झटपट नाचणि ची नानकटटाई (nachni nankhatai recipe in marathi)

Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
Dombivali

#नानकटाई #सप्टेंबर
बनवायला खुप सोपि आहे नि पौष्तटिक पण आहे मुल ऩाचणिच पिठ खात नाहीत म्हणुन त्यांच्यासाठी खास नाचणिची (रागी ) पिठाची नानकटाई

झटपट नाचणि ची नानकटटाई (nachni nankhatai recipe in marathi)

#नानकटाई #सप्टेंबर
बनवायला खुप सोपि आहे नि पौष्तटिक पण आहे मुल ऩाचणिच पिठ खात नाहीत म्हणुन त्यांच्यासाठी खास नाचणिची (रागी ) पिठाची नानकटाई

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
4 सर्विंग
  1. 1 कपनाचणी पिठ
  2. 1/3 कपसाजुक तुप
  3. 2 टेबलस्पुनगव्हाच पिठव्हाच पिठ
  4. 1/2 कप पिठिसाखर
  5. 1/2 टिस्पुनबेकिंग पावडर
  6. 2 टिस्पुनदुध
  7. 1 टिस्पुनकोको पावडर
  8. 1 टिस्पुनसजावटी साठी तुकडा काजु
  9. कटलेट करण्याचा कोणताही साचा

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    नाचणिच पिठ, साखर, बेकिंग पावडर, गव्हाचपिठ चाळुन घ्यायच

  2. 2

    नंतर तुप घालुन व दुध घालुन छान गोळा तयार करणे

  3. 3

    नंतर कटलेट च्या साच्याला तुप लावुन नानकटाई बनवणे वरुन काजु ची एक खाप लावणे

  4. 4

    व कुकर म्ध्ये 20 मिनिट बेक करणे

  5. 5

    झालि तयार नानकटाई तुम्ही पण करून बघा आवडली तर नक्की शेअर करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
रोजी
Dombivali

टिप्पण्या

Similar Recipes