मँगो कोकोनट मोदक (mango coconut modak recipe in marathi)

Manali Jambhulkar
Manali Jambhulkar @cook_24745679

#रेसिपीबुक
#नारळीपौर्णिमा
# वीक 8
उन्हाळ्यामध्ये आंब्याचा पल्प फ्रिजर मध्ये ठेऊन दिला होता, कधीही उपयोग होईल म्हणून. मग त्याचे मँगो कोकोनट मोदक तयार केले.

मँगो कोकोनट मोदक (mango coconut modak recipe in marathi)

#रेसिपीबुक
#नारळीपौर्णिमा
# वीक 8
उन्हाळ्यामध्ये आंब्याचा पल्प फ्रिजर मध्ये ठेऊन दिला होता, कधीही उपयोग होईल म्हणून. मग त्याचे मँगो कोकोनट मोदक तयार केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमँगो पल्प
  2. 3/4 कपमिल्क पावडर
  3. 3/4 कपडेसीकॅटेड कोकोनट
  4. 2टेबलस्प्पू्न कोमट दूध
  5. 3/4 कपसाखर
  6. ऑरेंज फूड कलर
  7. वेलची पावडर
  8. सजवतीसाठी पिस्ते

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    मँगो पल्प मध्ये साखर घालून आटवायला ठेवा. कोमट दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घ्या.

  2. 2

    केलेले मिश्रण मँगो पल्प च्या मिश्रणात घाला. सतत परतत राहा. त्यात थोडा ऑरेंज फूड कलर हवा असल्यास घाला. आता डेसिकॅटेड कोकोनट घाला. ढवळत रहा.

  3. 3

    आता थोडी वेलची पावडर घाला. चांगले अटवल्यानंतर मिश्रणाचा गोळा तयार होईल, गॅस बंद करून मिश्रण 1/2 ते 1 तास थंड करून घ्या

  4. 4

    नंतर मोदक साच्याला तूप लावून या मिश्रणाचे मोदक करून घ्या. किंवा तुम्ही लाडू हि बनवू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manali Jambhulkar
Manali Jambhulkar @cook_24745679
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes