अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#shravanqueen
अंजली ताईची रेसेपि खुप छान आहे माझ्या कडे सगळ्यांना आवडली यासाठी मी अंजली ताइंना धन्यवाद देइल.

अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

#shravanqueen
अंजली ताईची रेसेपि खुप छान आहे माझ्या कडे सगळ्यांना आवडली यासाठी मी अंजली ताइंना धन्यवाद देइल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिट
चार_पाच
  1. 100 ग्रॅमतांदुळ पीठ
  2. 100 ग्रॅमओल खोबर(कीस करून)
  3. 125 ग्रॅमसाखर
  4. 3-4 टेबल स्पून सुखा मेवा
  5. 4-5 केशर काड्या
  6. 4-5थेंब रंग (मी घरी तयार केला आहे)तुम्ही कोरडा रंग वापरू शकता
  7. 1 कपदही
  8. 1/4 टी स्पूनमीठ

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    दही,पीठ,खोबरा किस एकत्र करून मीक्सर मधुन वाटून घेतले.

  2. 2

    आधी पाक करायला ठेवला त्यात केसर व रंग घालून घेतला.

  3. 3

    कढईत तुप घालून गरम केले. त्यात वाटनाचे फळं तळून घेतले.

  4. 4

    अशीच सगळी फळं तयार करत गेले आणी पाकात आठ_दहा मिनिट मुरू दिले.सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes