अमृत फळ (amrutfal recipe in marathi)

Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
नागपुर

#Shravanqueen
#रेसपीबुक#week8

अमृत फळ खरच खुप छान आणि पटकन होणारी रेसपी. अंजली बाईक ताईनी शिकवली खुपच छान टेस्ट.

अमृत फळ (amrutfal recipe in marathi)

#Shravanqueen
#रेसपीबुक#week8

अमृत फळ खरच खुप छान आणि पटकन होणारी रेसपी. अंजली बाईक ताईनी शिकवली खुपच छान टेस्ट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपसाखर
  2. आवश्यकतेनुसारपाणि
  3. 1 वाटीतांदुळ पिठ
  4. 1/2 वाटीओल खोबर
  5. 1/2 वाटीदहि
  6. 1/2 टिस्पून मिठ,
  7. आवडीनुसारकेशर,खायचा रंग
  8. आवडीनुसार सुका मेवा
  9. आवडीनुसार दालचिनी पावडर

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    पाका साठी साखरे मधे बुडेल इतक पाणि टाकुन पाक करून घ्या. त्यात रंग टाका, केशर टाका. तांदुळाचे पिठ,खोबर,दही सगळ मिक्सरमध्यन काढा. त्यात मिठ,टाका.ईथे मी दालचिनी पावडर टाकली आहे

  2. 2

    कढईत तुप घेऊन त्यात भज्या सारखे फळ टाकुन तळून घ्या. थंड झाल्यावर पाकात टाका नंतर थोडा पाक शिरल्यावर बाहेर काढा. सुक्या मेव्यानी सजवा.

  3. 3

    गोड पण थोड वेगळं. टेस्टी पटकन होणार अमृत फळ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
Hashtag correct add Kara please. Otherwise recipe book delay honar. I have informed you this n number of times.

Similar Recipes