तिरंगी अप्पम 😋 (Try colour Appam Recipe In Marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#तिरंगा

रेसिपी नं 39
विजयी विश्व तिरंगा प्यारा 🇮🇳 झंडा उंचा रहे हमारा 🇮🇳 🇮🇳
आज स्वातंत्र दिन आणि कुकपॅड ची थीम म्हणुन खुपच छान सेलिब्रेशन करता आल. यां थीम मुळे वाटल नाही की आजचा दिवस घरीच साजरा केला खुपच छान वाटल धन्यवाद कुकपॅड आणि टिम....चला तर मग थीम ची पहिली रेसिपी पाहुया तिरंगी अप्पम 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग
  1. 300 ग्रॅमघरी बनवलेल इडली primix
  2. चिमूटभरकेसरी रंग
  3. 2 टेबलस्पुनपुदिना चटणी
  4. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    300 ग्रॅम प्रीमिक्स 100 ग्रॅम प्रमाणे तीन ठिकाणी करून घ्या आणि आपल्याला जो रंग हवा आहे तो बनवुन घ्या. मी हिरव्या रंगासाठी पुदिना चटणी आणि केसरी रंगासाठी फुड कलर वांपरला आहे.

  2. 2

    आवश्यकतेनुसार पाणी घालुन बॅटर तयार करून घ्या.10 मिनिटे झाकुन ठेवा.वेळ नसेल तर लगेच केले तरी चालेल.

  3. 3

    आता गॅस वर अप्पम पॅन गरम करायला ठेवा. आणि तेल घालून अप्पम टाकायला सुरुवात करा. मस्त छान दोन्ही बाजूने खरपुस करून घ्या.

  4. 4

    मी तिन्ही कलर चे अप्पम एकत्र बनवायला घेते खुपच सुंदर दिसतय.

  5. 5

    तयार आहे मस्त गरमागरम तिरंगी अप्पम Try colour Appam

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes