अमृत फळ (amrutafal recipe in marathi)

Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037

#Shravanqueen
#पोस्ट 3
कालच नारळी भात केला म्हणून नारळी पौर्णिमेनिम्मित अंजली ताईंची एकदम झटपट होणारी रेसिपी करून बघितली आपली रेसिपी खुप छान आहे.

अमृत फळ (amrutafal recipe in marathi)

#Shravanqueen
#पोस्ट 3
कालच नारळी भात केला म्हणून नारळी पौर्णिमेनिम्मित अंजली ताईंची एकदम झटपट होणारी रेसिपी करून बघितली आपली रेसिपी खुप छान आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपओल्या नारळाचा किस
  2. 1 कपतांदळाचे पीठ
  3. 2 कपदही
  4. ३ /४ काड्याकेशर
  5. खायचा केसरी रंग
  6. 1 टीस्पूनवेलची पूड
  7. 1 कपसाखर
  8. तळण्यासाठी तूप
  9. 1 कपपाणी
  10. सुकामेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    पीठ,खोबरे, दही किंचित मीठ घालून एकत्र करून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावे.

  2. 2

    साखरेचा पाक करायला ठेवणे.

  3. 3

    पिठाचे छोटे गोळे भजीसारखे तळून घ्यावे.

  4. 4

    पाक तयार झाला की त्यात.वेलची,केशर,खायचा रंग घालावे.

  5. 5

    तयार पाकमध्ये अमृतफळं घालावे

  6. 6

    सुकामेवा घालावा सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes