मलाई पेढा (malai pedha recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#दूध मिल्क पावडर घालून सोप्या पद्धतीने बनवले आहेत

मलाई पेढा (malai pedha recipe in marathi)

#दूध मिल्क पावडर घालून सोप्या पद्धतीने बनवले आहेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपदूध
  2. 2 कपमिल्क पावडर
  3. 1/2 कपसाखर
  4. 2 टि स्पुनसाजूक तूप
  5. 1/2 टि स्पुनवेलचीपूड

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम 1 नॉनस्टिक पॅन मधे तुप,दुध,साखर, मिल्क पावडर हे सर्व एकत्र मिसळून ढवळून घ्या

  2. 2

    हे पॅन बारिक गॅसवर ठेवून हळूहळू ढवळून मिश्रण एकजीव घट्ट होईपर्यंत ढवळत रहा

  3. 3

    घट्ट पिठ झाले कि गॅस बंद करून मिश्रण प्लेट मध्ये काढून गार करा

  4. 4

    गार झाल्यावर परत 1/2 चमचा तुप घालुन छान मळुन घ्या

  5. 5

    व बारीक बारीक गोल गोळे करुन पेढ्यांचा शेप द्यावा आणि छानपैकी सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anuja A Muley
रोजी

Similar Recipes