रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपशिजवलेलं वरण
  2. 2 कपमिक्स भाज्या (, शि, कच्च केळ,भोपळा,सुरण, घोसळ,पडवळ, गवार,फरसबी,बटाटा)
  3. 4-5तीरफळ
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 2-3कोकम किंवा चिंच
  6. वाटण कारण्या साठी
  7. 1/2 कपओल खोबर
  8. 1 टेबलस्पूनधणे
  9. 3लाल मिरच्या
  10. मीठ चवीनुसार
  11. 2 टेबलस्पूनखोबरेल तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम भाज्या (आपल्या आवडप्रमाणे घ्याव्या) कापून घ्यावा व थोडंसं पाणी घालून शीजयला ठेवाव्या.

  2. 2

    भाज्या शिजेस्तोवर खोबर, मिरची व धणे मिक्सर मध्ये बारीक वाटण करून घ्यावे.

  3. 3

    भाज्या शिजल्या की त्यात उकडलेले वरण, खोबऱ्याचे वाटण, तिर्फळ,हळद, मीठ कोकम (चिंचेचा कोळ) घालून एक उकळी आणावी. शेवटी वरून खोबरेल तेल घालावे गरम भाताबरोबर खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes