रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
३-४ 
  1. 1/4 कपदाने शिजलेले
  2. 1/4कानिष तुकडे शिजलेले
  3. 1/4 कपगाजर, बटाटा, दुधी भोपळा, शिमला मिरची, शेंगा बारीक चिरलेला
  4. 1 टेबलस्पूनकरवंद/ करवंद चा मुरबा
  5. 6-7कडी पत्ता
  6. 1लाल मिरची
  7. 1 टीस्पूनजिरे मोहरी तिखट हळद
  8. चिमूटभरहिंग
  9. मीठ
  10. 1-2 टेबलस्पूनचिंच खोब्र्या ची पेस्ट
  11. 1 कपवरण

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वे सामग्री काढून घ्या.

  2. 2

    एका कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी परतून घ्या हिंग हळद व कडी पत्ता टाका त्यानंतर पहिले बटाटे गाजर टाकून एक मिनिटे शिजवून घ्या नंतर त्यात भोपडा शिमला मिरची टोमॅटो टाकून वाफ कडून घ्या.

  3. 3

    थोडा तिखट मीठ टाका, वाफुन घेतलेली दाने व कणीस टाका वरण टाका गरज वाटल्यास पाणी टाका.

  4. 4

    नंतर एक चमचा करवंद चा मुराबा टाका नंतर खोबरं चिंचेची पेस्ट टाका आणि ५ मिनिट शिजून घ्या

  5. 5

    अशी ही पौष्टिक भाजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes