पाणी सुटत चला तर तशीच ऐक रेसिपी तळलेले दुधी पकोडा आज बघुया Chhaya Paradhi -
पपई जैन भजी (papaya jain bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपई ची भजी केली आहेत. ही कांदा भजी सारखीच लागतात. जैन समाजात कांदा खात नाहीत म्हणून त्याला पर्याय कच्च्या पपईची भजी आहेत Shama Mangale -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recipe in marathi
बहुधा मुले भोपळ्याची भाजी खात नाहीत, त्या ऐवजी घारगे करा त्यानिमित्ताने भोपळ्याच्या पौष्टिक तत्वांचा आहार होईल.#ckps #shr Seema Pradhan -
पालेभाज्यांची भजी
ही माझी 625 वी.रेसिपी आहे.पौष्टिक असा हा पदार्थ आहे. मुले काही पालेभाज्या खात नाहीत. अशावेळी आपण वडे करून खाऊ घालू शकतो. Sujata Gengaje -
पनीर इन मेथी पालक चमन (Paneer in methi palak chaman recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7सात्विक रेसिपीश्रावण महिन्यात बरेच लोकं कांदा लसूण खात नाही. आपण कांदा लसूण नसला कि कुठली भाजी बनवू सुचत नाही. मी अगदी हॉटेल सारखी पनीर इन मेथी पालक चमन हि रेसिपी कांदा लसूण न वापरता बनवली आहे खूप सोप्पी आहे नक्की बनवून पहा तसेच मेथी, पालक, पनीर असल्यामुळे खूप पौष्टिक पण आहे. Deveshri Bagul -
चटपटीत स्वीट कॉर्न कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीगंमतसध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्यामुळे बरेच लोकं कांदा लसूण खात नाहीत त्यांच्या साठी ही खास रेसिपी आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही तरी गरमा गरम खावस वाटतच ! चला तर मग आजचे बिना कांदा लसणाचे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करून पहा. Vaibhavee Borkar -
क्रिस्पी टेस्टी कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#JLR झटपट होणारी क्रिस्पी, टेस्टी अशी कोथिंबीर वडी Shobha Deshmukh -
मेथीदाण्याची भाजी (methi danyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीज 1भारतीय जेवणाला आयुर्वेदाची बैठक आहे.सात्विक किंवा तामसी अशी जेवणाची विभागणी केली आहे. भारतीय आहारात सहा चवी असतात गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट आणि कडू.माझी आजी नेहमी म्हणायची "जिला स्वयंपाक करता येत नाही तिला कांदा लसणाचा आधार" म्हणजे प्रत्येक पदार्थात कांदा लसुन हा आलाच ज्यांनी तामसी वृत्ती वाढण्याची शक्यता असतेसात्विक आहर हा बिना कांदा लसूण पद्धतीने बनवले जातात. नैवेद्यला आपण कांदा लसुण वापरत नाही पण स्वयंपाक अत्यंत चविष्ट लागतो. आजकाल ह्याच जेवणाच्या प्रकाराला जैन थाळी म्हणून पण संबोधतात..शुध्द अन्तःकरणाने व पवित्र भावनेने केलेला स्वयंपाक व तेव्हड्याच आत्मीयतेने ग्रहण करण्याला सात्विक जेवण म्हणणे सार्थ ठरेल.ही भाजी सर्वांसाठीच पौष्टिक आहे... Devyani Pande -
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
दुधीची भाजी बऱ्याच वेगळ्या प्रकारे आपण करतो, त्यातलीच ही एक छानशी रेसिपी.. Preeti V. Salvi -
टोमॅटो गवार मिरची ठेचा (Tomato Gavar Mirchi Thecha Recipe In Marathi)
श्रावण महिण्या मधे कांदा लसुन बहुतेक लोक खात नाहीत, चातुर्मास म्हणुन बरेच जण पाळतात, तेंव्हा अश्या रेसीपीज चटपटीत व खमंग छान वाटतात, Shobha Deshmukh -
दुधी कटलेट (Dudhi Cutlet Recipe In Marathi)
#ChoosetoCook दुधीची भाजी मुल आवडीने खातातच असे नाही कटलेट मुलं साॅस सोबत आवडीने खातात. चला तर मग बनवूयात दुधी कटलेट Supriya Devkar -
भरड्याचे वडे (bhardyache vade recipe in marathi)
#shrश्रावण महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये असतात त्यापैकी च एक मंगळागौर. या दिवशी हमखास केला जाणारा हा पदार्थ. श्रावणात कांदा लसुण काही जण खात नाहीत अशावेळी खमंग काहीतरी खाण्याची ईच्छा हा पदार्थ पूर्ण करतो. Pooja Kale Ranade -
रॅडीश पॅनकेक (raddish pancake recipe in marathi)
#पॅनकेकहि काहीशी चायनीज रेसिपी आहे. यात अंडे व मैदा वापरला जातो मात्र मी मैदा खूप कमी वापरते. या रेसिपीत मी इंडियन टच देवू केला आहे.या रेसिपीत मी कोथिंबीर,पातीचा कांदा वापरला आहे. अगदी सोपी सुटसुटीत रेसिपी आहे. पॅनकेक फक्त गोड असतो असे नाही तर तिखट हि बनवले जातात.मुळा हा तिखट चवीला असल्याने मुले खात नाहीत पण हे पॅनकेक खायला घेतले की यात मुळा आहे हे कळतच नाही. नक्की करून पहा. Supriya Devkar -
बटाट भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr श्रावण महीण्यात सण भरपुर व सणाला नैवेध तर आलाच, व नैवेध म्हणजे कांदा व लसुण वर्ज्य . पण खरच सांगायचे तर चातुर्मास बरेच लोक कांदा लसुन खात नाहीत. तेंव्हा बीन कांदा लसुन ही खुप छान पदार्थ होतात.No Kanda no Lasun Shobha Deshmukh -
मिक्स पिठाची पौष्टिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#मिक्स पिठाची पौष्टिक अळू वडीअळू वडी हा एक पारंपरिक प्रकार आहे यात मी थोडा नाविन्यता आणुन पौष्टिक वकुरकूरीत अशी अळू वडी बनवली आहे.आमच्या कडे जनता कर्फ्यू मुळे मला अळूची पाने मिळत नव्हती. माझ्या एका मैत्रिणीला मी बोलले तिने लगेचच तिच्या कुंडितील अळूची पाने काढून दिली मी तिला आधी धन्यवाद देते. कारण मी ही थीम तीच्यामूळे पुर्ण करू शकले.हा पदार्थ पुर्वापार आपण करत आलो आहे.यात पाने वापरताना वडी लहान व कोवळी पाने तर भाजी साठी मोठी पाने वापरावी. आणि नेहमी दोघं प्रकार करताना चिंच कोळ वापरावा म्हणजे घशाला खाजरे येत नाही.आमच्या गावी (महाराष्ट्रात काही भागात नंदूरबार ,शहादा, दोंडायच्या इकडे चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करतात.) Jyoti Chandratre -
झटपट नाचणि ची नानकटटाई (nachni nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबर बनवायला खुप सोपि आहे नि पौष्तटिक पण आहे मुल ऩाचणिच पिठ खात नाहीत म्हणुन त्यांच्यासाठी खास नाचणिची (रागी ) पिठाची नानकटाई Manisha Joshi -
दुधी कोबी मुठिया (dudhi kobi muthiya recipe in marathi)
#GA4 #week8Steamed या क्लूनुसार मी दुधी कोबी मुठिया रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
हेल्दी पंपकिन कुके्. Healthy Pumpkin Kuchen
#cookpadturns3ही एक अत्त्यंत पौष्टीक अशी रेसिपी आहे, मुलांना फार आवडते. जी मुले भोपळा खात नाहीत त्यांच्याकरिता अशा प्रकारे खुप छान कुके् करून देता येतो.तसेच ही रेसिपी mosit होते. खुप जास्त fluffy होत नाही. जिभेवर टाकताच विरघळणारी ही रेसिपी आहे.ह्यामधे रंग वापरण्याची आवश्यकता मला वाटली नाही. TejashreeGanesh -
सिमला मिरची रस्सा भाजी(shimla mirchi rassa bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावणात दर् सोमवारी आमच्याकडे बिना कांदा लसूण ची सिमला मिरचीची भाजी वर्षानुवर्षांपासून करतात आहे तुम्ही पण करून बघा खुप आवडेल. Deepali dake Kulkarni -
सात्विक जेवण (satvik jevan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 ह्या आठवड्यात थीम आहे सात्विक पदार्थ..सात्विक म्हणलं की कांदा,लसूण न घालता बनवलेलं पदार्थ किंवा तिखट व मसाले कमी प्रमाणात वापरलेले पदार्थ जे पचायला हलके असतात व पौष्टिक असतात..श्रावण असल्यामुळे बरीच लोक कांदा, लसूण खात नाही..श्रावणात आपले सणवार पण चालू होतात व नैवेद्य साठी आपण सगळे सात्विक च पदार्थ बनवत असतो..मी रोजच पूर्ण स्वयंपाक करते (चटणी किंवा कोशिंबीर, भाजी,वरण भात व पोळी) आणि शेवटी दही भात पण असतोच..मग आज ठरवलं त्याच सर्व पदार्थांची रेसिपी पोस्ट करायची.. Mansi Patwari
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13329123
टिप्पण्या